लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

International Photos

जगातील सर्वात लक्झरी ट्रेन; प्रवास एखाद्या पंचतारांकित हॉटेलसारखा वाटेल! - Marathi News | world most luxury train venice simplon orient express | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :जगातील सर्वात लक्झरी ट्रेन; प्रवास एखाद्या पंचतारांकित हॉटेलसारखा वाटेल!

world most Luxury Train: ओरिएंट एक्स्प्रेसमध्ये प्रवाशांना पंचतारांकित हॉटेलचा अनुभव येतो. ...

Chinese Navy News: चीननं जगाचं टेन्शन वाढवलं! शत्रू देशात त्सुनामी निर्माण करणारं अण्वस्त्रं बनवलं, एक डागलं की खेळ खल्लास! - Marathi News | chinese Disposable Nuclear Reactor For Long Range Torpedo Cause Nuclear Tsunami Into Enemy Territory | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :चीननं टेन्शन वाढवलं! शत्रू देशात त्सुनामी निर्माण करणारं अण्वस्त्रं बनवलं, एक डागलं की खेळ खल्लास

Chinese Navy News: चीन नेहमीच आपल्या शस्त्र साठ्यात घातक शस्त्र कशी दाखल करता येतील यासाठी प्रयत्न करत राहिला आहे. आता एक नवं शस्त्र चीननं शोधून काढलं आहे आणि यामुळे संपूर्ण जगाचं टेन्शन वाढलं आहे. ...

"देशाच्या विकासात खोडा घालणाऱ्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवावी की...", NSA अजित डोवालांनी रोखठोक सुनावलं! - Marathi News | One thing should be remembered by those who play havoc with the development of the country NSA Ajit Doval warns | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :"देशाच्या विकासात खोडा घालणाऱ्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवावी की...", NSA अजित डोवालांनी रोखठोक सुनावलं

देशात काही लोक असे आहेत की जे असं वातावरण तयार करण्याचा प्रयत्न करत आहेत की ज्यातून देशाच्या विकासात खोडा घातला जाऊ शकतो, असं विधान देशाचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (NSA) अजित डोवाल यांनी शनिवारी एका कार्यक्रमात केलं आहे. ...

‘आम्हाला IMF कडून कर्ज मिळवून द्या…’ पाकिस्तानी लष्कर प्रमुखांनी अमेरिकेसमोर पसरले हात - Marathi News | pakistan army chief general bajwa seeks merica help for loan 1 2 billion dollar from imf imran khan targets app | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :‘आम्हाला IMF कडून कर्ज मिळवून द्या…’ पाकिस्तानी लष्कर प्रमुखांनी अमेरिकेसमोर पसरले हात

१.२ बिलियन डॉलर्सचं कर्ज जलदगतीनं मिळवून देण्यासाठी बाजवा यांनी संपर्क साधल्याची माहिती समोर आली आहे. ...

चीनची नवी खेळी! सैन्य भरतीसाठी हिंदी भाषिकांचा शोध, गुप्तचर अहवालातून मोठी माहिती उघड - Marathi News | chinese army recruits hindi speaking tibetan nepali for interpretation intelligence report | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :चीनची नवी खेळी! सैन्य भरतीसाठी हिंदी भाषिकांचा शोध, गुप्तचर अहवालातून मोठी माहिती उघड

LAC & China: पूर्व लडाखमधील वास्तविक नियंत्रण रेषेजवळील तिबेट आणि नेपाळमधील लोकांची चीनच्या सैन्याने भरती केली आहे ज्यांना हिंदी भाषेची चांगली समज आहे आणि ते बुद्धिमत्ता मिळविण्यास सक्षम आहेत. ...

डॉक्टर होता होता राहिली, पाकिस्तानात पहिली हिंदू डीएसपी बनली; करून दाखवलं... - Marathi News | meet pakistans first hindu woman dsp manisha rupeta | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :डॉक्टर होता होता राहिली, पाकिस्तानात पहिली हिंदू डीएसपी बनली; करून दाखवलं...

DSP Manisha Rupeta : पाकिस्तानमध्ये पहिल्यांदाच हिंदू महिला डीएसपी बनली आहे. मनिषा रुपेता असं या महिलेचं नाव आहे. ...

CoronaVirus Live Updates : कोरोना रिटर्न्स! चीनने पुन्हा वाढवलं जगाचं टेन्शन; 'या' ठिकाणी शटडाऊन, लाखो लोकांवर निर्बंध - Marathi News | CoronaVirus Live Updates china wuhan shuts down district of 1 million people over 4 asymptomatic covid cases | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :कोरोना रिटर्न्स! चीनने पुन्हा वाढवलं जगाचं टेन्शन; 'या' ठिकाणी शटडाऊन, लाखो लोकांवर निर्बंध

CoronaVirus Live Updates : चीनने पुन्हा एकदा जगाचं टेन्शन वाढवलं आहे. दहा लाख लोकसंख्या असलेल्या जियांगक्सियामध्ये शटडाऊन लागू करण्यात आला आहे. ...

Coronavirus Origin: चीनच्या वुहान बाजारातून दोन कोरोना विषाणू बाहेर पडले; जगात माजवला हाहाकार, संशोधनातून खुलासा - Marathi News | covid 19 origin new studies agree that china wuhan market animals are what started covid 19 pandemic said study | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :चीनच्या वुहान बाजारातून दोन कोरोना विषाणू बाहेर पडले; जगात माजवला हाहाकार, संशोधनातून खुलासा

Covid 19 Origin Wuhan Market: जगभरात हाहाकार माजवणाऱ्या कोरोना विषाणूचे मूळ काय आहे, हे आता जवळपास उघड झाले आहे. ...