सोनम रघुवंशी जामिनावर सुटली, पण मेघालयातच अडकली; शिलॉन्ग न्यायालयाचा मोठा निर्णय कंपन्या एआयसाठी कर्मचाऱ्यांना काढतायत नंतर पस्तावतायत! पगारापेक्षा जास्तच होतोय खर्च, काय म्हणतायत कंपन्यांचे सीईओ... "एकही आरोप सिद्ध झाला तर सर्व संपत्ती..."; हर्षा रिछारियाचं सडेतोड उत्तर, दिलं थेट आव्हान सहा वर्षांनी...! भारत-चीन हवाई कनेक्टिव्हिटी पुन्हा बहाल! इंडिगोचे विमान ग्वांगझूमध्ये उतरले; एअर चायनाचीही दिल्ली-बीजिंग सेवा सुरू रविंद्र जडेजाची बहीण काँग्रेसच्या तिकीटावर लढली, हरली! गुजरातमध्ये १० महानगरपालिकांवर भाजपचा ताबा सोलापूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सोलापुरात विजयी संकल्प मेळावा सुरू सुटलात...! पूर्वीच्या काळी सायकल चालवायला देखील लायसन लागायचे, देशपांडेंना आजोबांच्या ट्रंकात सापडले... मुंबई-पुणे मिसिंग लिंक मार्गाला 'स्वातंत्र्यवीर शिंगोबा धनगर' नाव द्यावं; धनगर समाजाची मागणी नाशिक, अमरावतीसारखा प्रकार कोल्हापुरात; तरुणींचे Video बनवून ब्लॅकमेल, आरोपीला अटक पाकिस्तानकडे ५-६ दिवस पुरेल एवढेच कच्चे तेल! भारताकडे मागणार? अर्थमंत्री हतबल, जनतेत घबराट भारत लष्करी खर्चात जगात पाचवा ठरला! शेजारी पाकिस्तान जवळपासही कुठेच नाहीय..., चीन मात्र... "खत दरवाढीवरुन शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले, कारखानदारांवर कारवाई करा"; अनिल देशमुख आक्रमक इंटरसिटी २ तर सिद्धेश्वर एक्स्प्रेसला ७ तासांचा उशीर; लांब पल्ल्यांच्या गाड्यांचे वेळापत्रक कोलमडले भोंदू अशोक खरातने पीडितेला दिली दैवी शक्तीने मुलांना ठार मारण्याची धमकी TCS मधील धर्मांतर प्रकरणात धक्कादायक खुलासा; पीडितेचं नाव बदललं, मलेशियासह मालेगाव कनेक्शन पुणे - सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे! Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून... ऑटो कंपन्यांमध्ये खळबळ! २०२८ पासून फक्त इलेक्ट्रीक दुचाकी विकता येणार, दिल्लीत पेट्रोलच्या दुचाकी बॅन होणार
Other Sports (Marathi News) Olympian Vandana Katariya टोकियो गाजूवन मायदेशात परतलेली वंदना उत्तराखंड येथे पोहोचताच गहिवरली.. तिच्या डोळ्यांत अश्रू दाटून आले. ...
११ ऑगस्ट २००८ - याच दिवशी नेमबाज अभिनव बिंद्रानं इतिहास रचला होता. बीजिंग ऑलिम्पिकमध्ये त्यानं सुवर्णपदक जिंकले होते अन् ऑलिम्पिकमध्ये वैयक्तिक सुवर्णपदक जिंकणारा तो पहिला भारतीय ठरला होता. ...
भारतीय हॉकी संघ स्पॉन्सरसाठी गटांगळ्या खात असताना ओदिशा सरकारनं मदतीचा हात पुढे करून या खेळाला नवसंजीवनी दिली. ...
टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत भारताचे पदकाचे खाते उघडणाऱ्या मीराबाई चानू हिनं नुकतीच महान फलंदाज सचिन तेंडुलकर याची भेट घेतली. ...
भारतीय संघानं कांस्यपदकाच्या लढतीत जर्मनीवर ५-४ असा रोमहर्षक विजय मिळवला अन् भारताचा ४१ वर्षांचा पदकाचा दुष्काळ संपवला ...
८० किलोचा निज्जू कसा बनला ऑलिम्पिक चॅम्पियन याचे सांगितले रहस्य ...
खासदार डॉ. नरेंद्र जाधव यांनी विचारलेल्या प्रश्नाला राज्यसभेत उत्तर देताना ठाकूर म्हणाले, खेळाडूंच्या मानसिक आरोग्यासाठी मानसशास्त्रज्ञांची नियुक्ती करण्यात आली आहे. टेली कॉन्फरन्सिंग द्वारे ते समुपदेशन करतात. ...
Neeraj Chopra : ऑलम्पिकमध्ये त्याच्याबाबत एक गोष्ट आश्चर्यकारकपणे वेगळी होती. ती म्हणजे यावेळी त्याचे लांब केस गायब होते. नीरजला सोमवारी भारतात परतल्यावर सन्मानित करण्यात आलं. ...
टर्कीचा संघ २०३३ गुणांसह दुसऱ्या, अमेरिकेचा संघ २०२७ गुणासह तिसऱ्या क्रमांकावर राहिला. उपांत्यपूर्व फेरीतही भारतीय खेळाडूंसमोर यजमान पोलंडचे आव्हान असणार आहे. ...
नीरज चोप्राचे खासगी आयुष्य ते ही मैदाना बाहेर कसे आहे, यामध्ये लोकांची रुची वाढू लागली आहे. ...