शहरं
Join us  
Trending Stories
1
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
2
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
3
त्याच हॉटेलमध्ये राष्ट्राध्यक्षांवर ४५ वर्षांपूर्वी झालेला गोळीबार; डोनाल्ड ट्रम्प थोडक्यात बचावले, पण...
4
पाकिस्तानने इव्हेंट बनवून ठेवला...! अमेरिका चर्चेसाठी जाणार नाही, दौरा रद्द; इराणचे परराष्ट्रमंत्री कधीचेच निघाले...
5
संरक्षण क्षेत्रात भारताची आघाडी! रशियाच्या जुन्या भागीदाराला मिळाली साथ; पुतिनही हैराण
6
अशोक खरातचे आणखी 'काळे कारनामे' उघड! ऑफिसबॉयनंतर कुकनेही उडवली झोप; फार्महाऊसमधील कृत्य एसआयटीच्या हाती
7
कोणत्याही क्षणी काश पटेल यांचे FBI संचालक पद जाणार? ट्रम्प प्रशासनामध्ये खळबळ, गच्छंतीची शक्यता
8
गोजुबावीत अजितदादांच्या प्रतिमेसमोर अघोरी पूजा, 'टाचण्या टोचलेले लिंबू'; अमोल मिटकरींच्या ट्विटने मोठी खळबळ
9
Credit Card : क्रेडिट कार्ड वापरताय? गरजेपेक्षा जास्त खर्च करणं पडेल महागात; थेट Income Tax ची नोटीस येण्याची शक्यता
10
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना शानदार, उत्साह वाढेल; पद-पैसा-चांगला लाभ, पण आरोग्य सांभाळा!
11
अमेरिकेची ‘माइन हंटिंग’ मोहीम! इराणकडून समुद्रतळात पेरलेले पाणसुरुंग काढण्याचे ट्रम्प यांचे आदेश
12
माओवाद्यांकडून सशस्त्र क्रांतीचाच पुनरुच्चार! ‎'देवजी'ला ठरवले गद्दार: आत्मसमर्पण धोरणावर पत्रकातून आगपाखड 
13
हैदराबादहून चेन्नईला जाणाऱ्या चारमीनार एक्स्प्रेसला लागली आग, प्रवाशांनी धावत्या ट्रेनमधून मारल्या उड्या   
14
बैठे काम सिगारेट ओढण्याइतकेच घातक; दुर्लक्ष केल्यास आरोग्याचा निघणार ‘धूर’, कशी घ्याल काळजी? 
15
डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोरच अंदाधुंद गोळीबार; अमेरिकेत खळबळ, सुरक्षा जवानांनी संशयिताला पकडलं
16
लग्नाच्या जल्लोषात रक्तरंजित वळण; नाचण्याच्या वादातून २२ वर्षीय तरुणाचा खून, चौघांविरोधात गुन्हा दाखल
17
ट्रम्प यांच्या व्हाईट हाऊसमध्ये गोळीबार! कोण होता तो हल्लेखोर? आतापर्यंत काय घडलं?
18
"छत्रपती शिवरायांबद्दल अपशब्द खपवून घेणार नाही...", रितेश देशमुखने धीरेंद्र शास्त्रींना स्पष्ट शब्दांत सुनावलं
19
आता पंजाबमध्ये होणार ‘ऑपरेशन लोटस’चा खेळ;  ‘आप’च्या ३५ ते ४० आमदारांवर भाजपचे लक्ष
20
दावा, सस्पेन्स अन् ऑपरेशन टायगर! ठाकरे-फडणवीसांची ‘वर्षा’ बंगल्यावर भेट? राजकीय वर्तुळात चर्चा
Daily Top 2Weekly Top 5

coronavirus : कोरोनाला रोखण्यासाठी या सरकारने उचलले कठोर पाऊल, 15 जिल्हे सील

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2020 16:29 IST

या 15 जिल्ह्यांमध्ये बुधवारी रात्री 12 वाजल्यापासून 13 एप्रिलपर्यंत पूर्ण निर्बंध लागू असतील. या काळात जनतेला घरातून बाहेर पडण्याचीही परवानगी नसेल. 

ठळक मुद्देउत्तर प्रदेश सरकारने लखनौसह राज्यातील 15 जिल्हे पूर्णपणे सील केलेया जिल्ह्यांमध्ये तबलिगी जमाती आणि त्यांच्या संपर्कात आलेल्या लोकांचे चाचणी अहवाल सातत्याने पॉझिटिव्ह येत आहेत.सील केलेल्या 15 जिल्ह्यांमध्ये आग्रा, शामली, मीरत, बरेली, कानपुर, वाराणसी, लखनौ, बस्ती, गाझियाबाद, गौतमबुद्धनगर, महाराजगंज, सीतापूर, बुलदंशहर, फिरोजाबाद आणि नोएडा या जिल्ह्यांचा समावेश

लखनौ -  कोरोना विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी देशात सध्या लॉकडाऊन सुरू आहे. मात्र लॉकडाऊनदरम्यानही काही ठिकाणी कोरोनाचा संसर्ग वेगाने होत असल्याचे समोर येत आहे. त्या पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेश सरकारने कठोर पावले उचलली आहेत. उत्तर प्रदेश सरकारने लखनौसह राज्यातील 15 जिल्हे पूर्णपणे सील केले आहेत. सील करण्यात आलेल्या जिल्ह्यांमध्ये तबलिगी जमाती आणि त्यांच्या संपर्कात आलेल्या लोकांचे चाचणी अहवाल सातत्याने पॉझिटिव्ह येत आहेत. 

मिळालेल्या माहितीनुसार योगी सरकारने सील केलेल्या 15 जिल्ह्यांमध्ये आग्रा, शामली, मीरत, बरेली, कानपुर, वाराणसी, लखनौ, बस्ती, गाझियाबाद, गौतमबुद्धनगर, महाराजगंज, सीतापूर, बुलदंशहर, फिरोजाबाद आणि नोएडा या जिल्ह्यांचा समावेश आहे. या 15 जिल्ह्यांमध्ये बुधवारी रात्री 12 वाजल्यापासून 13 एप्रिलपर्यंत पूर्ण निर्बंध लागू असतील. या काळात जनतेला घरातून बाहेर पडण्याचीही परवानगी नसेल. 

उत्तर प्रदेशच मुख्य सचिव राजेंद्र तिवारी यांनी  या वृत्ताला दुजोरा दिला आहे. या सर्व जिल्ह्यांतील सर्व घरांना सॅनिटाइझ करण्यात येणार आहे. तसेच जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा घरोघरी करण्यात येईल, असे उत्तर प्रदेशचे मुख सचिव राजेंद्र तिवारी यांनी सांगितले. उत्तर प्रदेशमध्ये हे 15 जिल्हे कोरोनामुळे सर्वाधिक प्रभावित आहेत. दरम्यान, उत्तर प्रदेश सरकार 13 एप्रिल रोजी स्थितीची समीक्षा करून पुढील निर्णय घेईल.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याUttar Pradeshउत्तर प्रदेशyogi adityanathयोगी आदित्यनाथ