coronavirus in Navi Mumbai : नवी मुंबई महानगरपालिकेच्या डॅशबोर्डवर रुग्णालयांमधील उपलब्ध बेडची संख्या देऊन त्याचा नागरिकांना काहीही लाभ होत नाही. रुग्णालयांचे संपर्क नंबर देणे आवश्यक आहे. ...
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी व्यस्त असतानाही, वर्षभरात पोलिसांनी चोरीला गेलेले तब्बल ३ कोटी ७५ लाख रुपयांचे दागिने हस्तगत केले आहेत. यामधील पहिल्या टप्प्यात ३१ जणांना ३५ लाखांचे दागिने परत दिले असून, उर्वरितांना दागिने परत देणार आहेत. ...
तुर्भेमधील राज्य परिवहन मंडळाच्या डेपोचा भूखंड पुन्हा ताब्यात घेण्याच्या हालचाली सिडकोने सुरू केल्या आहेत. या भूखंडावर अवजड वाहनांसाठी वाहनतळ उभारण्याचा विचार सुरू आहे. एसटी महामंडळाने यापूर्वी येथे अभियांत्रिकी महाविद्यालय सुरू करण्याची घोषणा केली ह ...
घणसोली-ऐरोली जोडरस्त्यावर ३७२ कोटी रुपये खर्चून उड्डाणपूल बांधण्यात येणार असून त्याच्या जोडरस्त्याची लांबी ३.४ कि.मी. असेल तर जोड उड्डाणपुलाची लांबी १.०६ कि.मी. असणार आहे. ...
coronavirus: कोरोना रुग्णांच्या संपर्कात येणाऱ्या २५ नागरिकांचा शोध घेतला जात असल्याचा दावा पालिका प्रशासनाने केला आहे. परंतु, प्रत्यक्षात अनेक रुग्णांच्या संपर्कातील पाच नागरिकांचाही शोध घेतला जात नाही. ...
coronavirus: कोरोनाची रुग्णसंख्या वेगाने वाढू लागल्यामुळे उपचारासाठी रुग्णालयांमध्ये उपचारासाठी बेड उपलब्ध होत नाहीत. बेड उपलब्ध व्हावा, यासाठी नातेवाईक मनपाच्या अधिकाऱ्यांसह लोकप्रतिनिधींकडे पाठपुरावा करत आहेत. ...
Panvel Municipal Corporation : पालिका क्षेत्रात मागील कित्येक दिवसांपासून वाढीव मालमत्ता कर आकारणीवरून राजकारण मोठ्या प्रमाणात तापले आहे. विरोधी पक्षाच्या वतीने मागील महासभेत वाढीव मालमत्ता करावर चर्चा करण्यासाठी नगरसेवकांनी थेट पीपीई किट घालून सभागृ ...