लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
पतीने पत्नीच्या बँक खात्यावरील रकमेवर मारला डल्ला - Marathi News | The husband hit the money on his wife's bank account | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पतीने पत्नीच्या बँक खात्यावरील रकमेवर मारला डल्ला

विवाहितेकडे माहेरच्यांकडून पैसे आणण्यासाठी तगादा लावत पतीसह सासरच्या इतर लोकांनी मारहाण व शिवीगाळ करत छळ केला. तसेच पीडित विवाहितेच्या वडिलांनी लग्नात दिलेल्या संसार उपयोगी वस्तूंसह स्त्रीधन असा सुमारे १ कोटी ५ लाखांचा मालाचा अपहार केल्याची घटना घडली ...

‘कळसुबाई’चा हरविलेला रानगवा पुन्हा गवसला...! - Marathi News | The lost rangwa of 'Kalsubai' was found again ...! | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :‘कळसुबाई’चा हरविलेला रानगवा पुन्हा गवसला...!

वन्यजीव विभागाच्या नियंत्रणाखाली असलेल्या कळसुबाई-हरिश्चंद्रगड अभयारण्यात तीन ते चार वर्षांपूर्वी रानगवा अधूनमधून स्थानिकांच्या नजरेस पडत होता; मात्र कोरोनाच्या पहिल्या लाटेपासून तो अभयारण्यातून गायबच झाला होता. मंगळवारी (दि.२७) दुपारच्या सुमारास रान ...

पीसीबी गटात मोहित पाटीलला शंभर पर्सेंटाईल - Marathi News | One hundred percentile to Mohit Patil in PCB group | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पीसीबी गटात मोहित पाटीलला शंभर पर्सेंटाईल

महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षेचा (एमएचटी-सीईटी) निकाल बुधवारी सायंकाळी जाहीर करण्यात आला असून, या परीक्षेत नाशिक रोड येथील मोहित जितेंद्र पाटील याने शंभर पर्सेंटाईलसह यश संपादन करून, राज्यातील शंभर पर्सेंटाईल मिळविणाऱ्या २८ विद्यार्थ्यांमध्ये ...

सिडकोमध्ये पुन्हा सोनसाखळी खेचली - Marathi News | Pulled the gold chain again at CIDCO | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सिडकोमध्ये पुन्हा सोनसाखळी खेचली

अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीत सोनसाखळी चोरांचा उपद्रव थांबता थांबत नसून पुन्हा उपेंद्रनगर भागात चोरट्यांनी महिलेची सोनसाखळी हिसकावून पळ काढला. ...

मुख्यमंत्र्यांना पाठवणार रिकामा हंडा - Marathi News | Empty pot to be sent to CM | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मुख्यमंत्र्यांना पाठवणार रिकामा हंडा

प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने वीजतोड मोहिमेविरोधात तहसील कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करत राज्य सरकार व विद्युत मंडळ यांना रिकामा हंडा भेट दिला. तसेच मुख्यमंत्र्यांनादेखील रिकामा हंडा पाठविणार असल्याचे सांगितले. ...

लोहोणेरला दूषित पाणीपुरवठा - Marathi News | Contaminated water supply to Lohoner | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :लोहोणेरला दूषित पाणीपुरवठा

लोहोणेर ग्रामपंचायतीकडून आंबेडकरनगर व परिसरातील काही ठिकाणी जवळपास सहा ते सात महिन्यांपासून नळांना गटारीचे घाणमिश्रित व साबणाचे फेस असलेल्या दूषित पाण्याचा पुरवठा होत आहे. त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. ...

येवल्यात सहा नवीन बाधित रुग्ण - Marathi News | Six newly infected patients in Yeola | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :येवल्यात सहा नवीन बाधित रुग्ण

येवला तालुक्यातील सहा संशयितांचे कोरोना अहवाल बुधवारी, (दि. २७) पॉझिटिव्ह आले आहेत. ...

दुचाकीवरील ताबा सुटल्याने चालक ठार - Marathi News | The driver died after losing control of the bike | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :दुचाकीवरील ताबा सुटल्याने चालक ठार

त्र्यंबकेश्वर तालुक्यातील हरसूल भागातील ओझरखेड ठाणापाडा रस्त्यावर सोमवारी (दि. २५) रात्री साडेआठच्या सुमारास ओझरखेडवरून ठाणापाडा येथे दुचाकी (एमएच १५ डीजी ९३७०) वर दीपक काशिनाथ मौळे (वय २९, रा. भूतमोखाडा) हा भरधाव वेगात जात असताना बोरीपाडा शिवारातील ...

संत निवृत्तीनाथ मंदिराचा प्रसाद योजनेत समावेश - Marathi News | Sant Nivruttinath temple included in the prasad scheme | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :संत निवृत्तीनाथ मंदिराचा प्रसाद योजनेत समावेश

केंद्र सरकारने तीर्थस्थळांमध्ये पर्यटनवाढीसाठी भारतातील आठ स्थळे प्रसाद योजनेत समाविष्ट केली असून त्यात महाराष्ट्रातील एकमेव श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वरचा समावेश आहे. या योजनेत आता त्र्यंबकेश्वरमधील संत निवृत्तीनाथ समाधी मंदिराचाही समावेश करण्यास केंद् ...