लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Business Photos

तेव्हा बँका होम लोन देत नव्हत्या; HDFC च्या पारेखांनी मोठे धाडस केले, म्हातारपणी बँक सुरु केली - Marathi News | Banks did not give home loans then; Parekh of HDFC took a big leap, started the bank at an old age | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :तेव्हा बँका होम लोन देत नव्हत्या; HDFC च्या पारेखांनी मोठे धाडस केले, म्हातारपणी बँक सुरु केली

पारेखनी लहानपणी चाळीत आपले आयुष्य जगले होते. स्वत:चे घर काय असते, याची जाणीव त्यांना तिथे झाली होती. त्यांचे आयुष्य खडतर प्रवासात गेले होते. ...

Billionaires Net worth: कमाईत अंबानी-अडानी सूसाट..! इलॉन मस्क यांचा 726570 कोटींचा घाटा - Marathi News | Billionaires Net worth: Ambani-Adani high in revenue..! 726570 Crore loss of Elon Musk | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :कमाईत अंबानी-अडानी सूसाट..! इलॉन मस्क यांचा 726570 कोटींचा घाटा

Billionaires Net worth: इलॉन मस्क यांच्यासह जगातील अनेक दिग्गजांच्या संपत्तीत मोठी घट झाली आहे. ...

चुकीच्या अकाऊंटमध्ये UPI Payment केलंय? टेन्शन नको, असे मिळवू शकता पैसे परत - Marathi News | UPI Payment done in wrong account you can get money back know step by step procedure how to get refund | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :चुकीच्या अकाऊंटमध्ये UPI Payment केलंय? टेन्शन नको, असे मिळवू शकता पैसे परत

UPI Payment : जाणून घ्या कशाप्रकारे तुम्हाला तुमचे पैसे परत मिळवता येतील. ...

LIC नं दाबलं सेल बटन, मारुती सुझुकीचे ४३ लाख शेअर्स विकले; १०५ कंपन्यांमधील हिस्सा केला कमी - Marathi News | LIC hits sell button sells 43 lakh shares of Maruti Suzuki Reduced stake in 105 companies know details | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :LIC नं दाबलं सेल बटन, मारुती सुझुकीचे ४३ लाख शेअर्स विकले; १०५ कंपन्यांमधील हिस्सा केला कमी

एलआयसीनं जुलै सप्टेंबर तिमाहीत अनेक कंपन्यांचे शेअर्स विकले. टॉप १० शेअर्समध्ये कंपनीनं विकले २० हजार कोटींचे शेअर्स. ...

आता नो झंझट, 'एक देश एक चार्जर' संकल्पनेला मंत्रालयाकडून ग्रीन सिग्नल - Marathi News | No hassle now, agreeing to 'One Country One Charger' concept accepted by ministry, soon a reality | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :आता नो झंझट, 'एक देश एक चार्जर' संकल्पनेला मंत्रालयाकडून ग्रीन सिग्नल

अनेकदा आपला मोबाईल बदलला की चार्जर बदलतो, त्यामुळे प्रवासात किंवा बाहेर असताना अनेकदा चार्जर सोबत बाळगणे ही बाब त्रासदायक वाटते. मात्र, आता एक देश एक चार्जर ही संकल्पना सत्यात उतरण्याची शक्यता आहे. ...