शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
2
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
3
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
4
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
5
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
6
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
7
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
8
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
9
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
10
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
11
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
12
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
13
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
14
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
15
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
16
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
17
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
18
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
19
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
20
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
Daily Top 2Weekly Top 5

नांदूरवैद्य, लासलगावी ईव्हीएम मशिन बंद पडल्याने धावपळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 21, 2019 12:49 IST

Maharashtra assembly election 2019 नांदूरवैद्य : येथील मतदान केंद्रावर अचानक ईव्हिएम मशिन बंद पडल्याने निवडणूक यंञनेची धावपळ उडाली तर मतदारांमध्ये नाराजीचे सूर उमटल्याचे चिञ पहावयास मिळाल्याने मतदारांमध्ये मनस्ताप झाला.

नांदूरवैद्य : येथील मतदान केंद्रावर अचानक ईव्हिएम मशिन बंद पडल्याने निवडणूक यंञनेची धावपळ उडाली तर मतदारांमध्ये नाराजीचे सूर उमटल्याचे चिञ पहावयास मिळाल्याने मतदारांमध्ये मनस्ताप झाला. दरम्यान, लासलगाव जवळील ब्राम्हणगाव विंचुर येथील मतदान केंद्रावर सकाळी पावणे आठ वाजेच्या सुमारास दोन मतदान मशीनच्या व्हीव्हीपॉड मध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने सुमारे वीस मिनोटे मतदान प्रक्रि येत अडथळा निर्माण झाला होता. मतदान अधिकारी आर.डी.जाधव यांनी राखीव मशीन जोडले व सकाळी सव्वाआठ वाजता त्यानंतर मतदान पुर्ववत सुरू झाले . इगतपुरी तालुक्यातील नांदूरवैद्य येथे सकाळी सात वाजता विधानसभा निवडणुकीच्या मतदान प्रक्रि येला सुरु वात झाल्यानंतर बुध क्र मांक १५६ वर २१ मतदान झाल्यावर ईव्हीएम मशिन बंद पडली.महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेसाठी सुरु झालेल्या मतदानाच्या प्रक्रि येवर ईव्हीएम मशिन्सच्या बिघाडाचे पाणी पडल्याने नागरिकांनागरिकांचा उत्साह ओसरल्याचे दृश्य नांदूरवैद्य येथे दिसून आले.मतदारांनी बाहेर रांगा लावल्या असून त्यांना दुसर्या मशिनच्या प्रतिक्षेत तिष्ठत राहावे लागले.यामध्ये प्रामुख्याने अपंग, वृद्ध, तसेच कामगार यांचा सामावेश असल्यामुळे काही मतदार मतदान न करताच माघारी गेले.यानंतर तासाभरात निवडणूक अधिकारी यांना सदर मशिन बंद पडल्याचे माहिती देताच तासाभरात त्याजागी दुसरी ईव्हीएम मशिन लावण्यात आल्यानंतर मतदान प्रक्रि येला पुन्हा सुरूवात झाली.

टॅग्स :igatpuri-acइगतपुरीNashikनाशिक