लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Other Sports (Marathi News)

खास आपल्यासाठी
दीपिकाने जिंकले विश्वचषकात सुवर्णपदक - Marathi News | Deepika wins gold medal in World Cup | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :दीपिकाने जिंकले विश्वचषकात सुवर्णपदक

भारतीय तिरंदाज दीपिका कुमारी हिने येथे विश्वचषक तिरंदाजी स्पर्धेत महिला रिकर्व्ह गटात सुवर्णपदक जिंकले. ...

पश्चिम बंगालच्या स्वदेश मंडलला राष्ट्रीय विक्रमांसह दोन सुवर्ण - Marathi News | Two golds with national records in the home country of West Bengal | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पश्चिम बंगालच्या स्वदेश मंडलला राष्ट्रीय विक्रमांसह दोन सुवर्ण

४५ व्या ज्युनिअर आणि ३५ व्या सब-ज्युनिअर राष्ट्रीय अजिंक्यपद जलतरण स्पर्धेच्या पहिल्या दिवशी पश्चिम बंगालच्या स्वदेश मंडलने नव्या विक्रमांसह २ सुवर्णपदके पटकावली. ...

भारताने उडवला पाकिस्तानचा धुव्वा - Marathi News | India blasts Pakistan's flutter | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :भारताने उडवला पाकिस्तानचा धुव्वा

बलाढ्य आणि संभाव्य विजेत्या भारतीय संघाने कबड्डी मास्टर्स अजिंक्यपद स्पर्धेत दणदणीत सुरुवात करताना कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा ३६-२० असा धुव्वा उडवला. ...

श्रीजा शेषाद्रीचे जबरदस्त पुनरागमन - Marathi News | Sreejha Seshadri tremendous comeback | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :श्रीजा शेषाद्रीचे जबरदस्त पुनरागमन

भारताची महिला आंतरराष्ट्रीय मास्टर श्रीजा शेषाद्री हिने जबरदस्त पुनरागमन करताना महिला ग्रँडमास्टर बुद्धिबळ आंतरराष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेच्या नवव्या फेरीत विजयी कामगिरी केली. ...

आकांक्षाचा शानदार विजय - Marathi News | Superb victory of aspiration | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :आकांक्षाचा शानदार विजय

महिला आंतरराष्ट्रीय मास्टर आकांक्षा हगवणे हिने मुंबईत सुरु असलेल्या महिला ग्रँडमास्टर आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेत चमकादार कामगिरी करताना एका गुणाची कमाई करताना आठव्या फेरीअखेर पाचवे स्थान मिळवले. ...

बास्केटबॉल लीगसाठी खेळाडूंची नावे जाहीर - Marathi News | Players' names are announced for the basketball league | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :बास्केटबॉल लीगसाठी खेळाडूंची नावे जाहीर

आंतरराष्ट्रीय बास्केटबॉल महासंघाच्या (फिबा) मान्यतेने भारतात सुरु होत असलेल्या प्रो बास्केटबॉल लीगसाठी (३बीएल) खेळाडूंची नावे जाहीर करण्यात आली. ...

FIFA World Cup 2018: सर्बियाची कोस्टा रिकावर 1-0 ने मात - Marathi News | FIFA World Cup 2018 Serbia defeat costa rica 1-0 | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :FIFA World Cup 2018: सर्बियाची कोस्टा रिकावर 1-0 ने मात

कर्णधार अलेक्झांडर कोलोरोवचा फ्री कीकवर अप्रितम गोल ...

पंतप्रधान मोदींनी या मुलीला दिलं फिटनेस चॅलेंज, कोण आहे ही मनिका बत्रा? - Marathi News | Know about Manika Batra table tennis player PM Narendra Modi gave fitness challenge | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :पंतप्रधान मोदींनी या मुलीला दिलं फिटनेस चॅलेंज, कोण आहे ही मनिका बत्रा?

मनिका बत्राचं नाव पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे. कारण मनिकाला स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच फिटनेस चॅलेंज दिलं आहे. ...

भारतीय महिला बुद्धिबळ खेळाडूचा बुरखा घालण्यास नकार, एशियन चॅम्पिअनशिपमधून माघार - Marathi News | Indian chess star says no to headscarf, pulls out of event in Iran | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :भारतीय महिला बुद्धिबळ खेळाडूचा बुरखा घालण्यास नकार, एशियन चॅम्पिअनशिपमधून माघार

भारताची क्रमांक 5 ची बुद्धिबळपटू सौम्याने फेसबुकवर पोस्ट लिहून यासंदर्भातील माहिती दिली आहे. ...