शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींना दुहेरी धक्का, सत्ताही गेली-जागाही हरल्या; म्हणाल्या, “भाजपाचा अनैतिक विजय”
2
IPL 2026 : हिटमॅन रोहितचा धमाका! MI चा विक्रमी विजय; पंतच्या LSG ला पराभवाचा मोठा धक्का
3
नसरापूर ग्रामस्थांनी एकनाथ शिंदेंची भेट घेतली; ‘त्या’ मागणीवर उपमुख्यमंत्र्यांनी दिला शब्द
4
३३ व्या वर्षी IPL पदार्पण! पहिल्या विकेटनंतर संपला १५ वर्षांचा संघर्ष; रघुचं ‘नोट सेलिब्रेशन’ चर्चेत
5
गंगोत्री ते गंगासागर ‘कमळमय’, ऐतिहासिक विजयानंतर पीएम मोदींनी कार्यकर्त्यांचे मानले आभार
6
वानखेडेवर रोहित-रिकल्टनचा मोठा धमाका! LSG च्या गोलंदाजांची धुलाई करताना 'या' विक्रमाला घातली गवसणी
7
अंगारकी संकष्टी चतुर्थी २०२६: ८ राशींवर बाप्पा प्रसन्न, उच्च पद, मान-सन्मान; संकट दूर होईल!
8
VIDEO: पंतप्रधान मोदींचा 'बंगाली लूक' हिट! पारंपरिक धोती-कुर्त्यात भाजप मुख्यालयात एन्ट्री
9
बुमराहनं विकेट घेतली, सेलिब्रेशनही केलं! सायरन वाजल्यावर गावसकरांनी झापलं; नेमकं काय घडलं?
10
Nicholas Pooran Record : निकोलस पूरनचं वादळी अर्धशतक; वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड मोडला
11
Election Results 2026 LIVE: आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त - पंतप्रधान नरेंद्र मोदी
12
सुनेत्रा पवारांच्या ऐतिहासिक विजयावर सुनील तटकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “अजितदादा…”
13
बारामतीत अभिजित बिचुकले-करुणा मुंडेंना NOTAने केले पराभूत; कोणाला किती मते मिळाली? पाहाच
14
CM फडणवीसांनी केले श्यामाप्रसाद मुखर्जींचे स्मरण; म्हणाले, “प. बंगालचा खरा पक्ष भाजपाच...”
15
निकालाची धाकधूक, दिवसभर दुकान बंद ठेवले, भाजपा विजयी होताच पुन्हा उघडले; झालमुडी विक्रेता म्हणाला…
16
Video - " गेली १५ वर्षे मार खाल्ला..."; भाजपाच्या विजयानंतर कार्यकर्ता आनंदाने ढसाढसा रडला
17
प. बंगालच्या मुख्यमंत्रिपदी कोण? टीव्हीवरून घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्रीचं नाव चर्चेत...
18
Travel : जगात फक्त 'या' ५ देशांची नावं 'D' वरून होतात सुरू; ट्रॅव्हलर्ससाठी इथली ठिकाणं आहेत स्वर्ग!
19
Ravi Kishan : Video - "आज बंगाल स्वतंत्र झाला... आता मोकळा श्वास घेईल"; रवी किशन यांनी व्यक्त केला आनंद
20
MI vs LSG : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! हार्दिकच्या जागी सूर्या टॉसला आला; रोहितचं कमबॅक, कारण...
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus : दुःखद घटना! नवी मुंबई पोलीस दलातील कोरोनाचा पहिला बळी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 13, 2020 20:37 IST

Coronavirus News : उपचारदरम्यान घेतला अखेरचा श्वास

ठळक मुद्देसोमवारी एका 45 वर्षीय पोलीस हवालदाराचा मृत्यू झाला. ते सागरी सुरक्षा शाखेत कार्यरत होते. नवी मुंबई पोलीस दलातील कर्मचाऱ्याचा कोरोनामुळे मृत्यू होण्याची हि पहिलीच घटना आहे. त्यामुळे अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांकडून हळहळ व्यक्त होत आहे.

नवी मुंबई - नवी मुंबई पोलीस दलातील एका हवालदाराचा  सोमवारी उपचार दरम्यान मृत्यू झाला. ते सागरी सुरक्षा शाखेत कार्यरत होते. दरम्यान लॉकडाऊन मुळे ते ऐरोली परिसरात बंदोबस्तावर होते.नवी मुंबई पोलीस दलात कोरोनाचा पहिला बळी गेला आहे. यामुळे पोलिसांकडून हळहळ व्यक्त होत आहे. नवी मुंबई पोलीस दलातील कोरोना बाधित पोलिसांची संख्या 200 च्या वर गेली आहे. मात्र अद्याप पर्यंत कोणत्या कोरोना योध्याचा बळी गेला नव्हता. मात्र सोमवारी एका 45 वर्षीय पोलीस हवालदाराचा मृत्यू झाला. ते सागरी सुरक्षा शाखेत कार्यरत होते. तर रबाळे येथील पोलीस कॉलनीत सहकुटुंब रहायला होते. काही दिवसांपूर्वी त्यांच्यासह आई व पत्नीला कोरोना झाल्याने  उपचार सुरु करण्यात आले होते. मात्र त्यांची प्रकृती खालावल्याने वाशीतील खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. अखेर सोमवारी संध्याकाळी त्यांची प्राणजोत मावळली. नवी मुंबई पोलीस दलातील कर्मचाऱ्याचा कोरोनामुळे मृत्यू होण्याची हि पहिलीच घटना आहे. त्यामुळे अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांकडून हळहळ व्यक्त होत आहे.

 

अन्य महत्वाच्या बातम्या...

 

मास्क नसल्यानं रोखलं तर महिलेचीच 'शिरजोरी'; म्हणे, तुमच्यासारख्या पोलिसांना विकास दुबे गोळ्या घालायचा!

 

बँकेची नोकरी सोडून बनला दरोडेखोरांचा कर्दनकाळ; या 'सिंघम'ने 57 जणांना दाखवला जेलचा रस्ता

 

कोण आहे अस्मिता, जिच्यावर पाळत ठेवून उत्तर प्रदेश पोलीस माहिती खोदून काढतायेत 

 

Video : मुंबईच्या रस्त्यावर हायप्रोफाईल ड्रामा; तिनं नवऱ्याला दुुसऱ्या स्त्रीसोबत पाहिलं, गाडीबाहेर खेचून मारलं!

टॅग्स :Policeपोलिसcorona virusकोरोना वायरस बातम्याDeathमृत्यूNavi Mumbaiनवी मुंबई