नवीन राष्ट्रीय पेन्शन योजना रद्द करून जुनीच पेन्शन योजना कायम ठेवावी तसेच अन्य मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद कर्मचारी महासंघाच्या वतीने शुक्रवारी (दि.२९) इगतपुरीत एक तास ठिय्या आंदोलन करण्यात आले. ...
दिवाळी व छट पूजेसाठी उत्तर भारतात जाणाऱ्या प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेने ३४ दिवाळी व छट उत्सव विशेष रेल्वे सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. या गाड्यांना मनमाडसह नाशिक येथे थांबे देण्यात आले असल्याने परिसरातील प्रवाशांची गैरसोय दू ...
घाटमाथ्यावरील बोरगाव-सापुतारा महामार्गावरील ठाणापाडाजवळ शुक्रवारी (दि. २९) दुपारी अडीच वाजेच्या दरम्यान जीप व दुचाकीमध्ये अपघात होऊन एक जण जागीच ठार तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. ...
नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यातील वणी बसस्थानक परिसरात पंचेचाळीस वर्षीय महिलेवर बुधवारी (दि.२७) रात्री चार जणांकडून सामूहिक बलात्काराची धक्कादायक घटना घडली. घटनेनंतर चार तासांत पोलिसांनी चौघांना जेरबंद केले आहे. ...
पांडवलेणी च्या पायथ्याशी असलेल्या पंडित जवाहरलाल नेहरू वनोद्यानपासून अवघ्या काही मीटर अंतरावर महामार्ग ओलांडण्याच्या प्रयत्नात असलेल्या बिबट्याला भरधाव जाणाऱ्या वाहनाने धडक दिली. यामध्ये गंभीर जखमी झालेल्या बिबट्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ...
शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीवर मोठा परतावा मिळेल असे आमिष दाखवून लबाडांनी शहरातील एका युवकास सुमारे साडेचार लाख रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. ...
वाढत्या लोकसंख्येच्या पार्श्वभूमीवर स्थानिक स्वराज्य संस्थांतील नगरसेवकांची संख्या वाढवण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. त्यानुसार नाशिक महापालिकेतील नगरसेवकांच्या संख्येत अकराने वाढ होऊ शकते. त्यामुळे १२२वर असलेली नगरसेवक संख्या आता १३३ पर्यंत ...
द्वारका येथे तीन दिवसांपूर्वी चालत्या कारवर दगडफेक करत कार थांबताच कारमधील युवकांना मारहाण करत लुटल्याची घटना घडली होती. एकाच्या गळ्यातील सोन्याची चेन हिसकावून चोरट्यांनी पळ काढला होता. टोळक्यातील तिघांना भद्रकाली पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. त्यां ...