शहरं
Join us  
Trending Stories
1
भुवनेश्वर कुमारने शेवटच्या चेंडूवर मॅच जिंकवली, सनरायझर्स हैदराबादचा RR वर १ धावेने रोमहर्षक विजय
2
संजय निरुपम यांचं ठरलं, शिंदे गटात करणार प्रवेश
3
पालघरची जागा भाजपच्या खात्यात; राजेंद्र गावित यांना झटका, हेमंत सावरा यांना मिळाली उमेदवारी 
4
शेतमाल पिकवणारा टिकला पाहिजे; मोदी खाणाराला महत्त्व देतात पण पिकवणाराला नाही; पवारांचा हल्लाबोल 
5
'पूर्वी देशात दोन संविधान होते, एकानं देश चालायचा अन् दुसऱ्यानं...', PM मोदींचा काँग्रेसवर जोरदार हल्ला
6
...ताईंनी  हे एकच हक्काचं काम केलं, भाजप नेत्या चित्रा वाघ यांची सुप्रिया सुळे यांच्यावर टीका
7
What a Ball! भुवनेश्वर कुमारने ५ चेंडूंत निकाल लावला, संजू सॅमसनचा त्रिफळा उडवला, Video 
8
विशाल पाटील यांच्यावर खरेच कारवाई होणार का? नाना पटोलेंची सूचक प्रतिक्रिया, म्हणाले...
9
ट्रॅव्हिस हेडची बॅट हवेत असूनही अम्पायरने नाबाद दिले, कुमार संगकारा भडकला; पुढच्याच चेंडूवर... 
10
सांगलीतील चुरशीच्या लढतीने प्रचार सभांचा धुराळा,  शेवटचे दोन दिवस दिग्गज नेत्यांची प्रचारात उडी
11
“तुम्हाला महाराष्ट्राचा हिसका दाखवल्याशिवाय राहणार नाही”; शरद पवारांची PM मोदींवर टीका
12
नितीश कुमार रेड्डीने SRH ची लाज वाचवली, ट्रॅव्हिस हेडची बॅट थंड राहिली; RR ची चांगली कामगिरी
13
“PM मोदी नेहमी फोन करून प्रकृतीबाबत उद्धव ठाकरेंची विचारपूस करायचे”: देवेंद्र फडणवीस
14
India's T20 World Cup Squad Press Conference - ...अभी मैं बोलकर क्या करूंगा! रोहितने घेतली फिरकी, विराटच्या स्ट्राईक रेटवर भारी रिॲक्शन 
15
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
16
CSK Fan Mystery Girl Photos: IPL 2024 मध्ये दिसलेली CSKची नवीन 'मिस्ट्री गर्ल' कोण? MS Dhoni ची आहे 'जबरा फॅन', पाहा Photos
17
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे
18
“...तर अशी वेळ येईल की देवेंद्र फडणवीसांना कुणी साधा नमस्कारही करणार नाही”: रवींद्र धंगेकर
19
India's T20 World Cup Squad Press Conference - रिंकू सिंग अन् शुबमन गिल यांचा काय गुन्हा? अजित आगरकर म्हणाला, दोघांबद्दल वाईट वाटतंय पण..
20
पाकिस्तानात पावसामुळे भिजलेले गव्हाचे पीक सुकविण्यासाठी वापरली लष्कराची हेलिकॉप्टर्स? जाणून घ्या दाव्यामागील सत्य

राजस्थानमध्ये आता भाजपाच फुटीच्या मार्गावर? वसुंधरा गटाच्या १२ आमदारांची गुजरातमध्ये पाठवणी

By ऑनलाइन लोकमत | Published: August 08, 2020 2:26 PM

राजस्थान विधानसभेच्या १४ ऑगस्ट रोजी होणाऱ्या विशेष अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर संभाव्य तुटीपासून वाचण्यासाठी भाजपाने तयारी सुरू केली असून, खबरदारी म्हणून १२ आमदारांची गुजरातमध्ये पाठवणी करण्यात आली आहे.

ठळक मुद्देराजस्थानमधील गहलोत सरकार पाडण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या भाजपालाच आता फुटीची चिंताविधानसभेच्या १४ ऑगस्ट रोजी होणाऱ्या विशेष अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर संभाव्य तुटीपासून वाचण्यासाठी भाजपाची तयारीखबरदारी म्हणून १२ आमदारांची गुजरातमध्ये केली पाठवणी

जयपूर - राजस्थानमध्ये गेल्या महिनाभरापासून सुरू असलेल्या राजकीय नाट्यात दररोज नवनवी वळणे येत आहेत. दरम्यान, राजस्थानमधील गहलोत सरकार पाडण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या भाजपालाच आता फुटीची चिंता सतावत आहे. राज्याच्या विधानसभेच्या १४ ऑगस्ट रोजी होणाऱ्या विशेष अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर संभाव्य तुटीपासून वाचण्यासाठी भाजपाने तयारी सुरू केली असून, खबरदारी म्हणून १२ आमदारांची गुजरातमध्ये पाठवणी करण्यात आली आहे.मिळत असलेल्या माहितीनुसार हे १२ आमदार उदयपूर भागातील आहेत. मात्र हे आमदार स्वत:च गुजरातमध्ये फिरण्यासाठी गेले आहेत, तसेच आज सोमनाथाचे दर्शन घेणार आहेत, असे सांगण्यात येत आहे. मात्र सूत्रांच्या म्हणण्यानुसार भाजपानेच या आमदारांची गुजरातमध्ये पाठवणी केली आहे. दरम्यान, अजून काही आमदारांची मध्य प्रदेशमध्ये पाठवणी करण्यात येण्याची शक्यता आहे.भाजपामधील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार भाजपा बसपाच्या आमदारांच्या काँग्रेसमधील विलीनीकरणावर उच्च न्यायालयाकडून येणाऱ्या निकालाची वाट पाहणार आहे. जर हा निकाल काँग्रेसच्या विरोधात आला तर भाजपा आपल्या आमदारांची भक्कम बांढणी करणार आहे. त्याचे कारण म्हणजे काँग्रेस बसपाप्रमाणेच भाजपाच्या आमदारांनाही फोडण्याच्या तयारीत आहे.दरम्यान, माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांनी भाजपाध्यक्ष जेपी नड्डा यांची भेट घेतल्यानंतर या आमदारांची गुजरातमध्ये पाठवणी करण्यात आली आहे. त्यावरून वेगवेगळे तर्कवितर्क लढवले जात आहेत. तसेच गुजरातमध्ये पाठवण्यात आलेल्या आमदारांमध्ये वसुंधरा राजेंच्या समर्थकांचा समावेश आहे. दरम्यान वसुंधरा राजे यांनी नड्डा यांच्यासोबत झालेल्या बैठकीत पक्षाच्या कार्यशैलीबाबत नाराजी व्यक्त केल्याचेही वृत्त आहे. 

इतर महत्त्वाच्या बातम्या

आता घरबसल्या स्मार्टफोनद्वारे बनवता येणार रेशन कार्ड, केवळ या कागदपत्रांची आवश्यकता

वुहानमधील ९० टक्के कोरोनामुक्त रुग्णांची फुप्फुसे झाली खराब, अभ्यासातून समोर आली धक्कादायक माहिती

रक्षाबंधनाच्या मुहुर्तावर स्वस्तात सोने खरेदीची संधी, मोदी सरकारच्या या योजनेमुळे होणार सर्वसामान्यांची चांदी

टाइम कॅप्सुल म्हणजे नेमकं काय? जमिनीत पुरून ठेवण्यामागे असतो हा उद्देश

पंधरा गोळ्या झेलूनही हा वीर जवान लढला, अन् टायगर हिलवर तिरंगा फडकला 

अमेरिकेला मिळाली कोरोनावरील लस, खरेदी केले १० कोटी डोस

घरी राहिल्यानेही कमी होत नाही कोरोनाच्या संसर्गाचा धोका, संशोधकांचा धक्कादायक खुलासा

कोरोनाविरोधात लस विकसित करण्याच्या ऑक्सफर्डच्या मोहिमेचं या महिलेनं केलं नेतृत्व, अवघ्या काही महिन्यांत असं मिळवलं यश

कोरोनावरील लस विकसित करण्याच्या शर्यतीत आहेत 'या' सात भारतीय कंपन्या, काहींनी घेतलीय संशोधनात आघाडी

टॅग्स :Rajasthanराजस्थानBJPभाजपाcongressकाँग्रेसPoliticsराजकारण