लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Other Sports (Marathi News)

खास आपल्यासाठी
राज्यस्तरीय बॉक्सिंग स्पर्धेत रोहनला गोल्ड - Marathi News | Rohanla Gold in the state level boxing competition | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :राज्यस्तरीय बॉक्सिंग स्पर्धेत रोहनला गोल्ड

सातारा येथे नुकत्याच झालेल्या राज्यस्तरीय बॉक्सिंग स्पर्धेत औरंगाबाद येथील रोहन टाक याने गोल्डन कामगिरी केली. ...

Video : 'एकत्र खेळण्याचे आम्हाला फायदे'-ख्रिस्त‌िना आणि कॅमेला, समलिंगी असल्याचे जाहीर केलेली डॅनिश जोडी - Marathi News | Christinna Pedersen And Kamilla Rytter Juhl, reveal their relationship | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :Video : 'एकत्र खेळण्याचे आम्हाला फायदे'-ख्रिस्त‌िना आणि कॅमेला, समलिंगी असल्याचे जाहीर केलेली डॅनिश जोडी

पीबीएलच्या या सत्रात डेन्मार्कच्या समलिंगी खेळाडू ख्रिस्तिना पेडरसन आणि कॅमेला रिटर जुल या सहभागी झाल्या आहेत. ...

राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत महाराष्ट्राच्या पुरुषांनी दहा वर्षांनंतर मारली बाजी - Marathi News | Ten years later! Maharashtra's men in the National Kabaddi Tournament | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत महाराष्ट्राच्या पुरुषांनी दहा वर्षांनंतर मारली बाजी

महाराष्ट्राने अपेक्षित प्रदर्शन करताना तगड्या सेनादलाचे आव्हान ३४-१९ असे परतावून ६५व्या राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत पुरुष गटाचे जेतेपद पटकावले. विशेष म्हणजे तब्बल १० वर्षांनंतर महाराष्ट्राच्या पुरुषांनी राष्ट्रीय जेतेपद जिंकले. ...

राज्यातील पदक विजेते रोख पुरस्कारांच्या प्रतीक्षेत, अध्यादेशाअभावी खेळाडू अद्यापही वंचित - Marathi News | Medal winners in the state await cash awards, the players are still deprived of the lack of ordinance | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :राज्यातील पदक विजेते रोख पुरस्कारांच्या प्रतीक्षेत, अध्यादेशाअभावी खेळाडू अद्यापही वंचित

राज्य शासन रिओ आॅलिम्पिक स्पर्धेतील इतर राज्यातील पदक विजेत्यांना त्यांच्या मार्गदर्शकांसह कोट्यवधींच्या रोख रकमेची पारितोषिके देत आहे. ...

पुण्यातील 19 वर्षांची तरुणी130 दिवसांत सायकलवरुन करणार जगभ्रमंती - Marathi News | Pune Girl Aims To Set World Record By Cycling Solo Around The Globe | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :पुण्यातील 19 वर्षांची तरुणी130 दिवसांत सायकलवरुन करणार जगभ्रमंती

पुण्यातील 19 वर्षाची तरुणी 130 दिवसांमध्ये सायकलवरुन जगभ्रमंती करणार आहे. हा तब्बल 29 हजार किलोमीटरचा प्रवास आहे ...

‘टॉप्स’अंतर्गत तीन कोटींची मदत - राठोड - Marathi News | Three crore help under 'Tops' - Rathod | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :‘टॉप्स’अंतर्गत तीन कोटींची मदत - राठोड

‘सरकारच्या वतीने २०१७ च्या अखेरच्या क्वार्टरमध्ये टार्गेट आॅलिम्पिक पोडियम (टॉप्स) अंतर्गत १७५ खेळाडूंना तीन करोड १४ लाख रुपयांचा भत्ता जाहीर केला,’ अशी माहिती केंद्रीय क्रीडामंत्री राज्यवर्धनसिंह राठोड यांनी दिली. ...

आपल्या कॅन्सरग्रस्त आईसाठी सुशील कुमारचा पराभव करण्याची या पैलवानाची इच्छा, सांगितलं कारण... - Marathi News | Pravin Rana wants to defeat Sushil Kumar for his mother | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :आपल्या कॅन्सरग्रस्त आईसाठी सुशील कुमारचा पराभव करण्याची या पैलवानाची इच्छा, सांगितलं कारण...

वीर मराठा टीमचा स्टार खेळाडू प्रवीण राणा याने प्रो रेसलिंग लीगच्या (पीडब्ल्यूएल) आगामी सीझनमध्ये दिल्ली सुल्तान्सच्या सुशील कुमार आणि युपी दंगलच्या अब्दुराखमोनोव बेकजोदचा पराभव करत आपला विजय आईला समर्पित करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. ...

विश्व ब्लिट्समध्ये फक्त एक डाव गमावणे हे यशच - आनंद - Marathi News | Losing only one innings in World Blitz is a success - Anand | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :विश्व ब्लिट्समध्ये फक्त एक डाव गमावणे हे यशच - आनंद

आघाडीचा बुद्धिबळपटू विश्वनाथन आनंद याने रियादमध्ये विश्व ब्लिट्स चॅम्पियनशिपमध्ये फक्त एक गेम गमावणे हे मोठे यशच असल्याचे म्हटले आहे. त्याने या स्पर्धेत विश्व रॅपिड स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. ...

गुरूंसाठी राष्ट्रकुल स्पर्धेत जिंकायचे गोल्ड - राहुल आवारे - Marathi News |  Commonwealth Games for GURU to win - Rahul Awara | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :गुरूंसाठी राष्ट्रकुल स्पर्धेत जिंकायचे गोल्ड - राहुल आवारे

माझे गुरू हरिश्चंद्र बिराजदार आणि काका पवार यांचे मी आॅलिम्पिक खेळावे हे स्वप्न आहे आणि ते मी पूर्ण करणारच आहे. माझ्या गुरूंसाठी आॅस्ट्रेलियातील गोल्ड कोस्ट येथे १२ ते १४ एप्रिलदरम्यान होणाºया राष्ट्रकुल कुस्ती स्पर्धेत सुवर्णपदक जिंकायचे आहे. ...