Join us
Daily Top 2Weekly Top 5

वानखेडेवर रोहित-रिकल्टनचा मोठा धमाका! LSG च्या गोलंदाजांची धुलाई करताना 'या' विक्रमाला घातली गवसणी

IPL 2026 Rohit Sharma And Ryan Rickelton Record : मुंबईतील वानखेडेच्या मैदानावर लखनौ सुपर जाएंट्सनं दिलेल्या विक्रमी २२९ धावसंख्येचा पाठलाग ...

By सुशांत जाधव | Updated: May 4, 2026 22:44 IST

Open in App

IPL 2026 Rohit Sharma And Ryan Rickelton Record : मुंबईतील वानखेडेच्या मैदानावर लखनौ सुपर जाएंट्सनं दिलेल्या विक्रमी २२९ धावसंख्येचा पाठलाग करताना रोहित शर्मा आणि रायन रिकल्टन यांनी मुंबई इंडियन्सच्या संघाला धमाकेदार सुरुवात करुन दिली. दोघांनी पहिल्या विकेटसाठी १४३ धावांची भागीदारी रचत नवा विक्रम प्रस्थापित केला. आयपीएलमध्ये तिसऱ्यांदा या जोडीनं शतकी भागीदारी रचली आहे.  

मुंबई इंडियन्सकडून सर्वाधिक शतकी भागीदारीचा रेकॉर्ड

३ - रोहित शर्मा आणि रायन विस्केल्टन*२ - रोहित शर्मा आणि इशान किशन२ - पार्थिव पटेल आणि लेंडल सिमन्स२ - अंबाती रायुडू आणि सचिन तेंडुलकर

आयपीएलमध्ये MI कडून सर्वोच्च भागीदारीचा रेकॉर्ड १६७* - रोहित आणि गिब्स विरुद्ध केकेआर, कोलकाता, २०१२ (दुसरी विकेट)१६३* - ड्वेन स्मिथ आणि एस तेंडुलकर विरुद्ध आरआर, जयपूर, २०१२ (पहिली विकेट)१४८ - रोहित आणि रिकेटन विरुद्ध केकेआर, वानखेडे, २०२६ (पहिली विकेट)१४३* - सूर्यकुमार आणि तिलक वर्मा विरुद्ध एसआरएच, वानखेडे, २०२४ (चौथी विकेट)१४३ - रोहित आणि रिकेटन विरुद्ध एलएसजी, वानखेडे, २०२६ (पहिली विकेट)*

English
हिंदी सारांश
Web Title : Rohit-Rickelton Blitz at Wankhede! Record Partnership Against LSG.

Web Summary : Rohit Sharma and Ryan Rickelton's explosive partnership powered Mumbai's chase against LSG. They forged a 143-run opening stand, marking their third century partnership in IPL and setting a new record for Mumbai Indians.
टॅग्स :आयपीएल २०२६मुंबई इंडियन्सलखनौ सुपर जायंट्सरोहित शर्मा