हरियाणाच्या कन्या नीतू घनघास आणि साक्षी चौधरी यांनी उपांत्य फेरीत विजय नोंदवित येथे सुरू असलेल्या एआयबीए विश्व यूथ महिला बॉक्सिंग स्पर्धेची शनिवारी अंतिम फेरी गाठली. ...
जोहान्सबर्ग : दक्षिण आफ्रिकेच्या अपिलीय न्यायालयाने पॅरा धावपटू आॅस्कर पिस्टोरियसला त्याची गर्लफ्रेंड रिवा स्टीनकेम्पच्या हत्येप्रकरणी १३ वर्षे पाच महिन्यांची शिक्षा ठोठावली आहे. ...
गुवाहाटी : स्थानिक चाहत्यांचा भक्कम पाठिंबा लाभलेल्या भारतीय खेळाडूंनी उपांत्य फेरीचा अडथळा सहज दूर सारताना येथे सुरू असलेल्या एआयबीए विश्व यूथ महिला बॉक्सिंग स्पर्धेची अंतिम फेरी गाठली. ...
बॉक्सिंगमध्ये यशस्वी व्हायला कौशल्य आणि इच्छाशक्ती लागते. जेतेपदाच्या स्वप्नपूर्तीसाठी स्वत:च्या कौशल्यावर तसेच जिंकण्याच्या ठाम निर्धारावर कायम राहिल्यास भारतीय महिला बाॉक्सर विश्व आणि आॅलिम्पिक स्तरावर पदके मिळवू शकतात. ...
ऐतिहासिक औरंगाबाद शहरातील नवीन रूपडे लाभलेल्या व हिरवा गालिचा असलेल्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या गरवारे क्रीडा संकुलातील क्रिकेट मैदानाचा उद्या, शनिवारी लोकार्पण सोहळा होत आहे. ...
भारतीय बॉक्सिंगच्या भविष्यातील आशास्थान असलेल्या चार बॉक्सर येथे सुरू असलेल्या एआयबीए विश्व यूथ महिला बॉक्सिंग स्पर्धेत आज शुक्रवारी उपांत्य फेरीत झुंजणार आहेत. ...
औरंगाबादचा प्रतिभावान खेळाडू अभय शिंदे याने दोंडाई येथे नुकत्याच झालेल्या राज्यस्तरीय शालेय तलवारबाजी स्पर्धेत १७ वर्षांखालील गटात वैयक्तिक आणि सांघिक अशा दोन सुवर्णपदकांची कमाई केली. ...