ऐरोली सेक्टर १६ येथील वेलकम स्वीट्स येथे शनिवारी संध्याकाळी हा प्रकार घडला. त्या ठिकाणी विकल्या जात असलेल्या पाणीपुरीसाठी वापरले जाणारे पाणी शौचालयातून घेतले जात असल्याचे काहींच्या निदर्शनास आले होते. ...
हिराबेन कटारमल (४५, रा. असल्फा व्हिलेज, घाटकोपर प.) असे या महिलेचे नाव आहे. ही महिला रविवारी २९ रोजी सकाळी घाटकोपरहून कोपरखैरणेला मुलीकडे जात होती. ...