Navi Mumbai (Marathi News) मुंबई तसेच पनवेल महानगरपालिका हद्दीत कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे शासनाच्या माध्यमातून आस्थापनांना नवीन नियमावली घालुन दिली आहे. ...
दिवाळे कोळीवाड्यात सायंकाळी ७ ते रात्रो ९ या वेळेत मोजक्या लोकांच्या उपस्थितीत होळी मातेचे दर्शन आणि रात्री ९.३० वाजता होळीला अग्नी देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. ...
अपघात झाल्यास जीवितहानीची शक्यता ...
सध्याच्या घडीला पालिका क्षेत्रात १७ लसीकरण केंद्रांवर लसीकरण केले जात आहे. यापैकी ६ शासकीय तर ११ खाजगी रुग्णालयांचा समावेश आहे. ...
नवी मुंबईत कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने पोलीस आणि महापालिका यांच्या संयुक्त विद्यमाने ऑपरेशन ऑल आऊट राबवले जात आहे. ...
रेल्वेसह बाजारपेठांमध्ये गर्दी नियंत्रणाबाहेर : कोरोनाची साखळी खंडित करण्याचे आव्हान ...
कारवाई करण्याची मागणी, विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने शाळा, महाविद्यालये तसेच कोचिंग क्लासेस सुरू करण्यास परवानगी देण्यात आलेली नाही. ...
६०० पोलीस कर्मचारी व ७५ पालिका अधिकारी करणार कारवाई ...
अभ्यासाला खऱ्या अर्थाने सुरुवात अकरावीपासून झाली. क्लासेसमधून मिळणाऱ्या नोट्सचा अभ्यास केला तसेच परीक्षेच्या अगोदर एनसीआरटीमधून अभ्यास केला. ...
कडक निर्बंध लादण्याची गरज : गृहविलगीकरणातील नागरिकांच्या निष्काळजीपणामुळे कोरोना वाढण्याची भीती ...