सोलापूर: शहरातील विविध भागात पाऊस सुरू, अचानक आलेल्या पावसानं सोलापूरकरांची धावपळ सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला प्रतिसाद; सोलापूर जिल्हा परिषद करणार इंधन बचत; दर सोमवारी सायकल प्रवास Pakistan IED Blast : Video - पाकिस्तान हादरलं! लक्की मरवतमध्ये भीषण IED स्फोट; पोलिसांच्या ताफ्यावर हल्ला, ७ जणांचा मृत्यू Nashik TCS Case : "सामाजिक दबाव, बदनामीची भीती..."; TCS प्रकरणात महिला आयोगाच्या अहवालात धक्कादायक खुलासे हळदीत आनंदाने नाचले अन् मुलीची पाठवणी करण्याआधीच बापाचा मृत्यू; पालघरमधील ह्रदयद्रावक घटना भोंदू खरातचे फसवणुकीचे जाळे ईडीकडून उलगडणार, रूपाली चाकणकरांच्या अडचणीत वाढ टीसीएस प्रकरणी निदा खानची न्यायालयीन कोठडीत रवानगी, दुसऱ्या गुन्ह्यात अटकेची शक्यता जहाजांवरील तीन प्रवाशांना हंटाव्हायरसची लागण, रुग्णांमध्ये एका महिलेचाही समावेश "ट्रेनला आग लागली, पळा, पळा...", अफवेमुळे प्रचंड गोंधळ; चेन खेचून प्रवाशांनी मारल्या उड्या केदारनाथवरुन परतताना ट्रेनमधून कुठे गायब झाली 'ती'? स्वत:च सांगितली ६ दिवसांची मिसिंग मिस्ट्री Nida Khan : ब्रेनवॉशसाठी १७१ लिंक्स, धर्माकडे आकर्षित करण्यासाठी...; निदा खानच्या फोनमधून उलगडणार मोठं रहस्य
Iltija Mufti : इल्तिजा मुफ्ती यांनी भाजपवर हॅकिंगचा आरोप केला असून भाजप किती खालच्या थराला जाईल, असा सवाल केला आहे. ...
आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी आपला दिल्लीत मोठा झटका बसला आहे. ...
जम्मू-काश्मीरमध्ये लष्करी ताफ्यावर झालेल्या हल्ल्यात प्रणय यांचे चुलत भाऊ आदर्श नेगी शहीद झाले आहेत. ...
ईडीने आपल्या चार्जशीटमध्ये दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. गोवा निवडणुकीत लाच स्वरुपात मिळालेला पैसा वापरण्यात आल्याची केजरीवालांना माहिती होती, असा ईडीचा दावा आहे. ...
स्वातंत्र्याच्या इतक्या वर्षांनंतरही मूलभूत सुविधांपासून कोसो दूर असलेलं एक आदिवासी गाव येथे आहे. या गावात वीज नाही, पिण्यासाठी शुद्ध पाणी नाही आणि पक्का रस्ता देखील नाही. ...
Supreme Court On Alimony : मोहम्मद अब्दुल समद नावाच्या व्यक्तीने दाखल केलेली याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळून लावली ...
देशाच्या अनेक भागात किडनी टोळी सक्रिय ...
धुराच्या संपर्कात आल्याने १,००० मुलांपैकी २७ बाळांचा होतोय मृत्यू ...
देशात दोन प्रकारचे सैन्य असू नये, अग्निवीर योजना बंद करण्यात यावी, असे शहीद कॅप्टनची आई मंजू सिंह यांनी राहुल गांधी यांची भेट घेतल्यानंतर सांगितले. ...
Russia : पीएम मोदी यांच्या दोन दिवसीय रशिया दौऱ्यात व्यापार, ऊर्जा, हवामान आणि संशोधन यासह विविध क्षेत्रांमध्ये ९ करारांवर स्वाक्षरी केली. ...