शहरं
Join us  
Trending Stories
1
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
2
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
3
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
4
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
5
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
6
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
7
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
8
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
9
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
10
आजपासून वैशाख प्रारंभ! गंगासप्तमी ते बुद्ध पौर्णिमेपर्यंतच्या उत्सवांचा जाणून घ्या धार्मिक ठेवा
11
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
12
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
13
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
14
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
15
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
16
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
17
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
18
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
19
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
20
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
Daily Top 2Weekly Top 5

नितीशराज की तेजस्वी पर्व? बिहारचा आज फैसला

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2025 07:11 IST

Bihar Assembly Election Result: बिहार विधानसभा निवडणुकीचा निकाल  आज जाहीर होणार आहे. राज्यातील सत्ताधारी कोण आणि विरोधी पक्ष कोण हे ठरवण्यासाठी सुमारे ५ कोटी मतदारांनी दिलेला कौल काही वेळातच  समोर यायला सुरुवात होणार आहे.

बिहार विधानसभा निवडणुकीचा निकाल  आज जाहीर होणार आहे. राज्यातील सत्ताधारी कोण आणि विरोधी पक्ष कोण हे ठरवण्यासाठी सुमारे ५ कोटी मतदारांनी दिलेला कौल काही वेळातच  समोर यायला सुरुवात होणार आहे. या मतमोजणीसाठी निवडणूक आयोगाने जय्यत तयारी केली असून, संपूर्ण प्रक्रियेत पारदर्शकता आणि सुरक्षा राखण्यासाठी निर्देश दिले आहेत.

- सकाळी ८ वाजता पोस्टल मतदानाची मोजणी सुरुवातीला होणार-सकाळी ८.३० वाजता ईव्हीएमद्वारे मतदानाची मोजणी सुरू होणार- ४६ मतमोजणी केंद्रे -  २,६१६ उमेदवार रिंगणात आहेत- एकूण मतदान ६७.१३ टक्के पोल ऑफ पोल्सएनडीए १५४महाआघाडी ८४अन्य ५२०१५ आणि २०२० मध्ये एक्झिट पोलचे सर्व अंदाज सपशेल खोटे ठरले होते.

बिहार विधानसभा २०२० मधील पक्षीय बलाबल 

बिहार विधानसभा निवडणुकीसाठी ६ आणि ११ नोव्हेंबर रोजी दोन टप्प्यांत मतदान झाले होते. या निवडणुकीत मतदानाचा नवा विक्रम नोंदवला गेला. दोन्ही टप्प्यांत मिळून तब्बल ६७.१३ टक्के विक्रमी मतदान झाले. बिहारमध्ये एकूण ७,४५,२६,८५८ मतदार असून, यापैकी ५ कोटींहून अधिक मतदारांनी आपला हक्क बजावला होता. आता या विक्रमी मतदानाचा कौल कोणाच्या बाजूने जातो, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. 

 

 

English
हिंदी सारांश
Web Title : Bihar Election Result Today: Nitish or Tejashwi to Rule?

Web Summary : Bihar election results today will decide between Nitish Kumar and Tejashwi Yadav. Counting begins at 8 AM. A record 67.13% voter turnout anticipates a close contest. The fate of 2,616 candidates hangs in the balance.
टॅग्स :Bihar Assembly Election 2025बिहार विधानसभा निवडणूक २०२५Election Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोगJanta Dal Unitedजनता दल युनायटेडBJPभाजपाRashtriya Janata Dalराष्ट्रीय जनता दलcongressकाँग्रेस