त्र्यंबकेश्वर : दीपावली पाडव्याच्या मुहूर्तावर ज्योतिर्लिंग श्री केदारनाथ येथे आद्य शंकराचार्य यांच्या नूतन समाधीचा व मूर्तीचा तसेच मंदिर नूतनीकरणाचा अनावरण सोहळा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पार पडला. त्याचे थेट प्रक्षेपण त्र्यंबकेश्वर येथे ...
पेठ : स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षातही ग्रामीण व दुर्गम भागातील सामान्य जनतेला आवश्यक असलेल्या किमान सुविधाही उपलब्ध होऊ न शकल्याने पेठ तालुका श्रमजीवी संघटनेच्यावतीने तहसील कार्यालयावर सोमवारी (दि. ८) मोर्चा काढून निवेदन देण्यात आले. ...
देवळा : रविवारी मध्यरात्रीपासून पुन्हा एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारल्याने देवळा बसस्थानकावर सोमवारी (दि. ८) दिवसभर सर्व बस सेवा बंद होती, यामुळे दिवाळी करून परतणाऱ्या महिला वर्गाचे तसेच शहराकडे परत जाणाऱ्या चाकरमान्यांचे खूपच हाल झाले. ...
लासलगाव : येथील कोटमगाव पुलाखाली सारखे पाणी येत असल्याने रहदारीची समस्या निर्माण झाली. त्यामुळे सर्व गावकऱ्यांनी या समस्येचे निराकरण त्वरित करावे, असे जिल्हा परिषद सदस्य डी. के. जगताप यांना सांगितले असता, त्यांनी स्वखर्चाने नाला तयार करून रस्त्यावर ज ...
मनमाड : येथील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेत शेतकऱ्यांच्या कर्ज प्रकरणास विलंब होत असल्याने याबाबत तत्काळ कार्यवाही करण्यात यावी, अशी मागणी मनमाड शहर शिवसेनेच्या वतीने करण्यात आली व बँक अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. ...
मालेगाव : येथील तहसीलदारांसह विविध शासकीय कार्यालयांतील अधिकाऱ्यांना आठ ऑक्टोबरपूर्वी मागण्या पूर्ण न झाल्यास आंदोलन करण्यात येईल, असे पत्र दिले होते. मुदतीपूर्वी कामे पूर्ण न झाल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष व माजी आमदार यांनी सोमवारी (द ...
मनमाड : मनमाड रेल्वेस्थानकावर प्रेयसीच्या डोळ्यांसमोर प्रियकराला चाकूने सपासप वार करून चार आरोपी नंदीग्राम एक्स्प्रेसने कल्याणकडे फरार झाले होते. या प्रकरणी मयत युवकाच्या प्रेयसीने दिलेल्या तक्रारीवरून चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याहस्ते आज राजधानी दिल्ली येथे पद्म पुरस्कारांचे वितरण झाले. राजभवनात शानदार सोहळ्यात विविध क्षेत्रातील योगदानाबद्दल मानकरी महोदयांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला ...