स्कॉटलंडमधील ग्लासगो येथे झालेल्या कॉमनवेल्थ स्पोर्ट जनरल असेंब्लीच्या बैठकीत भारताच्या या बोलीला औपचारिकरित्या मान्यता देण्यात आली. याआधी भारताने २०१० मध्ये नवी दिल्ली येथे या स्पर्धेचे यशस्वी आयोजन केले होते. ...
UIDAI Aadhaar Deactivation : जेव्हापासून आधार आयडी सुरु झाले तेव्हापासून करोडो लोकांचे युआयडीएआयकडे रजिस्ट्रेशन झाले आहे. अद्यापही अनेकजण आधार प्रणालीपासून दूर आहेत. नवीन जन्मलेली मुले, त्यांचेही आधार क्रमांक तयार करावे लागत आहेत. ...
केंद्रीय मंत्रिमंडळाने दुर्मिळ मृदा स्थायी चुंबक उत्पादन योजनेला मंजुरी दिली आहे. या योजनेअंतर्गत पुढील सात वर्षांत 7,280 कोटी रुपयांच्या दुर्मिळ मृदेचा शोध घेतला जाणार आहे. ...
पश्चिम बंगालमध्ये सुरू असलेल्या एसआयआर प्रक्रियेदरम्यान, निवडणूक आयोगाने पश्चिम बंगाल पोलिसांना पत्र लिहून निवडणूक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची सुरक्षेचे आवाहन केले आहे. निवडणूक आयोगाने ४८ तासांच्या आत केलेल्या कारवाईचा अहवाल मागितला आहे. ...