लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
आरोग्यच्या लेखी परीक्षेला १० हजार परीक्षार्थींची दांडी - Marathi News | 10 thousand candidates for the written examination of health | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :आरोग्यच्या लेखी परीक्षेला १० हजार परीक्षार्थींची दांडी

महाराष्ट्र राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागातील गट-क आणि गट-ड संवर्गातील रिक्त पदे भरण्याची प्रक्रिया सुरू असून रविवारी नाशिक जिल्ह्यातील ६५ केंद्रांवर सुमारे २७ हजार उमेदवारांची लेखी परीक्षा घेण्यात आली. परंतु, तब्बल १० हजार ६२ उमेदवारांनी या परीक् ...

वाचनाने जीवन समृद्ध होते पालकमंत्री भुजबळ : - Marathi News | Life is enriched by reading Guardian Minister Bhujbal: | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :वाचनाने जीवन समृद्ध होते पालकमंत्री भुजबळ :

बालपणी छत्रपती शिवाजी महाराज, झाशीची राणी यांसह महापुरुषांची चरित्रे आणि रामायणातील कथांचे वाचन केले. शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर ‘माझी जीवनगाथा’ हे प्रबोधनकार ठाकरे यांचे पुस्तक वाचनात आले. त्यातूनच वाचाल तरच जगू शकाल हा मौल्यवान संदेश मिळाला. वाचनाम ...

टी-२० विश्वचषक सामन्यांवर ‘सट्टा’; साडेतीन लाखांची रोकड जप्त - Marathi News | 'Betting' on T20 World Cup matches; Three and a half lakh cash seized | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :टी-२० विश्वचषक सामन्यांवर ‘सट्टा’; साडेतीन लाखांची रोकड जप्त

शहरात सर्रासपणे ‘टी-२० विश्वचषक’ सामन्यांवर सट्टेबाजांकडून सट्टा, जुगार खेळविला जात असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. शहर पोलिसांनी उपनगर परिसरात कारवाई करत दोघा संशयितांना बेड्या ठोकल्या. एका दुचाकीवर बसून मोबाइल ॲप्लिकेशनद्वारे श्रीलंका विर ...

कादवा गौरवच्या दोन वर्षांच्या पुरस्कारांचे वितरण ! - Marathi News | Distribution of two year award of Kadava Gaurav! | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कादवा गौरवच्या दोन वर्षांच्या पुरस्कारांचे वितरण !

जात, पात, धर्म आणि लिंगभेदाच्या सीमा ओलांडून प्रत्येकाने लिहिले पाहिजे. तरच ते साहित्य उच्च पातळीवर पोहोचते, असे प्रतिपादन साहित्यिक आणि डॉ. आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे मराठी विभाग प्रमुख पृथ्वीराज तौर यांनी केले. यावेळी कादवा प्रतिष्ठानच्या वतीने ...

भाजपाकडून इगतपुरी आगाराला कुलूप - Marathi News | BJP locks Igatpuri depot | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :भाजपाकडून इगतपुरी आगाराला कुलूप

राज्य परिवहन महामंडळाचे राज्य शासनात विलीनीकरण करावे. या प्रमुख मागणीसाठी इगतपुरी आगारातील एस. टी. कर्मचाऱ्यांचा गेल्या तीन दिवसांपासून बेमुदत संप सुरू आहे. रविवारी (दि.३१) संपाला इगतपुरी भाजपा युवा मोर्चा व भाजपा पदाधिकाऱ्यानी पाठिंबा देत इगतपुरी आग ...

फरार कंटेनरचालकाच्या शोधासाठी पथक रवाना - Marathi News | Squad dispatches to search for absconding container driver | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :फरार कंटेनरचालकाच्या शोधासाठी पथक रवाना

लासलगाव बस आगाराचे चालक संदीप मांगो निकम यांच्या अपघाती मृत्यूस कारणीभूत असलेला कंटेनरचालक फरार असून तो उत्तर प्रदेशातील असल्याने त्याच्या शोधासाठी पोलिसांचे पथक रवाना झाले असल्याची माहिती लासलगावचे सहायक पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांनी दिली आहे. ...

मालेगावी पोलीस दलातर्फे एकता दौड - Marathi News | Unity race by Malegaon police force | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मालेगावी पोलीस दलातर्फे एकता दौड

पोलीस स्मृती सप्ताह व राष्ट्रीय एकता दिनाचे अनुषंगाने पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांच्या संकल्पनेतून शनिवारी (दि.३१) नाशिक ग्रामीण पोलीस दलामार्फत शहरात एकता दौड काढण्यात आली. ...

कळवणला इंधन दरवाढीविरोधात सायकल रॅली - Marathi News | Bicycle rally against fuel price hike reported | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कळवणला इंधन दरवाढीविरोधात सायकल रॅली

कळवण तालुका युवासेनेच्या वतीने युवासेना तालुकाप्रमुख मुन्ना हिरे यांच्या नेतृत्वाखाली कळवण शहरात सायकल रॅली काढण्यात येऊन इंधन दरवाढीविरोधात केंद्र सरकारचा निषेध नोंदविण्यात आला. ...

वणी येथे टायरचे दुकान फाेडले - Marathi News | Tire shop opened at Wani | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :वणी येथे टायरचे दुकान फाेडले

वणी येथील वणी-सापुतारा रस्त्यावर असलेल्या पारख ट्रेडिंग काॅम्प्लेक्समधील अष्टविनायक एमआरएफ टायर्सच्या दुकानाचे शटर तोडून दुकानातील सर्व माल चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना घडली आहे. ...