लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

National (Marathi News)

खास आपल्यासाठी
सूत जुळलं! जावयाचं सासूवर प्रेम जडलं; कुटुंबीयांना समजताच सासऱ्यानीच दोघांचं लग्न लावलं - Marathi News | marriage of sas and damad in banka after wife death father in law love-marriage | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सूत जुळलं! जावयाचं सासूवर प्रेम जडलं; कुटुंबीयांना समजताच सासऱ्यानीच दोघांचं लग्न लावलं

जावई चक्क सासूच्या प्रेमात पडला आहे. आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे या दोघांच्या प्रेमप्रकरणाची माहिती कुटुंबीयांना मिळताच सासऱ्याने थेट या दोघांचं लग्न लावून दिलं आहे. ...

अमित शाह फेक व्हिडिओ प्रकण; काँग्रेस आ. जिग्नेश मेवाणीचा PA आणि एका AAP नेत्याला अटक - Marathi News | Amit Shah Fake Video Case; Jignesh Mevani's PA and an AAP leader arrested | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अमित शाह फेक व्हिडिओ प्रकण; काँग्रेस आ. जिग्नेश मेवाणीचा PA आणि एका AAP नेत्याला अटक

अमित शहा यांच्या फेक व्हिडिओप्रकरणी अहमदाबाद क्राइम ब्रँचने मोठी कारवाई केली आहे. ...

बनावट व्हिडीओ व्हायरल करणाऱ्या काँग्रेसला अमित शाहांचं प्रत्युत्तर, म्हणाले... - Marathi News | Amit Shah's reply to Congress for making fake video viral, said... | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बनावट व्हिडीओ व्हायरल करणाऱ्या काँग्रेसला अमित शाहांचं प्रत्युत्तर, म्हणाले...

Lok Sabha Election 2024: काँग्रेसची हताशा आणि नैराश्य इथपर्यंत पोहोचलंय की त्यांनी माझा आणि काही भाजपा नेत्यांचा बनावट व्हिडीओ बनवून सार्वजनिकपणे फॉरवर्ड करण्याचं काम केलं आहे. सुदैवाने मी जे काही बोललो होतो, त्याचं चित्रिकरण उपलब्ध होतं. त्यामुळे खर ...

INDIA आघाडीचे ४ मुद्दे पडले भारी; भाजपाच्या 'अबकी बार ४०० पार' ला ब्रेक लागणार? - Marathi News | Lok Sabha Elections - India Allaince aggressive campaign, BJP's efforts to Ab ki Baar 400 Par will have a break | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :INDIA आघाडीचे ४ मुद्दे पडले भारी; भाजपाच्या 'अबकी बार ४०० पार' ला ब्रेक लागणार?

Loksabha Election - लोकसभा निवडणुकीत भाजपानं अबकी बार ४०० पार ची घोषणा दिली आहे. परंतु प्रत्यक्षात इंडिया आघाडीच्या आक्रमक प्रचारामुळे भाजपाच्या या घोषणेला ब्रेक लागण्याची चिन्हे दिसत आहेत. ...

संरक्षण मंत्री राजनाथ सिंहांची संपत्ती किती? रिव्हॉल्व्हर, बंदूक, 12 किलो चांदी... - Marathi News | rajnath singh networth modi govt minister declares assets have revolver and crores in account but no any vehicle | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :संरक्षण मंत्री राजनाथ सिंहांची संपत्ती किती? रिव्हॉल्व्हर, बंदूक, 12 किलो चांदी...

Lok Sabha Election 2024 : राजनाथ सिंह यांनी निवडणूक आयोगात दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात आपल्या संपत्तीची माहिती दिली आहे.  ...

भाग्यवान! अवघ्या 210 रुपयांत मिळाली 10 लाखांची कार; शेतकऱ्याचं 'असं' फळफळलं नशीब - Marathi News | farmer got car worth 10 lakhs for just 210 rupees shocked on getting call | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भाग्यवान! अवघ्या 210 रुपयांत मिळाली 10 लाखांची कार; शेतकऱ्याचं 'असं' फळफळलं नशीब

एका शेतकऱ्याचं नशीब फळफळलं आहे. फक्त 210 रुपयांमध्ये तब्बल दहा लाखांची नवीन कार मिळाली आहे. ...

२५०० महिलांचे लैंगिक शोषण करणारा खासदार रेवन्ना परदेशात कसा पळाला? कर्नाटकात खळबळ - Marathi News | How JDS MP prajval Revanna who sexually abused 2500 women fled abroad? political temperature high in Karnataka, modi came to campaign for revanna | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :२५०० महिलांचे लैंगिक शोषण करणारा खासदार रेवन्ना परदेशात कसा पळाला? कर्नाटकात खळबळ

HD DeveGauda, Prajwal Revanna: बिहारचे राजदचे नेते तेजस्वी यादव यांनी मोदींवर टीका केली आहे. मोदी का गप्प आहेत, ते तर रेवन्नाच्या प्रचाराला आले होते. आरोपींवर कठोर कारवाई करण्याऐवजी भाजपा त्यांना देशातून पळायला मदत करते, हेच लोक बेटी बचावचे नारे देत ...

Amit Shah : "केजरीवालांची जेलमध्ये हत्या होऊ शकते"; AAP च्या आरोपांवर काय म्हणाले अमित शाह? - Marathi News | Amit Shah on Arvind Kejriwal death threat in tihar jail over delhi liquor policy case | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"केजरीवालांची जेलमध्ये हत्या होऊ शकते"; AAP च्या आरोपांवर काय म्हणाले अमित शाह?

Amit Shah And Arvind Kejriwal : अरविंद केजरीवाल यांची तिहार जेलमध्ये हत्या होऊ शकते, या आम आदमी पार्टीच्या (आप) दाव्याला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. ...

Amit Shah : "हे लोक कन्फ्यूज, यूपी सोडून पळून गेले"; अमित शाह यांचा राहुल-प्रियंका गांधींवर जोरदार हल्लाबोल - Marathi News | Lok Sabha Elections 2024 Amit Shah attack on congress Rahul Gandhi Priyanka Gandhi amethi raebareli | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"हे लोक कन्फ्यूज, यूपी सोडून पळून गेले"; अमित शाह यांचा राहुल-प्रियंका गांधींवर जोरदार हल्लाबोल

Lok Sabha Elections 2024 Amit Shah And Rahul Gandhi : अमित शाह यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. हे लोक उत्तर प्रदेशातून पळून गेले आहेत असं म्हणत निशाणा साधला.  ...