शहरं
Join us  
Trending Stories
1
व्हाइट हाऊस गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
2
पाकिस्तानने इव्हेंट बनवून ठेवला...! अमेरिका चर्चेसाठी जाणार नाही, दौरा रद्द; इराणचे परराष्ट्रमंत्री कधीचेच निघाले...
3
अशोक खरातचे आणखी 'काळे कारनामे' उघड! ऑफिसबॉयनंतर कुकनेही उडवली झोप; फार्महाऊसमधील कृत्य एसआयटीच्या हाती
4
कोणत्याही क्षणी काश पटेल यांचे FBI संचालक पद जाणार? ट्रम्प प्रशासनामध्ये खळबळ, गच्छंतीची शक्यता
5
गोजुबावीत अजितदादांच्या प्रतिमेसमोर अघोरी पूजा, 'टाचण्या टोचलेले लिंबू'; अमोल मिटकरींच्या ट्विटने मोठी खळबळ
6
Credit Card : क्रेडिट कार्ड वापरताय? गरजेपेक्षा जास्त खर्च करणं पडेल महागात; थेट Income Tax ची नोटीस येण्याची शक्यता
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना शानदार, उत्साह वाढेल; पद-पैसा-चांगला लाभ, पण आरोग्य सांभाळा!
8
अमेरिकेची ‘माइन हंटिंग’ मोहीम! इराणकडून समुद्रतळात पेरलेले पाणसुरुंग काढण्याचे ट्रम्प यांचे आदेश
9
माओवाद्यांकडून सशस्त्र क्रांतीचाच पुनरुच्चार! ‎'देवजी'ला ठरवले गद्दार: आत्मसमर्पण धोरणावर पत्रकातून आगपाखड 
10
हैदराबादहून चेन्नईला जाणाऱ्या चारमीनार एक्स्प्रेसला लागली आग, प्रवाशांनी धावत्या ट्रेनमधून मारल्या उड्या   
11
बैठे काम सिगारेट ओढण्याइतकेच घातक; दुर्लक्ष केल्यास आरोग्याचा निघणार ‘धूर’, कशी घ्याल काळजी? 
12
डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोरच अंदाधुंद गोळीबार; अमेरिकेत खळबळ, सुरक्षा जवानांनी संशयिताला पकडलं
13
लग्नाच्या जल्लोषात रक्तरंजित वळण; नाचण्याच्या वादातून २२ वर्षीय तरुणाचा खून, चौघांविरोधात गुन्हा दाखल
14
ट्रम्प यांच्या व्हाईट हाऊसमध्ये गोळीबार! कोण होता तो हल्लेखोर? आतापर्यंत काय घडलं?
15
"छत्रपती शिवरायांबद्दल अपशब्द खपवून घेणार नाही...", रितेश देशमुखने धीरेंद्र शास्त्रींना स्पष्ट शब्दांत सुनावलं
16
आता पंजाबमध्ये होणार ‘ऑपरेशन लोटस’चा खेळ;  ‘आप’च्या ३५ ते ४० आमदारांवर भाजपचे लक्ष
17
आजचे राशीभविष्य - २६ एप्रिल २०२६, प्रत्येक काम यशस्वीरित्या पूर्ण होईल, मान व प्रतिष्ठा वाढेल
18
दावा, सस्पेन्स अन् ऑपरेशन टायगर! ठाकरे-फडणवीसांची ‘वर्षा’ बंगल्यावर भेट? राजकीय वर्तुळात चर्चा
19
मीसिंग लिंक उद्घाटनाला मुहूर्त! १ मेपासून मुंबई-पुणे प्रवास होणार जलद; कोंडीजाचातून होणार सुटका
20
राज्यात उष्णतेचा वाढता कहर, त्यातच काही जिल्ह्यात पुन्हा विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

गुड न्यूज: जुलैमध्ये बरसणार आनंदधारा; येत्या २४ तासांत १७ राज्यांत मुसळधार

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 2, 2023 08:31 IST

देशाच्या बहुतांश भागांमध्ये जुलै महिना सामान्यपेक्षा जास्त उष्ण राहण्याची शक्यता आहे, असेही हवामान विभागाने म्हटले. 

नवी दिल्ली : देशभरात मान्सूनचा सरासरी पाऊस जूनपेक्षा जुलैत ‘सामान्य’ राहण्याची अपेक्षा आहे. महत्त्वाचे म्हणजे, देशाच्या ‘मान्सून कोर’ झोनमध्ये शेतीसाठी अनुकूल परिस्थिती निर्माण होण्याचे संकेत मिळतात. त्याचवेळी देशाच्या बहुतांश भागांमध्ये जुलै महिना सामान्यपेक्षा जास्त उष्ण राहण्याची शक्यता आहे, असेही हवामान विभागाने म्हटले. 

जुलैत देशभरात मान्सूनची स्थिती सकारात्मक राहणार असली तरी वायव्य भारतातील पंजाब, हरयाणा आणि पश्चिम उत्तर प्रदेशात सामान्य पातळीहून कमी पावसाची शक्यता आहे.  काही भागांत हा चिंतेचा विषयही ठरू शकतो. मध्य भारत व लगतच्या दक्षिण प्रायद्वीप आणि पूर्व भारताच्या बहुतांश भागांत तसेच ईशान्य व वायव्य भारतातील काही भागांत ‘सामान्य ते सामान्यपेक्षा जास्त पाऊस’ होण्याची शक्यता आहे. याउलट वायव्य, ईशान्य व आग्नेय द्वीपकल्पीय भारतातील अनेक भागांत ‘सामान्यपेक्षा कमी’ पाऊस पडण्याची शक्यता आहे.  

येत्या २४ तासांत १७ राज्यांत मुसळधारहवामान विभागाने या आठवड्यात जवळपास सर्व राज्यांत पावसाचा इशारा दिला असून, येत्या २४ तासांत मध्य प्रदेश-राजस्थानसह १७ राज्यांमध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तविली आहे. उत्तराखंडमधील चमोली येथे शनिवारी सकाळी दरड कोसळली. त्यामुळे बद्रीनाथ महामार्ग (एनएच - ७) बंद करावा लागला. महामार्ग प्राधिकरण दरडीचा ढिगारा हटवत आहे. दाेन दिवसांपूर्वी बद्रीनाथ महामार्ग १७ तासांसाठी बंद करण्यात आला होता.

या राज्यांत मुसळधार राजस्थान, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, बिहार, सिक्कीम, पश्चिम बंगाल, आसाम, त्रिपुरा, मिझोराम, मणिपूर, मेघालय, अरुणाचल प्रदेश, नागालँड, गुजरात, महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटक.

या राज्यांत कोरडे आकाशछत्तीसगड, ओडिशा, आंध्र प्रदेश, तेलंगणा, उत्तर कर्नाटक, जम्मू-काश्मीर आणि लडाख या राज्यांसह महाराष्ट्रातील मराठवाडा भागात आकाश कोरडे राहील. 

टॅग्स :RainपाऊसIndiaभारतMaharashtraमहाराष्ट्र