शहरं
Join us  
Trending Stories
1
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
2
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
3
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
4
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
5
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
6
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
7
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
8
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
9
आजपासून वैशाख प्रारंभ! गंगासप्तमी ते बुद्ध पौर्णिमेपर्यंतच्या उत्सवांचा जाणून घ्या धार्मिक ठेवा
10
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
11
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
12
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
13
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
14
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
15
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
16
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
17
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
18
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
19
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
20
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
Daily Top 2Weekly Top 5

सहाव्या टप्प्याचे उद्या मतदान; प्रचारतोफा शांत, दिल्लीसह आठ राज्यांतील ५८ जागांवर लढत 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2024 06:12 IST

सहाव्या टप्प्यात बिहार (८), हरयाणा (१०), झारखंड (४), ओडिशा (६), उत्तर प्रदेश (१४), पश्चिम बंगाल (८), दिल्ली (७) व जम्मू काश्मीर (१) मतदान होणार आहे. 

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यात शनिवारी राजधानी दिल्लीतील सर्व ७ आणि हरयाणातील सर्व १० जागांसह आठ राज्यांतील ५८ मतदारसंघांत मतदान पार पडणार आहे. त्यानिमित्त धडाडत असलेल्या प्रचारतोफा गुरूवारी सायंकाळी शांत झाल्या. या टप्प्यात एकूण ८८९ उमेदवार रिंगणात आहेत. सहाव्या टप्प्यात बिहार (८), हरयाणा (१०), झारखंड (४), ओडिशा (६), उत्तर प्रदेश (१४), पश्चिम बंगाल (८), दिल्ली (७) व जम्मू काश्मीर (१) मतदान होणार आहे. त्यापैकी सर्वाधिक लक्ष लागले आहे, ते राजधानी दिल्लीकडे. येथील सात मतदारसंघांत भाजप विरुद्ध काॅंग्रेस-आप यांच्यात प्रामुख्याने लढत होत आहे. दरम्यान, ओडिशा विधानसभा निवडणुकांच्या तिसऱ्या टप्प्यात शनिवारी ४२ जागांसाठी मतदान होणार आहे. 

अनंतनागमध्ये उद्या मतदानजम्मू-काश्मीरच्या अनंतनागमध्ये तिसऱ्या टप्प्यात ७ मे रोजी मतदान होणार होते. प्रतिकूल हवामानामुळे अनेक पक्षांनी मतदान पुढे ढकलायची मागणी केली होती. त्यानुसार येथे शनिवारी मतदान होत आहे. 

टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४Votingमतदानdelhiदिल्ली