शहरं
Join us  
Trending Stories
1
'चिकन नेक'चा ताबा केंद्राला देण्याचा सुवेंदु यांच्या सरकारचा निर्णय, ८ राज्यांना होणार फायदा
2
RR vs LSG : वैभव सूर्यवंशीची धमाकेदार खेळी; ‘ध्रुव-तारा’ही चमकला, लखनौसमोर राजस्थानचा रॉयल विजय
3
AI कॅमेरे ठेवणार कॉपीबहाद्दरांवर थेट नजर! यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचा निर्णय
4
वैभव सूर्यवंशीचा नवा विक्रम अन् नवे सेलिब्रेशन! ट्रॅविस हेडसह गिलख्रिस्टचा विक्रम मोडला (VIDEO)
5
उल्हासनगर मधील 'लेक व्ह्यू' इमारत पाडकामावेळी कोसळली, गेल्याच आठवड्यात केलेली रिकामी
6
बस्तर नक्षलमुक्त! अमित शाह म्हणाले- "छत्तीसगडच्या जनतेच्या मनातील भीती संपली, याचं श्रेय..."
7
RR vs LSG : वादळी खेळीनंतर कमनशिबी ठरला मिचेल मार्श; सलग दुसऱ्यांदा Run Out झाल्यामुळं हुकलं शतक
8
“काही झाले तरी अमेरिकेला शरण जाणार नाही”; ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर इराणचे सडेतोड उत्तर
9
टेनिस बॉल स्टार कसा झाला टीम इंडियाचा शिलेदार? Prince Yadav च्या अविश्वसनीय प्रवासाची गोष्ट
10
"आंदोलन करा, पण रस्ते अडवून त्रास देऊ नका"; नवी मुंबई विमानतळाच्या नामकरणावर सुप्रीम कोर्टाचे विधान
11
अनुभवी रवींद्र जाडेजा, अक्षर पटेल वनडे संघात का नाहीत? सिलेक्टर अजित आगरकर स्पष्टच बोलला...
12
डोनाल्ड ट्रम्प यांच्यानंतर आता पुतिन चीन दौऱ्यावर जाणार! शी जिनपिंग यांच्यासंदर्भात केलं मोठं विधान, म्हणाले...
13
Adhik Maas 2026: ‘श्री गजानन विजय’चे पारायण करा; महाराज सदैव साथ देतील, अनंत कृपा-लाभ होईल!
14
"दोन दिवसांत लोक कसे शांत होतात?"; नसरापूर अत्याचार प्रकरणावरून अमित ठाकरेंचा संताप
15
भारतीय शेअर मार्केटला वाईट दिवस! जगातील टॉप १०० कंपन्यांमधून RIL, HDFC आणि TCS बाहेर!
16
टीम इंडियाच्या वरिष्ठ संघात एन्ट्रीसाठी वैभव सूर्यवंशीच्या वाटेत ‘हा’ मोठा अडथळा; जाणून घ्या सविस्तर
17
Twisha Sharma : Video - ट्विशा शर्माचा पती समर्थ सिंह का झाला फरार, कधी येणार समोर? सासू गिरीबाला सिंहचा मोठा खुलासा
18
पंत, संजू सॅमसन बाहेर; नवख्या प्रिन्स यादव, गुरनूर ब्रारला संधी! BCCIचे ५ आश्चर्यकारक निर्णय
19
DCM एकनाथ शिंदे दिल्लीला रवाना; राजकीय घडामोडींना वेग, चर्चेला उधाण, नेमके घडतेय तरी काय?
20
भेदक गोलंदाजी, खालच्या फळीत जलद धावा करण्याची क्षमता; ६.५ फूट उंचीचा ऑलराउंडर टीम इंडियात!
Daily Top 2Weekly Top 5

सरजी, कोण पप्पू आणि कोण खरा फेकू, आम्हाला सांगा? - शत्रुघ्न सिन्हा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2018 19:29 IST

ट्विटरवरुन शत्रुघ्न सिन्हा यांनी 'सरजी, कोण पप्पू आणि कोण खरा फेकू, कृपया आम्हाला सांगा?'असा सवाल विचारला आहे.

नवी दिल्ली : लोकसभेची सेमीफायनल समजल्या जाणाऱ्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत भाजपाला पराभव पत्कारावा लागला. या पराभवामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपावर विरोधकांनी हल्लाबोल सुरु केला आहे. यातच नेहमीच भाजपा आणि नरेंद्र मोदी यांच्यावर टीका भाजपाचे खासदार आणि अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांनी उडी घेतली आहे. 

मध्य प्रदेश, राजस्थान, मिझोरम, तेलंगणा आणि छत्तीसगडमध्ये विधानसभेसाठी निवडणुका झाल्या. या निवडणुकांमध्ये भाजपाची सत्ता असलेल्या मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये काँग्रेसने बाजी मारली आहे. त्यामुळे भाजपावर विरोधकांकडून टीका करण्यात येत आहे. यामध्ये शत्रुघ्न सिन्हा यांनी नरेंद्र मोदी यांचे नाव न घेता त्यांच्यावर निशाणा साधला आहे. 


ट्विटरवरुन शत्रुघ्न सिन्हा यांनी सरजी, कोण पप्पू आणि कोण खरा फेकू, कृपया आम्हाला सांगा, असा सवाल विचारला आहे. डॅशिंग, डायनॉमिक आणि चार्मिंग राहुल गांधी आणि त्यांच्या संपूर्ण टीमचे अभिनंदन. पाच राज्यांमध्ये चांगली कामगिरी केली. तसेच, रणदीप सुरजेवाला, शक्तिसिंह गोहिल, आर के आनंद, के. सी. वेणुगोपाळ आणि इतरांचे अपेक्षित यशाबद्दल अभिनंदन करतो, असेही शत्रुघ्न सिन्हा यांनी ट्विटरवर म्हटले आहे. 







 

टॅग्स :Shatrughan Sinhaशत्रुघ्न सिन्हाBJPभाजपाAssembly Election 2018 Resultsविधानसभा निवडणूक 2018 निकालNarendra Modiनरेंद्र मोदी