परभणी : पोलिस दलात उत्कृष्ट सेवा केल्याबद्दल दिले जाणारे अतिशय प्रतिष्ठेचे राष्ट्रपती पदक परभणी जिल्ह्यातील तीन पोलिस कर्मचाऱ्यांना स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला जाहीर झाले. ...
सेलू : सेलू - सातोना रस्त्यावरील पिंप्रुळा पाटीवर बस उभी राहत नसल्यामुळे संतप्त झालेल्या शाळकरी विद्यार्थ्यांनी १४ आॅगस्ट रोजी दुपारी ११ वाजता पिंप्रुळा पाटीवर बस रोखून आंदोलन केले. ...
सेलू : संजय गांधी निराधार, श्रावण बाळ वृद्धापकाळ, विशेष सहाय्यता निधीसाठी लाभार्थ्यांनी तहसील कार्यालयात दाखल केलेले प्रस्ताव गहाळ झाल्यामुळे शेकडो लाभार्थी अनुदानाच्या प्रतीक्षेत आहेत़ ...
परभणी : धनगर समाजाचा अनूसुचित जमातीमध्ये समावेश करून तशा सवलती देण्यात याव्यात, या मागणीसाठी गंगाखेड, जिंतूर, राणीसावरगाव, झरी, पेडगाव, टाकळी कुंभकर्ण आदी ठिकाणी चक्काबंद आंदोलन करण्यात आले. ...
दगडू सोमाणी, गंगाखेड गंगाखेडच्या औद्योगिक वसाहतीस कायमस्वरुपी रोजगार निर्माण करणारे उद्योगधंदे उभारले नाहीत. त्यामुळे या औद्योगिक वसाहतीची वाताहत झाली आहे. ...
परभणी : महाराष्ट्र शासनाने मे २००५ पासून सुधारित दराने महागाई भत्ता देणे सुरु केले आहे. परंतु, ३५ महिन्यांची महागाई भत्त्याची थकबाकी अजूनही दिलेली नाही. त्यामुळे सेवानिवृत्त कर्मचारी वैतागले आहेत. ...