शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
2
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
3
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
4
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
5
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
6
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
7
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
8
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
9
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
10
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
11
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
12
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
13
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
14
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
15
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
16
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
17
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
18
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
19
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
20
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
Daily Top 2Weekly Top 5

Asia Cup 2025 : सिंग इज किंग! हरमनप्रीतची हॅटट्रिक; अखेरच्या टप्प्यात चीनचा करेक्ट कार्यक्रम

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2025 19:49 IST

३-३ बरोबरी अन् भारताने एक गोल डागत दिली विजयी सलामी

India vs China Hockey Asia Cup 2025 : हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांच्या जन्म दिनी देशभरात क्रीडा दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. बिहारच्या राजगीरच्या मैदानात भारत-चीन यांच्यातील लढतीसह हॉकीतील आशिया कप स्पर्धेला सुरुवात झाली. हमनप्रीत सिंगच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने सलामीच्या लढतीत ४-३ असा विजय नोंदवत प्रतिष्ठित स्पर्धेत विजयी सलामी दिली आहे. 

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा! 

कॅप्टन हरमनप्रीतची हॅटट्रिक

भारतीय हॉकी  संघाने 'अ' गटात चीन विरुद्धच्या लढतीनं आशिया कप स्पर्धेतील यंदाच्या हंगामाची सुरुवात केली. या सामन्यात पहिला गोल हा चीनच्या संघाने डागला. पहिल्या क्वार्टरमध्ये १-० अशी आघाडी घेतल्यावर भारतीय संघाने फार वेळ न घालवता १-१ असा बरोबरीचा डाव साधला. त्यानंतर भारतीय संघाने आक्रमक अंदाजात खेळ दाखवत आघाडी ३-१ अशी केली. भारतीय संघाचा कर्णधार हरमनप्रीत सिंगनं तीन गोल डागले. चीनच्या संघाने अखेरच्या क्वॉर्टरपर्यंत विजयासी आस टिकवली. पण शेवटी भारतीय संघाने ४-३ अशा फरकासही सामना जिंकला.

Men's Hero Asia Cup Rajgir 2025 : बिहार झालं 'हॉकीमय'! राजगीरच्या मैदानात पहिल्यादाच रंगणार मोठी स्पर्धा

३-३ बरोबरी अन् भारताने एक गोल डागत दिली विजयी सलामी

तिसऱ्या क्वॉर्टरमध्ये भारत-चीन दोन्ही संघाच्या खात्यात प्रत्येकी ३-३ गोल जमा झाले होते. अखेरच्या क्वार्टरमध्ये भारतीय संघाचा कर्णधार हरमनप्रीत सिंहनं ४७ व्या मिनिटांत पेनल्टी कॉर्नरची संधी गोलमध्ये रुपांतरित करत भारताला ४-३ अशी आघाडी मिळवून दिली. हा गोल भारतीय संघाचा विजय निश्चित करण्यासाठी उपयुक्त ठरला. भारतीय संघाने या विजयासह ३ गुण आपल्या खात्यात जमा केले असून गुणतालिकेत जपान पाठोपाठ भारतीय संघ दुसऱ्या स्थानावर आहे.

 

टॅग्स :HockeyहॉकीTeam Indiaभारतीय क्रिकेट संघIndiaभारतchinaचीन