लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
दीप अमावास्येला उजळले दीप - Marathi News | Deep lamp lit in the new moon | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :दीप अमावास्येला उजळले दीप

नाशिक : आषाढ अमावास्येलाच दीप अमावास्या असेही म्हटले जाते. यानिमित्त रविवारी (दि. २३) घरोघरी गृहिणींनी वेगवेगळे दिवे घासून-पुसून स्वच्छ करून त्याचे पूजन केले. ...

‘दूधसागर’ धबधबा खळाळला - Marathi News | 'Dudhsagar Falls' Falls | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :‘दूधसागर’ धबधबा खळाळला

नाशिक :निसर्गरम्य वातावरणात कणीस अन् भजींचा आस्वाद घेत नाशिककरांनी मोठ्या संख्येने सोमेश्वरजवळील धबधब्याच्या परिसरात रविवारचा मनमुराद आनंद लुटला. ...

‘धरती के तारे’ला आंतरराष्ट्रीय पुरस्कार - Marathi News | International Award for 'Star of the Earth' | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :‘धरती के तारे’ला आंतरराष्ट्रीय पुरस्कार

मालेगाव : येथील मॉलिवूडचे मुकीम मीनानगरी आणि नदीम मीनानगरी यांच्या ‘धरती के तारे’ या शॉर्ट फिल्मला आंतरराष्ट्रीय दादासाहेब फाळके गोल्डन कॅमेरा अर्वार्डने शनिवारी मुंबई येथे गौरविण्यात आले ...

पहिल्या दिवशी अल्प प्रतिसाद - Marathi News | Short-response on the first day | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पहिल्या दिवशी अल्प प्रतिसाद

नाशिक : मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी अर्ज स्वीकृतीच्या पहिल्याच दिवशी रविवारी (दि. २३) एका उमेदवाराने चार वेगवेगळ्या पदांसाठी अर्ज दाखल केले ...

सायखेडा, चांदोरी पूरस्थिती ‘जैसे थे’ - Marathi News | Sankheda, Chandori floods were 'like' | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सायखेडा, चांदोरी पूरस्थिती ‘जैसे थे’

सायखेडा/निफाड : धरण क्षेत्रात सुरु असलेला संततधारेमुळे दारणा आणि गोदावरी नदीच्या पाण्यात वाढ झाल्याने सायखेडा आणि चांदोरीसह नदीकाठच्या भागात पाणी घुसले बाजारतळ जलमय झाला आहे. ...

तळीरामांना गटारी अमावास्या पडली महागात! - Marathi News | Golestar falls in the sky! | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :तळीरामांना गटारी अमावास्या पडली महागात!

पोलिसांचा कडक बंदोबस्त : ३५ तळीरामांवर कारवाई : ब्रेथ अ‍ॅनालायझरचा वापर ...

पुरात वाहून जाणाऱ्या वृद्धाला जीवदान - Marathi News | Livelihood of an old man carrying a flood | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पुरात वाहून जाणाऱ्या वृद्धाला जीवदान

पंचवटी ; जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू ...

नाशिकची धरणे निम्म्याहून अधिक भरली - Marathi News | Nashik's dam full of more than half | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :नाशिकची धरणे निम्म्याहून अधिक भरली

आठवडाभरापासून शहरात संततधारेसह ग्रामिण भागात जोरदार पाऊस सुरू असल्यामुळे जिल्ह्यातील बहुतांश धरणांचा जलसाठा वाढला आहे. ...

भद्रकालीतील व्हिडीओ हॉलवर छापा - Marathi News | Print on Bhadrakali Video Hall | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :भद्रकालीतील व्हिडीओ हॉलवर छापा

अश्लील चित्रपट ; गुन्हा दाखल ...