शहरं
Join us  
Trending Stories
1
KKR चे चार्टर्ड विमान अचानक कोलकाताऐवजी गुवाहाटीकडे वळवावे लागले; वाचा नेमके काय घडले
2
१८ चेंडू, ५ धावा अन् ३ विकेट्स! पॅट कमिन्स, भुवनेश्वर कुमार यांनी मुंबई इंडियन्सला रडवले 
3
भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम्स इतिहास रचणार, 12 वर्षांनंतर तिसऱ्यांदा अंतराळात जाणार...
4
राहुल गांधींनी काँग्रेस कार्यकर्त्यांकडं काय मागितलं? निवडणुकीच्या धामधुमीत लिहिलं भावनिक पत्र!
5
ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी 24 उमेदवार रिंगणात; चिन्हे झाली जाहीर, पाहा कुणाला काय?
6
सभांमध्ये वेगळेच विषय गाजले, पण 'वहिनीं'च्या कार्यकर्त्यांनी गावचे मुद्दे मांडले; प्रचारतंत्र 'पवारफुल्ल' ठरेल?
7
नवी मुंबईत यापुढे सबकुछ गणेश नाईक! फडणवीसांच्या आश्वासनावरच शांत झाले भाजपा कार्यकर्ते
8
मुंबई विद्यापीठाचा बी. कॉम सत्र ६ चा निकाल जाहीर; परीक्षेत १६,६३६ विद्यार्थी उत्तीर्ण
9
आव्हान संपल्यावर मुंबई इंडियन्सला सूर गवसला; T20 वर्ल्ड कपपूर्वी हार्दिक पांड्याही फॉर्मात आला
10
काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांविरोधात भाजपाची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार; 'त्या' विधानावरून भाजपा आक्रमक
11
नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळावर दिबांच्याच नावाची घोषणा होणार- देवेंद्र फडणवीस
12
बाबांना चिअर करण्यासाठी वानखेडेवर आला अंगद! जसप्रीत बुमराहच्या लेकाची झलक  
13
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
14
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
15
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
16
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
17
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार
18
बिहार: २७ वर्षीय महिलेने एकाच वेळी ५ मुलींना दिला जन्म; डॉक्टरही अवाक्, सर्वजण सुखरूप
19
Mumbai Indians च्या खांद्यावर आठ संघांचा भार! SRH विरुद्धच्या लढतीत सर्वांना हवेत MI चे उपकार
20
“भारताचे परराष्ट्र धोरण अपयशी ठरलेय, अनेक देशांशी संबंध बिघडलेत”; प्रकाश आंबेडकरांची टीका

'देशाची प्रतिमा जगात उंचावत असताना काँग्रेसची नाराजी का?'

By ऑनलाइन लोकमत | Published: February 23, 2020 2:35 AM

देशाच्या यशाबद्दल विरोधी पक्षाने अभिमान बाळगावा -भाजप

नवी दिल्ली : अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या भारत भेटीवर टीका करणाऱ्या काँग्रेसवर भाजपने जोरदार प्रतिहल्ला चढविला आहे. देशाची प्रतिमा जगभरात उंचावली जात असताना विरोधी पक्ष नाराज का आहेत, असा सवाल भाजपने केला आहे.येथील भाजप मुख्यालयात आयोजित करण्यात आलेल्या एका पत्रकार परिषदेत पक्ष प्रवक्ते संबित पात्रा यांनी सांगितले की, ट्रम्प यांचा दौरा भारत-अमेरिका संबंधांत मैलाचा दगड ठरणार आहे. देशाच्या यशाबद्दल अभिमान बाळगणे काँग्रेसने शिकायला हवे. ही जगातील सर्वांत मोठ्या आणि सर्वांत जुन्या लोकशाहीची भेट आहे. ती उत्साहाने साजरी व्हायला हवी.पात्रा यांनी म्हटले की, भारत हा वाटाघाटींच्या बाबतीत कठोर आहे, हे स्वत: ट्रम्प यांनीच अनेक वेळा म्हटले आहे. त्यामुळे काँग्रेसने भारताच्या हिताची काळजी करू नये. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कठोर मेहनतीमुळे भारताचे इतर देशांसोबतचे संबंध आणखी मजबूत झाले आहेत.

टॅग्स :Donald Trumpडोनाल्ड ट्रम्पBJPभाजपाcongressकाँग्रेस