इगतपुरी/त्र्यंबकेश्वर : नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी आणि त्र्यंबकेश्वर नगरपालिका निवडणुकीमध्ये अनुक्रमे शिवसेना आणि भाजपाने सत्ता राखत नगराध्यक्षपदही काबीज केले आहे. सोमवारी झालेल्या मतमोजणीमध्ये या दोन्ही ठिकाणी एकतर्फी निकाल लागलेले दिसून आले. ...
नाशिक : जिल्ह्यातील इगतपुरी व त्र्यंबकेश्वर या दोन नगरपालिकांसाठी झालेल्या निवडणुकीत नगराध्यक्षपदासह शिवसेना व भाजपाने निर्विवाद वर्चस्व राखत आपले पारंपरिक बालेकिल्ल्यांवर पकड कायम ठेवली आहे. ...
पंचवटीतील फुलेनगर परिसरात वीजतारांमध्ये अडकलेला पतंग धातूच्या सळईने काढण्याचा प्रयत्न दहा वर्षीय बालकाच्या जिवावर बेतला. असे अपघात टाळण्यासाठी दक्षता घेणे आणि इतरांनी लक्ष ठेवणे गरजेचे ठरते. ...
कर्मचारी कपात धोरणाच्या विरोधात व सातव्या वेतन आयोगाच्या अंमलबजावणीसह ग्रामविकास विभागाकडील विविध प्रलंबित मागण्यांसाठी जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांनी सोमवारी (दि.11) काळ्या फिती लावून काम केले. ...
समाजातील गरीब-श्रीमंतीची दरी कमी व्हावी या उद्देशाने सामुहिक विवाह सोहळा संकल्पनेची व्याप्ती मुस्लीम समाजात वाढविण्याचा प्रयत्न काही समाजसेवी संघटनांकडून केला जात आहे. ...
नाशिक : गंगापूर धरण ते एकलहरे पर्यंत नाशिक शहरातून जाणा-या गोदावरी उजव्या कालव्याची नाशिक महापालिकेकडे हस्तांतरीत केलेल्या जमिनीवर शहरात मोठ्या प्रमाणावर बांधकामे होऊन संपुर्ण कालवाच गिळंकृत करून हजारो एकर जमिनीचा घोटाळा झाल्याच्या तक्रारीची दखल घेत ...
शनिवारी मध्यरात्री बारा वाजेनंतर गंगापूररोड परिसरातील विविध हॉटेलच्या बाहेर उभ्या केलेल्या दोन कारच्या काचा फोडून चोरट्यांनी कारमधील सुमारे दोन लाखांचे दागिणे लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. ...
रामकुंडाजवळील दुतोंड्या मारुतीसमोरील अहल्यादेवी पटांगणापासून रविवारी सकाळी परिक्रमेला सुरुवात झाली. शहर परिसरातील गोदाप्रेमींसह जिल्ह्यातून सुमारे ५० गोदाप्रेमी नागरिक या मोहिमेत सहभागी झाले होते. ...