लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

National (Marathi News)

खास आपल्यासाठी
कौतुकास्पद! डेंटिस्ट झाली IAS, नोकरी करताना केली परीक्षेची तयारी; पहिल्याच प्रयत्नात UPSC टॉप - Marathi News | dr neha jain dentist to ias officer upsc pass first attempt 14 rank success tips and tricks | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कौतुकास्पद! डेंटिस्ट झाली IAS, नोकरी करताना केली परीक्षेची तयारी; पहिल्याच प्रयत्नात UPSC टॉप

डॉ. नेहा जैन हिने यूपीएससी उत्तीर्ण केली असून ती आता आयएएस अधिकारी झाली आहे. नेहाचा जन्म दिल्लीत झाला आहे.  ...

Video - बंगळुरूमध्ये पबला भीषण आग; घाबरलेल्या तरुणाने चौथ्या मजल्यावरून मारली उडी - Marathi News | fire in pub in multi storey building in bengaluru frightened young man jumped from fourth floor | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Video - बंगळुरूमध्ये पबला भीषण आग; घाबरलेल्या तरुणाने चौथ्या मजल्यावरून मारली उडी

अग्निशमन दलाच्या किमान सहा गाड्या घटनास्थळी पाठवण्यात आल्या असून आग विझवण्याचे काम सुरू आहे. ...

सपा नेते आझम खान यांना ७ वर्षांची शिक्षा, बनावट प्रमाणपत्र प्रकरणी कुटुंबासह जाणार तुरुंगात - Marathi News | azam khan wife tazeen fatama son abdullah found guilty in birth certificate case | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :सपा नेते आझम खान यांना ७ वर्षांची शिक्षा, बनावट प्रमाणपत्र प्रकरणी कुटुंबासह जाणार तुरुंगात

आजच तिघांनाही न्यायालयातून थेट कारागृहात पाठवण्यात येणार आहे.  ...

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, लागली मोठी लॉटरी! सरकारनं गव्हासह 6 पिकांचा वाढवला MSP  - Marathi News | Good news for farmers, there is a big lottery modi Govt increased MSP of 6 crops including wheat | Latest business News at Lokmat.com

व्यापार :शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, लागली मोठी लॉटरी! सरकारनं गव्हासह 6 पिकांचा वाढवला MSP 

सरकारने दसरा-दिवाळीच्या मुहूर्तावर 6 रब्बी पिकांसाठी एमएसपी, अर्थात किमान आधारभूत किंमत वाढविली आहे. ...

Video - केरळची 'सुपरवुमन'! हमासच्या तावडीतून वृद्ध महिलेचा वाचवला जीव, होतंय कौतुक - Marathi News | israel hails superwomen from kerala who saved elderly lady from hamas war 7 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Video - केरळची 'सुपरवुमन'! हमासच्या तावडीतून वृद्ध महिलेचा वाचवला जीव, होतंय कौतुक

सोशल मीडियावर दोन केरळवासीयांच्या प्रयत्नांचे कौतुक केले आहे. हमासच्या हल्ल्यादरम्यान त्यांनी दरवाजाचे हँडल धरून आणि दहशतवाद्यांना त्यांच्यापर्यंत पोहोचण्यापासून रोखून इस्त्रायली नागरिकांचा जीव वाचवला आहे.  ...

१० सेमी लांब, २.५ सेमी रुंद, लष्कराकडे आहे मुठीएवढं हेलिकॉप्टर, शत्रूच्या गोटात घुसून करतं असं काम - Marathi News | PD-100 Black Hornet: At 10 cm long, 2.5 cm wide, the army has a fist-sized helicopter that works by sneaking into enemy lines. | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :१० सेमी लांब, २.५ सेमी रुंद, लष्कराकडे आहे मुठीएवढं हेलिकॉप्टर, शत्रूच्या गोटात घुसून करतं असं काम

PD-100 Black Hornet: तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे ड्रोन पाहिले असतील. त्यातील बहुतांश ड्रोन हे चित्रिकरणासाठी वापरले जातात. काही ड्रोन मात्र वैशिष्ट्यपूर्ण आहेत, तसेच ते सर्वसामान्यांना मिळत नाहीत. भारतीय लष्करही पॉकेट साइज ड्रोनचा वापर करते. ...

'संबंधितांना जबाबदार धरायला हवे...'; गाझामधील रुग्णालयातील हल्ल्यावर नरेंद्र मोदींची प्रतिक्रिया - Marathi News | PM Narendra Modi tweeted his condolences over the attack on Al Ahli Hospital in Gaza. | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'संबंधितांना जबाबदार धरायला हवे...'; गाझामधील रुग्णालयातील हल्ल्यावर नरेंद्र मोदींची प्रतिक्रिया

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करत गाझा येथील अल अहली रुग्णालयावरील हल्ल्याबद्दल शोक व्यक्त केला. ...

लुटेरी दुल्हन! लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी दीड लाख आणि दागिने घेऊन नवरी फरार - Marathi News | wedding news newlywed bride ran away on the second day of the marriage | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :लुटेरी दुल्हन! लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी दीड लाख आणि दागिने घेऊन नवरी फरार

लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी सासरच्या घरातून दीड लाखांची रोकड आणि दागिने घेऊन एक नवरी फरार झाली. ...

'निकाह' होताच मुलीने ४ दिवसांत दिला बाळाला जन्म; पतीकडून तीन तलाक - Marathi News | She gave birth to a baby within 4 days after marriage; Husband gave three talaq in muradabad uttar pradesh | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'निकाह' होताच मुलीने ४ दिवसांत दिला बाळाला जन्म; पतीकडून तीन तलाक

मुलीच्या आईने पोलिसांत तक्रार दिल्यानंतर प्रियकराने मुलीसोबत निकाह करण्याची तयारी दर्शवली आहे ...