लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
डॉ श्रीकृष्णबुवा सिन्नरकर यांचे निधन - Marathi News | Dr. Shrikrishnabuva Sinnarkar passed away | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :डॉ श्रीकृष्णबुवा सिन्नरकर यांचे निधन

मूळचे सिन्नर तालुक्यातील रहिवासी असलेल्या डॉ सिन्नरकर यांचे वडील देखिल कीर्तनकार होते. त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून वारसा पुढे नेणाऱ्या बुवांनी 11 हजार कीर्तनाचा विक्रम केला होता. ...

भुजबळ, कांदे-राऊत यांच्यात ह्यनुरा कुस्तीह्ण तर सुरू नाही ना? नांदगावचे निमित्त करून सेना भुजबळांवरील नाराजीचा सूर आळवतेय; भुजबळांचे जशास तसे उत्तर - Marathi News | Hyunura wrestling between Bhujbal and Kande-Raut is not started, is it? On the pretext of Nandgaon, the army is raising its voice of displeasure against Bhujbal; Bhujbal's answer is the same | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :भुजबळ, कांदे-राऊत यांच्यात ह्यनुरा कुस्तीह्ण तर सुरू नाही ना? नांदगावचे निमित्त करून सेना भुजबळांवरील नाराजीचा सूर आळवतेय; भुजबळांचे जशास तसे उत्तर

अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या नांदगाव मतदारसंघातील लोकांना शासकीय मदतनिधीवरून आमदार सुहास कांदे आणि पालकमंत्री छगन भुजबळ यांच्यात सुरू झालेला वाद आता रंगात आलेला असला तरी तुटेपर्यंत ताणले जाणार नाही, अशी दक्षता दोन्ही प्रमुख नेत्यांकडून घेतली जात आहे ...

ST Employee: वडिलांचा पगार कमी, शिक्षणासाठी पैसे नाहीत; ST कर्मचाऱ्याच्या मुलानं उचललं टोकाचं पाऊल - Marathi News | Father's salary low, no money for education; ST employee's son attempt to Suicide in Malegoan | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :वडिलांचा पगार कमी, शिक्षणासाठी पैसे नाहीत; ST चालकाच्या मुलाचं टोकाचं पाऊल

मालेगावात एसटी कर्मचाऱ्याच्या मुलाने आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. या युवकावर मालेगाव येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. ...

Accident in Lasalgaon: लासलगावात भीषण अपघात, कंटेनरने बस चालकाला फरफटत नेले, मृतदेहाचे तुकडे तुकडे - Marathi News | Horrific accident in Lasalgaon, bus driver swept away by container, body parts | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :भीषण अपघात, कंटेनरने बस चालकाला फरफटत नेले, मृतदेहाचे तुकडे तुकडे

Accident in Lasalgaon: एसटी चालकाला कंटेनरने फरफटत नेल्याने मृतदेहाचे तुकडे तुकडे झाले. या  अपघातात निकम यांना नाहक ऐन दिवाळीच्या सणात आपला जीव गमवावा  लागला आहे. ...

मनमाडच्या सुधारगृहातून चौघांचे पलायन - Marathi News | The four escaped from Manmad's reformatory | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मनमाडच्या सुधारगृहातून चौघांचे पलायन

मनमाड येथील बालसुधारगृहात चार बाल आरोपीनी कर्मचाऱ्यास धक्काबुक्की व मारहाण करून पलायन केले.बाल सुधार गृहातील कर्मचाऱ्यांनी पाठलाग करण्याचा प्रयत्न केला असला तरी रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत चौघेही पळून जाण्यात यशस्वी झाले. ...

अखेर आडगाव शिवारातील आयटी हबचा मार्ग मोकळा! - Marathi News | Finally clear the way for IT hub in Adgaon Shivara! | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :अखेर आडगाव शिवारातील आयटी हबचा मार्ग मोकळा!

आडगाव शिवारातील मनपाच्या जागेवर आयटी हब उभारण्याचा प्रस्ताव सत्ताधारी आणि विरोधकांच्या गोंधळात मंजूर झाला. सत्ताधाऱ्यांसह विरोधकांनी केलेल्या सूचनांचा समावेश करून आयटी हबचा प्रस्ताव मंजूर करण्यात आल्याची घोषणा महापौर सतीश कुलकर्णी यांनी केली. आयटी उद ...

देवळालीत मिठाई दुकानांची अचानक तपासणी - Marathi News | Sudden inspection of sweet shops in Deolali | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :देवळालीत मिठाई दुकानांची अचानक तपासणी

दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर देवळाली छावनी परिषद हद्दीतील मिठाई दुकानांची लष्कराच्या व राज्य शासनाच्या आरोग्य विभागाकडून तपासणी करण्यात आली. सहा दुकानांतील मिठाईचे नमुने तपासणीसाठी मुंबईला पाठवण्यात आले, अस्वच्छतेबद्दल तीन दुकानदारांना नोटिसा देण्यात ...

जिल्ह्यातील बाजार समित्या सलग दहा दिवस बंद - Marathi News | Market committees in the district are closed for ten days in a row | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :जिल्ह्यातील बाजार समित्या सलग दहा दिवस बंद

दिवाळीनिमत्त जिल्ह्यातील बाजार समित्या तब्बल दहा दिवस बंद राहाणार असल्याने ऐन सणासुदीच्या काळात शेतकऱ्यांना आपल्याकडील माल विक्रीची प्रतीक्षा करावी लागणार आहे. लासलगावी दि. ३० ऑक्टोबरपासून ८ नोव्हेंबरपर्यंत कांदा लिलाव पूर्णपणे बंद राहाणार आहेत. भुसा ...

एक दिवसीय संपाने ६० लाखांचा फटका - Marathi News | 60 lakh hit in one day strike | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :एक दिवसीय संपाने ६० लाखांचा फटका

महागाई आणि घरभाडे भत्त्यासह विविध मागण्यांसाठी कर्मचारी संघटनांच्या कृती समितीच्यावतीने पुकारण्यात आलेल्या संपावर तोडगा निघाल्यानंतर गुरुवारी रात्री ९ वाजताच ठक्कर बसस्थानातून पुण्याकडे पहिली बस धावली. त्यानंतर रात्री अहमदाबाद बस रवाना करण्यात आली. श ...