लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Jarahatke Photos

आंब्याचे झाड न कापता बांधले चार मजली सुंदर घर! पाहा फोटो... - Marathi News | Four storey house built on a 40-feet high mango tree in Udaipur in Rajasthan | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :आंब्याचे झाड न कापता बांधले चार मजली सुंदर घर! पाहा फोटो...

Mango Tree in Udaipur : पर्यावरणाची आवड असणाऱ्या कुल प्रदीप सिंह यांनी हे घर बांधण्यासाठी झाडाची एकही फांदी तोडली नाही. ...

Tirumala : मंदिरात गुप्तपणे दान केले दोन सोन्याचे हात, किंमत अन् वजन वाचाल कर थक्क व्हाल - Marathi News | Tirumala : Gold gloves of worth 3 crores donated silently in the temple | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :Tirumala : मंदिरात गुप्तपणे दान केले दोन सोन्याचे हात, किंमत अन् वजन वाचाल कर थक्क व्हाल

Tirumala : तिरूमालाच्या डोंगरावरील मंदिरातील देवता वेंकटेश्वराच्या दिव्य हातांना सजवण्यासाठी एका भक्ताने शुक्रवारी रत्नजडीत सोन्याचे हात दान (Golden Hand) दिले आहेत. ...

'या' राईड्सनी एकदा प्रवास तर करा, सगळी महागडी वाहन विसरुन जाल... - Marathi News | unique rides to travel in the world | Latest travel Photos at Lokmat.com

ट्रॅव्हल :'या' राईड्सनी एकदा प्रवास तर करा, सगळी महागडी वाहन विसरुन जाल...

प्रवासाची आवड असलेले लोक नवनवीन ठिकाणी भेट देत असतात. हे देखील स्पष्ट आहे की आपल्याला फिरण्यासाठी वाहनाची आवश्यक्ता असते. आज आम्ही तुम्हाला काही खास राइड्सबद्दल सांगणार आहोत. ...

जगातलं सर्वात महागड स्वेटर पाहिलं का? किंमत ऐकुनच अंगात भरेल हुडहुडी - Marathi News | word's most expensive sweater | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :जगातलं सर्वात महागड स्वेटर पाहिलं का? किंमत ऐकुनच अंगात भरेल हुडहुडी

एखाद्या स्वेटरची किंमत किती अस शकेल, असं तुम्हाला वाटतं? सध्या असा एका स्वेटर बाजारात विक्रीसाठी आला आहे, जो जगातील सर्वात महागडा स्वेटर मानला जात आहे. ...

Honeymoon Destinations: भारतातील 7 रोमँटिक ठिकाणं, जिथं फक्त 20, 000 हजार रुपयांत होऊ शकतं हनिमून! - Marathi News | Honeymoon Cheap Destinations India Most Romantic Places Of North India Under 20000 Rupee | Latest travel Photos at Lokmat.com

ट्रॅव्हल :भारतातील 7 रोमँटिक ठिकाणं, जिथं फक्त 20 हजारांत होऊ शकतं हनिमून!

Honeymoon Destinations : उत्तर भारतात काही अनेक रोमँटिक आणि सुंदर ठिकाणे आहेत, जिथे तुम्ही फक्त 20 हजार रुपयांमध्ये हनिमून साजरा करू शकता. ...

'या' देशात ८०० वर्ष जुन्या ज्वालामुखीचा उद्रेक, फोटोंमधील हाहाकार पाहुन होईल थरकाप - Marathi News | Fagradalsfjall Volcano erupted after 800 years photos are breath taking | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :'या' देशात ८०० वर्ष जुन्या ज्वालामुखीचा उद्रेक, फोटोंमधील हाहाकार पाहुन होईल थरकाप

Fagradalsfjall Volcano: सध्या ज्वालामुखीच्या जबरदस्त उद्रेकामुळं Iceland मधून काही धक्कादायक फोटो समोर येत आहे. पाहा काळीज पिळवटून टाकणारे Photos ...

ब्रँडेड पिझ्झा खाण्यासाठी चांगलेच पैसे मोजत असाल पण हा पिझ्झा मुळात होता गरिबांचा... - Marathi News | story behind origin of pizza in italy | Latest food Photos at Lokmat.com

फूड :ब्रँडेड पिझ्झा खाण्यासाठी चांगलेच पैसे मोजत असाल पण हा पिझ्झा मुळात होता गरिबांचा...

पिझ्झा सर्वांना आवडतो. पिझ्झाचे अनेक प्रकार तुम्ही मिटक्या मारत खातच असाल. पण श्रीमंतांच खाणं समजला जाणारा हा पिझ्झा मुळात गरिबांच्या घरात तयार व्हायचा. काय आहे यामागची गोष्ट वाचा पुढे... ...

50 वर्षांपूर्वी क्रॅश झाले होते भारतीय विमान, 2013 मध्ये सापडला विमानातील खजिना - Marathi News | Indian plane crashed 50 years ago, treasure of the plane was found in 2013 | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :50 वर्षांपूर्वी क्रॅश झाले होते भारतीय विमान, 2013 मध्ये सापडला विमानातील खजिना

एका गिर्यारोहकाला फ्रान्सच्या मोंट ब्लांक पर्वतांवर 50 वर्षांपूर्वी क्रॅश झालेल्या भारतीय विमानातून खजिना सापडला आहे. ...