कसबे सुकेणे : येथील ओझर रस्त्यावर असलेल्या हजरत सय्यद मौलाना बाबांच्या उरूसनिमित्त आज हजारो मुस्लिम व हिंदू बांधव दाखल झाले आहेत. संदल मिरवणूक आणि नवस पूर्तीसाठी आज दिवसभर दर्ग्यावर गर्दी होती. ...
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं हेलिकॉप्टर पुन्हा एकदा बचावलं आहे. टेक ऑफ झालेल्या मुख्यमंत्र्यांचं हेलिकॉप्टर ओव्हरवेट झाल्याने पुन्हा एकदा लँडिंग करावं लागलं असल्याची माहिती समोर आली आहे. ...
नाशिक: गुरुवारी नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत एक रुपया प्रतिजुडी भावाने विक्र ी झालेल्या कोथिंबिरीच्या बाजारभावात शुक्र वारी सुधारणा झाली. शुक्रवारी कोथिंबिरीला १२ रुपये प्रतिजुडी असा भाव मिळाला. बाजार समितीत शुक्र वारी कोथिंबीर मालाची आवक काही प्र ...
नाशिक : सातपूर-अंबड लिंकरोडवरील भंगार बाजार हटविण्याची कारवाई महापालिकेने केली असली तरी, पुन्हा एकदा भंगार बाजार वसण्याची भीती प्रभागाचे नगरसेवक भागवत आरोटे यांनी आयुक्तांकडे एका पत्रान्वये केली आहे. सदर भागात बांधकामांना देण्यात येणाºया परवानग्या तप ...
नाशिक : कोबीच्या रोपांवर औषध फवारणी करीत असताना औषधाचा त्रास होऊन साठवर्षीय शेतकºयाचा मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी (दि़ ८) दुपारी मातोरी येथे घडली़ निवृत्ती दामू पिंगळे (रा़ मातोरी, दरी रोड, ता़ जि़ नाशिक) असे मृत्यू झालेल्या शेतकºयाचे नाव आहे़ द ...
सायखेडा : मुंबई - मनमाड डिझेल पाइपलाइन निफाड तालुक्यातील खानगाव शिवारात फोडणाºया अज्ञात व्यक्तींंविरोधात सायखेडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुंबई - मनमाड दरम्यानची डिझेल पाइपलाइन बुधवारी रात्री १ वाजेच्या सुमारास खानगाव येथे फोडण्य ...
नाशिक : महाराष्ट्राच्या समुद्रकिनाºयावर धडकलेल्या ओखी वादळाच्या प्रभावामुळे नाशिक जिल्ह्यात अवकाळी पाऊस होऊन शेतकºयांच्या रब्बी पिकांचे मोठे नुकसान झाले असून, खळ्यावर पडलेल्या खरीप पिकाचेही नुकसान झाले आहे. या नुकसानीचे पंचनामे करून संबंधित शेतकºयांन ...
पंचवटी / नाशिक : म्हसरूळ परिसरात गत काही महिन्यांपूर्वीच झालेल्या एका सराईत गुन्हेगाराच्या खून प्रकरणातील संशयिताचा बदला घेण्यासाठी दोघा संशयितांनी शुक्रवारी (दि. ८) दुपारच्या सुमारास गणेशनगरमधील एका दुकानात जाऊन संशयित आरोपीच्या भावावर गोळीबाराचा प् ...
महापालिकेत शिक्षण समितीऐवजी शिक्षण मंडळाचे पुनर्गठन करण्याचा अट्टाहास धरणाºया सत्ताधारी भाजपाचा मुखभंग झाला असून, राज्य शासनाने नियम व कायद्यानुसार शिक्षण समिती गठित करण्यालाच कौल दिला आहे. विशेष म्हणजे, महासभेने नियमबाह्य ठराव केला असेल तर तो विखंडन ...