लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
बाधितांच्या तुलनेत दुप्पट कोरोनामुक्त - Marathi News | Twice coronal free compared to infected | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :बाधितांच्या तुलनेत दुप्पट कोरोनामुक्त

जिल्ह्यात गुरुवारी (दि. २८) एकूण ७० रुग्ण कोरोनाबाधित झाले असून, तुलनेत दुप्पटीहून अधिक म्हणजे १४२ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. ...

पिंपळगाव बसवंत आगाराचे काम ठप्प - Marathi News | Work on Pimpalgaon Baswant depot stalled | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पिंपळगाव बसवंत आगाराचे काम ठप्प

राज्यव्यापी संपात पिंपळगाव बस आगारातील २२५ एसटी कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन करीत उपोषण सुरू केले आहे. मागण्या जोपर्यंत मंजूर केल्या जात नाही, तोपर्यंत हे उपोषण मागे घेतले जाणार नाही. आंदोलनामुळे डेपोचे कामकाज ठप्प झाले असून, मोठ्या संख्येने बसेस आगा ...

सिन्नरला सरपंच-ग्रामसेवक कार्यशाळा उपाशीपोटी - Marathi News | Sinnar to Sarpanch-Gramsevak workshop on hunger strike | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सिन्नरला सरपंच-ग्रामसेवक कार्यशाळा उपाशीपोटी

सिन्नर: येथील पंचायत समिती कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या दोन दिवसीय सरपंच-ग्रामसेवक कार्यशाळेत प्रशिक्षणार्थी सरपंच व ग्रामसेवकांना पहिल्या दिवशी दिवसभर चहापाणी व जेवणाशिवाय उपाशीपोटी प्रशिक्षण उरकावे लागल्याचा प्रकार घडला. या प्रकाराने संतप्त झा ...

इसमाची गळफास घेऊन आत्महत्या - Marathi News | Isma committed suicide by strangulation | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :इसमाची गळफास घेऊन आत्महत्या

मनमाड येथून जवळच असलेल्या कऱ्ही, ता. नांदगाव येथे ग्रामपंचायत कार्यालयाच्या मागे असलेल्या कडुनिंबाच्या झाडास दोरी बांधून सखाराम कोंडाजी दराडे (५५) यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. ...

मनमाडला महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्राची चोरी - Marathi News | Manmadla steals Mangalsutra from woman's neck | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मनमाडला महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्राची चोरी

येथील आययूडीपी भागात भाजीपाला घेऊन घरी येत असलेल्या महिलेच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र दुचाकीवरून आलेल्या अज्ञात चोरट्यानी चोरून पलायन केले. ...

बिबट्याच्या हल्ल्यात दोघे जण जखमी - Marathi News | Two people were injured in the leopard attack | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :बिबट्याच्या हल्ल्यात दोघे जण जखमी

करंजगाव -चापडगाव रस्त्यावर बिबट्याच्या हल्ल्यात दोघे जण जखमी झाले. या रस्त्यावरून बुधवारी रात्री तीन तरुण आपल्या घरी जात असताना चापडगावकडे येत होते. पिंटू हांडे, पवन चौधरी, बापू चव्हाण हे गाडीवर उसाच्या शेताजवळ येताच अचानक समोर बिबट्या दिसल्याने घाबर ...

Corona Virus : कोरोनाच्या निर्बंधात 30 नोव्हेंबरपर्यंत वाढ, केंद्र सरकारचा आदेश जारी - Marathi News | Corona Virus : Corona restrictions extended till November 30, central government MHA order issued | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कोरोनाच्या निर्बंधात 30 नोव्हेंबरपर्यंत वाढ, केंद्र सरकारचा आदेश जारी

आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 अन्वये केंद्र सरकारने 28 नोव्हेंबर रोजी परिपत्रक काढून कोविड संदर्भातील निर्बंधांचे आदेश जारी केले आहेत. ...

प्रथमच हाेणार संमेलनाध्यक्षांचे कथाकथन!; प्रभावळकर यांच्या हस्ते बालसाहित्य मेळाव्याचे उद्घाटन  - Marathi News | For the first time, the story of the convention president will be told !; Inauguration of Children's Literature Fair by Prabhavalkar | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :प्रथमच हाेणार संमेलनाध्यक्षांचे कथाकथन!; प्रभावळकर यांच्या हस्ते बालसाहित्य मेळाव्याचे उद्घाटन 

साहित्य संमेलनाची तारीख आणि स्थळ बदलले असले तरी कार्यक्रमांच्या नियोजनात बदल करण्यात आलेले नाहीत. शुक्रवारी, ३ डिसेंबरला सकाळी ८.३० वाजता टिळकवाडीतील कुसुमाग्रजांच्या निवासस्थानापासून दिंडी निघणार आहे. ...

येत्या १ नोव्हेंबरपासून नाशिक-सुरत विमानसेवा - Marathi News | Nashik-Surat flight from November 1 | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :येत्या १ नोव्हेंबरपासून नाशिक-सुरत विमानसेवा

केंद्र शासनाच्या उडान योजनेअंतर्गत सुरू असलेल्या विमानसेवांना आता निर्बंध शिथिल झाल्याने बुस्ट मिळाले असून येत्या १ नोव्हेंबरपासून नाशिक-सुरत ही बेळगाव मागे जाणारी हॉपींग विमानसेवा सुरू होणार आहे. ...