मानवत कृषी उत्पन्न बाजार समितीच्या यार्डामध्ये सुरु करण्यात आलेल्या हमीभाव तूर खरेदी केंद्रावर तूर विक्री करून महिनाभराचा कालावधी उलटला तरी अद्याप शेतकºयांचे १ कोटी ८१ लाख रुपये मिळालेले नाहीत. ...
चालत्या बसमध्ये ºहदयविकाराचा झटका आल्याने पालम तालुक्यातील पेठपिंपळगाव जि.प. शाळेचे मुख्याध्यापक शिवाजी नरवटे यांचा २३ मार्च रोजी दुपारी साडेबाराच्या सुमारास मृत्यू झाला. ही घटना पालम ते गंगाखेड प्रवासादरम्यान घडली. ...
दहावीच्या परीक्षेतील पेपर फुटीची बातमी छापल्या प्रकरणी पत्रकारांवर दाखल करण्यात आलेले गुन्हे मागे घेण्याचा ठराव जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत शुक्रवारी घेण्यात आला. ...
चालत्या बसमध्ये हृदयविकाराचा झटका आल्याने पेठपिंपळगाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक शिवाजी नरवटे यांचा मृत्यु झाल्याची घटना आज दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास पालम ते गंगाखेड प्रवासादरम्यान घडली. ...
जिल्हा सामान्य रुग्णालयात तब्बल १२ वर्षानंतर स्त्री रुग्ण विभाग सुरू करण्यात आला असून, या विभागात सद्यस्थितीत २४ बेडची व्यवस्था करण्यात आली आहे़ यामुळे महिला रुग्णांना दिलासा मिळाला आहे़ ‘लोकमत’च्या दणक्यानंतर प्रशासनाने हा विभाग सुरू केला आहे़ ...
आयडीएसएसएमटी योजनेंतर्गत परभणी शहराला मंजूर झालेली नवीन पाणीपुरवठा योजना वेळेत पूर्ण झाली नसल्याने केंद्राच्याच भुयारी गटार योजनेचा प्रस्ताव रेंगाळल्याची बाब समोर आली आहे़ ...
मराठवाडा वॉटर ग्रीडसाठी ‘डाटा’ कलेक्शनचे काम सुरू झाले असून, इस्रायलमधील शासकीय कंपनी मेकोरॉटच्या दोनसदस्यीय शिष्टमंडळाने गोदावरी विकास महामंडळ, वाल्मी आणि विभागीय आयुक्तालयात ग्रीडच्या अनुषंगाने प्राथमिक बैठका घेतल्या. ...
सेंद्रिय शेती ही काळाची गरज आहे़ ती गरज ओळखून शेतकरी आणि शास्त्रज्ञांनी एकत्रितपणे काम करून शेतीमधील प्रगती साधावी, जिल्हा कृषी महोत्सवाच्या माध्यमातून विद्यापीठातील शास्त्रज्ञांच्या ज्ञानाचा लाभ शेतकरी वर्गाला उपलब्ध होत आहे़, असे प्रतिपादन वसंतराव ...