राज्य क्रीडा व युवक सेवा संचालनालयाचे आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी बुधवारी गारखेडा परिसरातील विभागीय क्रीडा संकुलाची चांगलीच झाडाझडती घेतली. यादरम्यान त्यांनी स्वच्छतेविषयी उपस्थित कर्मचाºयांची कानउघाडणीही केली. तसेच अनेक सूचनादेखील केल्या. ...
प्रचंड उत्सुकता, कुस्तीप्रेमींचे अंदाज, मार्गदर्शकांचे तर्कवितर्क आजच्या महाराष्ट्र केसरीच्या भाग्यक्रमांकाने एकदम फोल ठरले गेले. वीर योद्धात्मा विजयश्री खेचून आणण्यासाठी स्वत:च्या भात्यात वेगवेगळी अस्त्रे असावी लागतात. अगदी त्याचप्रमाणे कुस्तीगिराला ...
राजू आवळेच्या रणहलगीचा गजर, बाबाजी लिम्हण यांच्या सुरेख निवेदनाचा भरदार आवाज आणि मल्लांच्या शड्डूने आज भूगावमध्ये ६१वी राज्य अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेस प्रारंभ झाला. ...
महाराष्ट्र केसरी स्पर्धेतील गट लढतींत मल्ल सागर मारकड, रणजित नलावडे यांनी दिवस गाजविला. सागर मारकडने माती गटात स्पर्धेतील पहिले सुवर्ण जिंकत यजमान पुणे संघाचे वर्चस्व गाजवले. तर कोल्हापूरचा राष्ट्रकुलपदक विजेता रणजितने विक्रमी ९ वे सुवर्णपदक जिंकण्या ...
भारतीय खेळाडू व्यस्त वेळापत्रकाचा सातत्याने सामना करीत असल्याची कबुली देत राष्ट्रीय कोच पुलेला गोपीचंद यांनी व्यस्त वेळापत्रकाशी ताळमेळ साधण्याशिवाय खेळाडूंपुढे पर्याय नसल्याचे म्हटले आहे. ...
पुणे : ६१ वी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा आणि वरिष्ठ गट राज्य अजिंक्यपद स्पर्धा बुधवारपासून (दि. २०) मुळशी तालुक्यातील भूगाव येथे रंगणार आहे.महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद मान्यतेने होणारी ही स्पर्धा कुस्तीमहर्षी मामासाहेब मोहोळ क्रीडानगरीत २४ ...
जागतिक बॉक्सिंग संघटनेच्या (एआयबीए) अर्ध - व्यावसायिक जागतिक बॉक्सिंग सीरिज (डब्ल्यूएसबी) स्पर्धेत भारताच्या बॉक्सिंग संघाचे पुनरागमन होत आहे. आगामी फेब्रुवारी महिन्यात होणाºया या स्पर्धेच्या आठव्या सत्रातील आशियाई गटात भारतीय संघाचा समावेश करण्यात आ ...
लैंगिक समानतेला प्रोत्साहन देण्याच्या दिशेने पाऊल टाकताना पुढील महिन्यापासून महिलांच्या स्पर्धेत नेमांची (टार्गेट) संख्या वाढवण्याचा निर्णय आंतरराष्ट्रीय नेमबाजी महासंघाने (आयएसएसएफ) घेतला आहे. नवे नियम एक जानेवारी २०१८ पासून सुरु होणार असून हे नियम ...
महाराष्ट्राच्या मल्लविद्येतील प्रतिष्ठेचा मानला जाणारा महाराष्ट्र केसरी किताब म्हणजे कुस्तीगीराच्या दृष्टीने अनेक योद्ध्यांनी केलेल्या दिग्विजयाप्रमाणे महाराष्ट्र केसरी किताबापाठीमागेदेखील अनेक कुस्तीगीरांचे दिग्विजय मनाच्या पटलावरून पुसले जाणार नाही ...