आम आदमी पक्षाच्या पंजाब फेसबुक अकाऊंवरुन केजरीवाल यांचा एक व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. त्यामध्ये, माजी मुख्यमंत्री शिला दिक्षीत, गृहमंत्री अमित शहा हे केजरीवाल यांना हलक्यात घेत आहेत. ...
पंजाबमध्ये आम आदम पक्षानं ऐतिहासिक कामगिरी करत बहुमत प्राप्त केलं आहे. पारंपारिक पक्षांना नाकारुन मतदारांनी आपला 'आप'लं मत दिलं. पंजाबचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार भगवंत मान यांच्या मेहनतीचं फळ त्यांना मिळालं. नेमके कोण आहेत भगवंत मान याची माहिती जाणून ...
Assembly Election Result 2022: उत्तर प्रदेशसह पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकीच्या अंतिम निकालाचे चित्र रात्री उशिरा स्पष्ट झालं आहे. पंजाब, गोवा, उत्तराखंड आणि मणिपूरमधील अंतिम निकाल हाती आले आहेत. तर उत्तर प्रदेशमधीलही जवळपास सर्व जागांचे निकाल आहे ...
Uttar Pradesh Assembly Election Result 2022: उत्तर प्रदेशमधील विधानसभा निवडणुकीत भाजपानं बंपर यश मिळवलं आहे. २०१७ च्या तुलनेत भाजपाच्या ५०-६० जागा घटल्या असल्या तरी प्रतिस्पर्धी समाजवादी पक्षावर मोठी आघाडी घेत भाजपाने बाजी मारली आहे. दरम्यान, या विजय ...
Who is Tushar Preeti Deshmukh ? : ईडीच्या अटकेत असलेले एनसीपीचे ज्येष्ठ नेते नवाब मलिक यांच्या राजीनाम्यासाठी भाजप आक्रमक झाले आहे. भाजपच्या नेत्यांनी यासाठी मोर्चाचे काढला. दरम्यान आझाद मैदानावर भाजपच्या नेत्यांनी भाषणं केली. आशिष शेलारांनी भाषणात ...
उत्तर प्रदेशात भाजपला 403 जागांपैकी जवळपास प्रत्येक पक्षाने 220 पेक्षा अधिक जागांवर विजय दाखवला आहे. केवळ, इंडिया टीव्हीच्या सर्वेक्षणात 180 ते 220 जागा दिसून येतात. मात्र, भाजपचा पहिल्या क्रमांकाचा पक्ष असल्यावरही 8 ही एजन्सीचे एकमत दिसून येते. ...