लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

National (Marathi News)

खास आपल्यासाठी
शेतातील अड्डा आणि ड्रग्सचा धंदा, प्रसिद्ध गायिका करायची तस्करी, पोलिसांनी ठोकल्या बेड्या   - Marathi News | Farm den and drug business, famous Punjabi singer wanted for smuggling, police arrest him | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शेतातील अड्डा आणि ड्रग्सचा धंदा, प्रसिद्ध गायिका करायची तस्करी, पोलिसांनी ठोकल्या बेड्या  

Punjab Crime News: पंजाब पोलिसांना ऑपरेशन प्रहार-२ दरम्यान, मोठं यश मिळालं आहे. पोलिसांनी प्रसिद्ध पंजाबी गायिका परमजित कौर पम्मी आणि तिचा भाई सरवन सिंह मिर्झा यांना माछीवाडा साहीब क्षेत्रामधून हेरॉइनसह अटक केली आहे. ...

मैत्रिणीसोबत हॉटेलमध्ये गेला, जेवणाच्या बहाण्याने एकटाच बाहेर पडला; स्टाफने रूमचा दरवाजा उघडताच बसला धक्का - Marathi News | Went to a hotel with a friend, left alone on the pretext of having dinner; shocked when the staff opened the room door | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मैत्रिणीसोबत हॉटेलमध्ये गेला, जेवणाच्या बहाण्याने एकटाच बाहेर पडला; स्टाफने रूमचा दरवाजा उघडताच बसला धक्का

मंगळवारी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास मृत आरती आपल्या प्रियकरासोबत मलोट रोडवरील एका हॉटेलमध्ये आली होती. दोघांनी रीतसर रूम बुक केली. मात्र.. ...

रिअल इस्टेटमध्ये मोठ्या डीलची चर्चा; १,००० कोटींमध्ये महाराज विकणार बंगला, कोण आहे खरेदीदार? - Marathi News | Real Estate Deal: Talk of a big deal in real estate; Maharaj will sell the bungalow for 1,000 crores, who is the buyer? | Latest real-estate News at Lokmat.com

रिअल इस्टेट :रिअल इस्टेटमध्ये मोठ्या डीलची चर्चा; १,००० कोटींमध्ये महाराज विकणार बंगला, कोण आहे खरेदीदार?

Real Estate Deal: दिल्लीतील सर्वात महागड्या ल्युटियन्स झोनमध्ये १,००० कोटींची ऐतिहासिक डील. टिहरीचे महाराज मनुजेंद्र शाह यांचा बंगला एका मोठ्या उद्योजकाने खरेदी केला. वाचा सविस्तर माहिती. ...

पतीसोबतचं नातं सुधारण्यासाठी जादूटोणा करायला गेली आणि मांत्रिकासोबतच पसार झाली - Marathi News | She went to witchcraft to improve her relationship with her husband and ran away with the witch. | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पतीसोबतचं नातं सुधारण्यासाठी जादूटोणा करायला गेली आणि मांत्रिकासोबतच पसार झाली

Madhya Pradesh Crime News: पतीसोबतचं नातं सुधरावं यासाठी मांत्रिकाकरवी जादूटोणा करवून घेणारी महिला काही काळाने त्याच मांत्रिकासोबत पळून गेल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ...

'सात फेऱ्यां'चं वचन तोडलं, पण सत्याची साथ दिली! इंदूरमध्ये पत्नीनेच पतीचा काळा धंदा उघड करत धाडलं तुरुंगात - Marathi News | Broke the promise of 'seven rounds', but supported the truth! In Indore, the wife exposed her husband's black business and sent him to jail | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :'सात फेऱ्यां'चं वचन तोडलं, पण सत्याची साथ दिली! इंदूरमध्ये पत्नीनेच पतीचा काळा धंदा उघड करत धाडलं तुरुंगात

आपल्याच पतीचा हा कारनामा उघडकीस आणल्यामुळे या पत्नीचे सगळेच कौतुक करत आहेत.  ...

"ब्राह्मण असणं पाप आहे का.."; बँकेतील व्हायरल व्हिडीओ वरून ऋषी मिश्रा यांचा भावनिक सवाल - Marathi News | mai thakur hoon controversy kanpur accept being brahmin is fault says rishi mishra who clashed hdfc employee aastha singh | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"ब्राह्मण असणं पाप आहे का.."; बँकेतील व्हायरल व्हिडीओ वरून ऋषी मिश्रा यांचा भावनिक सवाल

Aastha Singh HDFC bank viral video: राजीनामा देण्यासाठीही दबाव टाकण्यात आल्याचा रितू यांचा आरोप ...

योगी आदित्यनाथ बाहेर जाणारे लोंढे रोखणार; तरुणांना १० लाख नोकऱ्या, मुलींच्या लग्नासाठी १ लाख देणार... - Marathi News | UP Budget 2026: Yogi Adityanath will stop the flow of migrants; 10 lakh jobs for youth, 1 lakh for girls' marriage... | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :योगी आदित्यनाथ बाहेर जाणारे लोंढे रोखणार; तरुणांना १० लाख नोकऱ्या, मुलींच्या लग्नासाठी १ लाख देणार...

UP Budget 2026: उत्तर प्रदेशचे वित्तमंत्री सुरेश खन्ना यांनी ९.१२ लाख कोटींचे बजेट सादर केले. मुलींच्या लग्नासाठी १ लाख रुपये, १० लाख नवीन नोकऱ्या आणि ४० लाख मोफत टॅबलेट्सची मोठी घोषणा. वाचा सविस्तर. ...

फेसबुकवरील प्रेमासाठी संसाराचा शेवट; ३ मुलांच्या आईने बॉयफ्रेंडसोबत मिळून केली पतीची हत्या - Marathi News | jhansi mother of three children killed husband along with her lover | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :फेसबुकवरील प्रेमासाठी संसाराचा शेवट; ३ मुलांच्या आईने बॉयफ्रेंडसोबत मिळून केली पतीची हत्या

महिला आणि संबंधित तरुणाची अवघ्या ६ महिन्यांपूर्वी फेसबुकवर मैत्री झाली होती, ज्याचं रूपांतर नंतर प्रेमसंबंधात झालं. यानंतर तिने आपल्या पतीला कायमचच रस्त्यातून बाजूला केलं. ...

नवऱ्याच्या फोनवरील OTP ने उलगडलं २ वर्षांपूर्वीच्या 'मर्डर'चं रहस्य; 'ती' होती जिवंत, कारण... - Marathi News | basti woman who died two years ago was found alive in rajasthan | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :नवऱ्याच्या फोनवरील OTP ने उलगडलं २ वर्षांपूर्वीच्या 'मर्डर'चं रहस्य; 'ती' होती जिवंत, कारण...

एक धक्कादायक घटना समोर आली आहे. गेल्या दोन वर्षांपासून पोलीस ज्या महिलेच्या हत्येचं रहस्य उलगडण्याचा प्रयत्न करत होते, ती महिला अचानक जिवंत असल्याचं आता समोर आलं. ...