लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

International Photos

CoronaVirus News : धूम्रपान करता?, वेळीच व्हा सावध; कोरोनाचा आहे सर्वाधिक धोका - Marathi News | CoronaVirus Marathi News smoking linked to higher risk of corona virus says who | Latest health Photos at Lokmat.com

हेल्थ :CoronaVirus News : धूम्रपान करता?, वेळीच व्हा सावध; कोरोनाचा आहे सर्वाधिक धोका

CoronaVirus Marathi News and Live Updates: धूम्रपान करणाऱ्या व्यक्तींचा कोरोनामुळे मृत्यू होण्याची अधिक शक्यता असल्याची माहिती समोर आली आहे. त्यांना सर्वाधिक धोका असतो. जागतिक आरोग्य संघटनेने याबाबत माहिती दिली आहे. ...

काय सांगता! हॉरर सिनेमांची आवड असणाऱ्यांना कोरोना व्हायरससोबत लढणं जाईल सोपं, पण कसं? - Marathi News | People who watch horror movie coping better with covid-19 | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :काय सांगता! हॉरर सिनेमांची आवड असणाऱ्यांना कोरोना व्हायरससोबत लढणं जाईल सोपं, पण कसं?

तज्ज्ञांना या रिसर्चमध्ये आढळून आलं की, ज्या लोकांनी भयंकर आणि कठिण परिस्थितींना सिनेमांच्या माध्यमातून पाहिले असेल ते कोरोनाच्या परिस्थितीला चांगल्या प्रकारे पेलू शकतात. ...

बाबो...जगातील पहिले सोन्याचे हॉटेल; एका रात्रीचे भाडे केवळ 20 हजार - Marathi News | OMG... the world's first gold hotel; One night fare only 20 thousand onward | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :बाबो...जगातील पहिले सोन्याचे हॉटेल; एका रात्रीचे भाडे केवळ 20 हजार

2 जुलै म्हणजेच गुरुवारी या हॉटेलचे उद्घाटन करण्यात आले. पहिल्याच दिवशी ग्राहकांनी या हॉटेलमध्ये राहण्यासाठी गर्दी केली होती. या हॉटेलच्या भिंती आणि शॉवरही गोल्ड प्लेटेड आहेत. या ठिकाणी लोक त्यांचे फोटो काढताना दिसून आले. ...

या महिलेने बिघडवले भारत आणि नेपाळमधील संबंध, निर्माण झाला दोन्ही देशांत तणाव - Marathi News | This woman strained relations between India and Nepal, creating tension in both countries | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :या महिलेने बिघडवले भारत आणि नेपाळमधील संबंध, निर्माण झाला दोन्ही देशांत तणाव

नेपाळ भारतापासून दूर होत चीनच्या अधिक जवळ जाण्यामागे अनेक राजनैतिक कारणे आहेत. त्याबरोबरच नेपाळला भारतापासून दूर करून चीनच्या बाजूला वळवण्यामध्ये एका महिलेने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. ...