Latest Shatrughan Sinha News in Marathi | Shatrughan Sinha Live Updates in Marathi | शत्रुघ्न सिन्हा बातम्या at Lokmat.com
लाइव न्यूज़
 • 08:16 PM

  भाजपाचे आमदार आकाश विजयवर्गीय यांना 7 जुलैपर्यंत न्यायालयीन कोठडी

 • 07:59 PM

  ईडीने मुंबईत पारेख अॅल्युमिनेक्स लिमिटेड आणि त्यांच्या मालकांवर छापा टाकला. हैदराबादमध्ये 47.39 कोटींची जमीन जप्त

 • 06:35 PM

  श्रीलंकेच्या नौदलाने चार भारतीय मच्छीमारांना ताब्यात घेतले

 • 06:04 PM

  पालघर - जिल्ह्यातील 190 अनधिकृत शाळांवर कलम 188 अन्वये गुन्हे दाखल करण्याचे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंद बोरीकर यांचे आदेश.

 • 06:00 PM

  जळगाव - बहुप्रतीक्षेनंतर जळगावात बुधवारी सायंकाळी ५.३० वाजेच्या सुमारास मेघगर्जनेसह जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे.

 • 05:56 PM

  कोल्हापूर : पावसाळी अधिवेशनात राज्य सरकार लोकायुक्त नियुक्तीची प्रक्रिया पूर्ण करेल - जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे

 • 05:44 PM

  यवतमाळ : पुसद तालुक्याच्या धुंदी येथे बुधवारी सायंकाळी अंगावर वीज कोसळून खुशाल सक्रू जाधव (४०) या शेतकऱ्याचा जागीच मृत्यू

 • 04:45 PM

  अमिताभ कांत यांना नीती आयोगाच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी दोन वर्षांची मुदतवाढ

 • 04:44 PM

  इंदौर पालिकेच्या अधिकाऱ्याला बॅटने मारहाण प्रकरणी आमदार आकाश विजयवर्गीयला अटक

 • 04:28 PM

  मोदींपासून प्रेरणा घेत 12 वीच्या विद्यार्थ्याने बनविली स्पोर्ट्स कार; फिचर्सही आहेत भन्नाट

 • 04:04 PM

  ICC World Cup 2019 : मोहम्मद आमीरनं पहिल्याच चेंडूत न्यूझीलंडच्या मार्टिन गुप्तीलाचा उडवला त्रिफळा

 • 03:54 PM

  पुणे - इंडियन मुजाहिदीनचा सदस्य कातील सिद्दिकी खून प्रकरणी शरद मोहोळ आणि अलोक भालेराव यांची निर्दोष मुक्तता.

 • 03:40 PM

  Breaking : इंग्लंडनं अव्वल स्थान गमावलं, कोहलीचा भारतीय संघ टॉप!

 • 03:36 PM

  ICC World Cup 2019 : न्यूझीलंडची नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी, पाकिस्तानसाठी करो वा मरो सामना

 • 03:11 PM

  काँग्रेसला ना विजय पचवता येतो ना पराभव सहन होतो; नरेंद्र मोदींचा टोला

All post in लाइव न्यूज़