भारताने आशिया चषक विश्व रँकिंग तिरंदाजी स्पर्धेच्या तिसऱ्या टप्प्यात तीन रौप्य आणि एक कांस्य पदक जिंकून मंगळवारी इराणसोबत संयुक्तपणे तिसरे स्थान पटकविले. ...
पुढील माहिन्यात सुरू होणा-या आशियाई स्पर्धेसाठी भारताच्या पुरूष व महिला कबड्डी संघांची घोषणा करण्यात आली आहे. अपेक्षेप्रमाणे या संघात उत्तरेतील राज्यांचे वर्चस्व जाणवत आहे. ...
फुटबॉल संघानंतर भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनने आशियाई स्पर्धेसाठी जाहीर करण्यात आलेल्या भारतीय चमूतून ट्रायथ्लॉनच्या संपूर्ण संघाला वगळण्याचा निर्णय घेतला. दिशाभूल करणारी माहिती मिळाल्यामुळे आशियाई स्पर्धेसाठीच्या चमूत ट्रायथ्लॉनच्या संघाला स्थान देण्यात ...
स्पोर्ट्स अॅॅथॉरिटी आॅफ इंडिया अर्थात साईमध्ये काही बदल होणार असून यातील सर्वात मोठा बदल म्हणजे संस्थेला मिळणारे नवे नाव. या बदलानुसार आता ‘साई’ स्पोर्ट्स इंडिया या नावाने ओळखले जाईल. ...
सहा देशांचा समावेश असलेल्या कबड्डी मास्टर्स २०१८ मध्ये भारताने वर्चस्व राखले. अंतिम सामन्यात इराण संघाचा ४४-२७ असा पराभव करीत भारतीय संघाने चॅम्पियनचा मान पटकाविला. ...