लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

National (Marathi News)

खास आपल्यासाठी
दिल्ली सेवा विधेयक आज लोकसभेत मांडले जाणार; सत्ताधारी अन् विरोधकांमध्ये जुंपणार - Marathi News | The Delhi Services Bill will be tabled in the Lok Sabha today, with the possibility of a tussle between the ruling party and the opposition in the House | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दिल्ली सेवा विधेयक आज लोकसभेत मांडले जाणार; सत्ताधारी अन् विरोधकांमध्ये जुंपणार

केंद्रीय मंत्रिमंडळाने मंगळवारी 'गव्हर्नमेंट ऑफ नॅशनल कॅपिटल टेरिटरी ऑफ दिल्ली (दुरुस्ती) विधेयक' मंजूर केले. ...

जमिनीच्या बदल्यात नोकरी; लालूंचे ६ कोटी रुपये जप्त; ईडीकडून आतापर्यंतची तिसरी कारवाई - Marathi News | Job in exchange for land; Lalu's Rs 6 crore seized; Third action by ED so far | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जमिनीच्या बदल्यात नोकरी; लालूंचे ६ कोटी रुपये जप्त; ईडीकडून आतापर्यंतची तिसरी कारवाई

लालू प्रसाद यादव आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या नावावर असलेली संपत्ती जप्त करण्याची ही तिसरी वेळ आहे.  ...

मणिपूरच्या वेदना हृदयद्रावक; सरकार मात्र उदासीन; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंचा आरोप - Marathi News | Manipur's pain is heartbreaking says Congress President Mallikarjun Kharge | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मणिपूरच्या वेदना हृदयद्रावक; सरकार मात्र उदासीन; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंचा आरोप

दरम्यान, केंद्र सरकार मणिपूरमधील परिस्थितीबाबत उदासीन आहे, असा आरोप काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी खासदारांच्या शिष्टमंडळाची भेट घेतल्यानंतर केला. ...

ग्राहकांना दिलासा! गॅस सिलेंडरचे दर घटले; १ ऑगस्टपासून झाले 'हे' मोठे बदल - Marathi News | Gas cylinder rates reduced; 6 big changes in india from August 1 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ग्राहकांना दिलासा! गॅस सिलेंडरचे दर घटले; १ ऑगस्टपासून झाले 'हे' मोठे बदल

सरकारी तेल कंपन्या दर महिन्याच्या पहिल्या तारखेला गॅस सिलेंडरच्या किंमतीत बदल करतात. ...

ठाण्यातील दुर्घटनेवर PM मोदींकडून शोक व्यक्त; मृतांच्या वारसांना मदत घोषित - Marathi News | PM Narendra Modi condoles the Shahapur accident, announces help to the heirs of the deceased | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ठाण्यातील दुर्घटनेवर PM मोदींकडून शोक व्यक्त; मृतांच्या वारसांना मदत घोषित

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पुणे दौऱ्यावर आहेत. पुण्यात लोकमान्य टिळक पुरस्कार देऊन मोदींना गौरविण्यात येणार आहे. ...

‘अविश्वास’वर गुरुवारी चर्चा? विराेधकांना जाणवणार राहुल गांधी यांची अनुपस्थिती  - Marathi News | Discussion on Thursday on no confidence motion Opponents will feel the absence of Rahul Gandhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :‘अविश्वास’वर गुरुवारी चर्चा? विराेधकांना जाणवणार राहुल गांधी यांची अनुपस्थिती 

मणिपूर घटनेवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संसदेत निवेदनाच्या मागणीवर ठाम असलेल्या विरोधी पक्षांना अखेर पंतप्रधान मोदींना संसदेत बोलाविण्याची संधी मिळाली आहे. ...

मुदत संपली, ६.५ कोटी लोकांनी भरला आयटीआर; आता भरावे लागणार विलंब शुल्क - Marathi News | Deadline ends 6.5 crore people file ITR Late fees to be paid now | Latest business News at Lokmat.com

व्यापार :मुदत संपली, ६.५ कोटी लोकांनी भरला आयटीआर; आता भरावे लागणार विलंब शुल्क

विलंब शुल्कासह ३१ डिसेंबर २०२३ पर्यंत आयकर विवरण दाखल करता येईल. थकीत करावर दरमहा एक टक्के दराने व्याजदेखील आकारण्यात येईल.  ...

घोटाळेबाजांची 15 हजार कोटींची संपत्ती जप्त; अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांची माहिती - Marathi News | 15 thousand crores worth of scammers confiscated; Minister of State for Finance Dr. Bhagwat Karad Information | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :घोटाळेबाजांची 15 हजार कोटींची संपत्ती जप्त; अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांची माहिती

या कायद्यानुसार देशात आतापर्यंत काय कारवाई करण्यात आली, याबाबत विचारलेल्या प्रश्नावर त्यांनी माहिती दिली. ...

ऑगस्ट, सप्टेंबरमध्ये सामान्य पाऊस; हवामानशास्त्र विभागाचा अंदाज - Marathi News | Normal rainfall in August, September; Forecast by Meteorological Department | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ऑगस्ट, सप्टेंबरमध्ये सामान्य पाऊस; हवामानशास्त्र विभागाचा अंदाज

पूर्व मध्य भारत, पूर्व आणि ईशान्य प्रदेशातील काही भाग व हिमालयाच्या बाजूने बहुतेक उपविभागांमध्ये सामान्य ते सामान्यपेक्षा जास्त पाऊस पडेल ...