लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

National (Marathi News)

खास आपल्यासाठी
“लोकसभा निवडणुकीपूर्वी कर्नाटकातील काँग्रेसचे सरकार कोसळणार”; भाजप नेत्याचा मोठा दावा - Marathi News | bjp basangouda patil yatnal claims congress government in karnataka to collapse before lok sabha election 2024 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“लोकसभा निवडणुकीपूर्वी कर्नाटकातील काँग्रेसचे सरकार कोसळणार”; भाजप नेत्याचा मोठा दावा

Karnataka Politics Congress Vs BJP: आगामी लोकसभा निवडणुकीत कर्नाटकातील सर्व २८ जागा जिंकून देऊन परत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहाती देशाची सुत्रे द्यावी, असे आवाहन करण्यात आले. ...

दिल्लीकरांना बसणार वीज दरवाढीचा झटका, 10 टक्क्यांपर्यंत दर वाढणार! - Marathi News | electricity rate in delhi may increase as derc approved bses demand | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दिल्लीकरांना बसणार वीज दरवाढीचा झटका, 10 टक्क्यांपर्यंत दर वाढणार!

दिल्ली विद्युत नियामक आयोगाने (DERC) वीज खरेदी करारावर दर वाढवण्याची परवानगी दिली आहे. ...

Monsoon 2023: देशातील ९० टक्के भागात मॉन्सूनची हजेरी; पुणे, मुंबईतही रविवारी दाखल - Marathi News | Monsoon 2023: Monsoon presence in 90 percent of the country; Also entered in Pune, Mumbai on Sunday | Latest pune News at Lokmat.com

पुणे :देशातील ९० टक्के भागात मॉन्सूनची हजेरी; पुणे, मुंबईतही रविवारी दाखल

राज्यातील काही भागांत मुसळधार पावसाचा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तविला आहे... ...

मणिपूरमध्ये आर्मी झाली सक्रीय! फुटीरतावाद्यांचे १२ बंकर, मोर्टार, आईडी केले उध्वस्त - Marathi News | Army has become active in Manipur! 12 bunkers of separatists, mortars, ID destroyed after Violence | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मणिपूरमध्ये आर्मी झाली सक्रीय! फुटीरतावाद्यांचे १२ बंकर, मोर्टार, आईडी केले उध्वस्त

लष्कर कारवाईसाठी गेले असता त्या त्या गावातील गावकरी, महिला या उग्रवाद्यांना वाचवत आहेत. तरीही प्रसंगावधान राखून लष्कर कारवाई करत आहे. ...

नवाझ शरीफ यांचा पाकमध्ये परतण्याचा मार्ग मोकळा, निवडणूकही लढवता येणार; विधेयक मंजूर - Marathi News | Pak Law In The Making That May Pave Way For Nawaz Sharif's Return | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :नवाझ शरीफ यांचा पाकमध्ये परतण्याचा मार्ग मोकळा, निवडणूकही लढवता येणार

पाकिस्तानी असेंब्लीत नवाझ शरीफ यांना डोळ्यासमोर ठेवून हे विधेयक मंजूर करण्यात आल्याचे म्हटले जात आहे.  ...

भाजपाचे राज्यसभा खासदार हरद्वार दुबे यांचे निधन - Marathi News | BJP's Rajya Sabha MP Hardwar Dubey passed away | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भाजपाचे राज्यसभा खासदार हरद्वार दुबे यांचे निधन

कॅन्टोन्मेंटचे दोन वेळा आमदार आणि माजी राज्यमंत्री हरिद्वार दुबे 2020 मध्ये राज्यसभा सदस्य बनले होते. ...

'देशात काय सुरु आहे?' विमानतळावर उतरताच मोदींचा नड्डांना सवाल, दिल्लीचे सातही खासदार स्वागताला - Marathi News | 'What is going on in the country?' As soon as he landed at the airport, PM Narendra Modi asked Nadda, all the seven MPs of Delhi welcomed him | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'देशात काय सुरु आहे?' विमानतळावर उतरताच मोदींचा नड्डांना सवाल, दिल्लीचे सातही खासदार स्वागताला

मोदी सहा दिवसांच्या अमेरिका आणि इजिप्त दौऱ्यावर गेले होते. मोदींच्या स्वागताला दिल्लीचे खासदार गेले होते. ...

घर सांभाळणाऱ्या महिलेचा पतीच्या मालमत्तेत समान वाटा, मद्रास हायकोर्टाचा आदेश - Marathi News | Housekeeping woman gets equal share in husband's property, Madras High Court orders | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :घर सांभाळणाऱ्या महिलेचा पतीच्या मालमत्तेत समान वाटा, मद्रास हायकोर्टाचा आदेश

Court: गृहिणी घराची काळजी घेते. पतीला घराची चिंता न करता कामासाठी बाहेर पडण्यास मदत करून, अप्रत्यक्षपणे उत्पन्नात योगदान देते. त्यामुळे ती पतीच्या मालमत्तेत समान वाटा मिळण्यास पात्र आहे, असे मद्रास हायकोर्टाने म्हटले आहे. ...

ओडिशात मोठी दुर्घटना! दोन बसची समोरासमोर धडक, दहा जणांचा मृत्यू, ८ जखमी - Marathi News | bus accident in Ganjam district bhubaneswar odisha, killed several injured as osrtc and private bus collide | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ओडिशात मोठी दुर्घटना! दोन बसची समोरासमोर धडक, दहा जणांचा मृत्यू, ८ जखमी

Odisha Bus Accident : दोन बस समोरासमोर धडकल्यामुळे जवळपास ११ जणांचा मृत्यू झाला असून २० जण जखमी झाले आहेत. ...