जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपककुमार मीणा यांची बदली करण्यात यावी या मागणीसाठी ग्रामसेवक संघटनांच्या वतीने नांदगाव, कळवण आणि पेठ येथे धरणे आंदोलन करण्यात आले. ...
यवतमाळ येथे संपन्न झालेल्या पुरुष व महिला राज्यस्तरीय वेटलिफ्टिंग स्पर्धेत छत्रे विद्यालय व जयभवानी व्यायामशाळेच्या खेळाडूंनी सात सुवर्णपदके मिळवीत सांघिक उपविजेतेपद पटकावले ...
नाशिक जिल्हा परिषद स्तरावरील ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी यांच्या प्रलंबित समस्या सुटत नसल्याने तसेच जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपककुमार मीणा यांच्या नकारात्मक भूमिकेच्या विरोधात ग्रामसेवक संघटनेने असहकार आंदोलन पुकारले आहे. त्याचाच भा ...
येथील ग्रामीण रुग्णालयाबाबत तक्रारी असल्याचे शिवसेनेच्या पदाधिकाºयांनी दिलेल्या भेटीत उघड झाले आहे. तालुक्यातील जिल्हा परिषद गट हट्टी येथे आयोजित बैठकीसाठी आलेले शिवसेनेचे दिंडोरी लोकसभा संपर्कप्रमुख भाऊ चौधरी, जिल्हाप्रमुख भाऊलाल तांबडे, विधानसभा सं ...
मका साठवणुकीसाठी गुदाम उपलब्ध झाल्याने ज्या शेतकºयांनी आॅनलाइन नोंदणी केली आहे, अशा शेतकºयांची मका खरेदी पूर्ववत सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला असला तरी धीम्या गतीने चालणाºया खरेदीप्रक्रियेचा वेग वाढवणे गरजेचे आहे. ४ डिसेंबर २०१७ पासून सुरू झालेल्या ...
सध्याच्या काळात प्लॅस्टिकचा वापर प्रचंड वाढला असून, त्यामुळे होणाºया प्रदूषणाला सर्वांना सामोरे जावे लागत आहे. हा प्रश्न निफाड येथील वैनतेय विद्यालयाने हाती घेऊन शुक्रवारच्या बाजारात प्लॅस्टिक पिशव्या वापरू नका, असे दुकानदारांना आवाहन करीत जनजागरण के ...
शहरातील भंडारदरा मार्गावरील गुरुकृपा हॉस्पिटलमधील डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे नवजात अर्भकासह अकरा वर्षीय विद्यार्थिनीच्या मृत्यू प्रकरणी संबंधित डॉक्टरांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी ग्रामस्थांनी सोमवारी मोर्चा काढला. ग्रामस्थां ...
केंद्र व राज्य शासनाच्या शेतकरीविरोधी धोरणामुळेच खºया अर्थाने शेतकºयांवर कर्जबाजारी होण्याची वेळ आली असून, जोपर्यंत शेतकºयांचा सातबारा कोरा होत नाही तोपर्यंत स्वाभिमानी शेतकरी संघटना आपले जनआंदोलन चालूच ठेवणार असून, राज्यातील सर्व शेतकºयांनी आपल्या न ...