शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
2
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
3
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
4
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
5
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
6
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
7
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
8
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
9
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
10
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
11
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
12
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
13
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
14
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
15
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
16
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
17
केजीएमयूमध्ये खळबळ: १२वी पास तरूण बनला 'डॉक्टर'; बनावट लेटरहेडचा वापर करून रचला मोठा डाव!
18
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
19
'ऑपरेशन सिंदूर'चा धसका! वर्ष उलटूनही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळांतून बाहेर येण्यास घाबरतायत
20
T20 मध्ये ६९ चेंडूत नाबाद १९५ धावा! आयुष म्हात्रेच्या जागी CSK 'या' धडाकेबाज फलंदाजाला संधी देणार?
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirusVaccine : कोरोना लस कधीपर्यंत येणार? आरोग्य मंत्रालयानं संसदेत दिलं असं उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 15, 2020 21:33 IST

संपूर्ण जगात कोरोनाने थैमान घातले आहे. देशातील कोरना रुग्णांच्या संख्येतही झपाट्याने वाढ होत आहे. कोरोना रुग्णांची वाढती संख्या हा देशाच्या दृष्टीने चिंतेचा विषय बनला आहे. सध्या कोरोनाच्या सावटाखालीच संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरू आहे.

ठळक मुद्दे सध्या कोरोनाच्या सावटाखालीच संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरू आहे. संसदेचे अधिवेशन सुरू होण्यापूर्वी सर्व खासदारांची कोरोना टेस्टदेखील करण्यात आली.देशाला कोरोना लस केव्हापर्यंत मिळू शकते? हा प्रश्नही संसदेत उपस्थित झाला.

नवी दिल्ली - संपूर्ण जगात कोरोनाने थैमान घातले आहे. देशातील कोरना रुग्णांच्या संख्येतही झपाट्याने वाढ होत आहे. कोरोना रुग्णांची वाढती संख्या हा देशाच्या दृष्टीने चिंतेचा विषय बनला आहे. सध्या कोरोनाच्या सावटाखालीच संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरू आहे. संसदेचे अधिवेशन सुरू होण्यापूर्वी सर्व खासदारांची कोरोना टेस्टदेखील करण्यात आली. यात काही खासदारांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. कोरनावर मात करण्यासाठी जगातील अनेक देश कंबर कसून कोरोना लस तयार करण्याच्या कामात लागले आहेत. मात्र, सध्या कोरोना लशीसंदर्भात केवळ अंदाजच बांधले जात आहेत. 

देशाला कोरोना लस केव्हापर्यंत मिळू शकते? -अशा संपूर्ण परिस्थितीत, देशाला कोरोना लस केव्हापर्यंत मिळू शकते? हा प्रश्नही संसदेत उपस्थित झाला. अनेक खासदारांनी कोरोना लशीसंदर्भात प्रश्न विचारले. यावर आरोग्य मंत्रालयानेही उत्तर दिले. यावर बोलताना आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे, "यासंदर्भात (देशाला कोरोना लस केव्हापर्यंत मिळू शकेल?) कुठल्याही प्रकारची कालमर्यादा निर्धारित करणे कठीन आहे."

सरकारने रशिया अथवा चीनच्या लशीसंदर्भात औपचारिक अध्ययनाला सुरुवात केली आहे, की नाही? -याशिवाय, सरकारने रशिया अथवा चीनच्या लशीसंदर्भात औपचारिक अध्ययनाला सुरुवात केली आहे, की नाही? असा प्रश्नही संसदेत उपस्थित करण्यात आला. या प्रश्नाला उत्तर देताना आरोग्य मंत्रालयाने सांगितले, की रशियन लशीसंदर्भात सध्या चर्चा सुरू आहे. मात्र कसल्याही प्रकारच्या औपचारिक अध्ययनाला सुरुवात करण्यात आलेली नाही.

देशातील काही कंपन्यांच्या कोरोना लशी, सध्या परीक्षणाच्या तिसऱ्या टप्प्यावर - देशातील काही कंपन्यांच्या कोरोना लशी, सध्या परीक्षणाच्या तिसऱ्या टप्प्यावर आहेत. रशियाने लस तयार केल्याचा दावा केला आहे. यापूर्वी 15 ऑगस्टला स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी कोरोना लशीची घोषणा करू शकतात, असा अंदाज वर्तवला जात होता. मात्र, तसे झाले नाही. 

महत्त्वाच्या बातम्या -

PAK-चीनच्या संपत्तीतून 1 लाख कोटी कमावण्याच्या तयारीत मोदी सरकार, लवकरच आणणार कायदा!

SCOच्या बैठकीत पाकिस्तानचं नापाक कृत्य, NSA अजीत डोवालांनी केलं 'वॉकआउट'

...तर पाकिस्तानातच पकडले गेले असले अजित डोवाल!; तुम्हाला माहीत आहेत का त्यांचे 'हे' भीमप्रताप

खासदारांच्या पगारात होणार 30 टक्के कपात, लोकसभेत विधेयक मंजूर

भाजपा खासदाराची माजी सैनिकाला मारहाण; ठाकरे सरकारनं दिले चौकशीचे आदेश

मास्क ते चप्पल सर्वच मॅचिंग, बिहार निवडणुकीत सुरू आहे 'या' मुलीची चर्चा; ...आता व्हायचंय मुख्यमंत्री 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याParliamentसंसदIndiaभारतmedicineऔषधंNarendra Modiनरेंद्र मोदी