कमी गुणवत्ता व कमी पटसंख्या अशी कारणे देत भाजपाप्रणीत राज्य सरकारने महाराष्टÑातील १,३४० शाळा बंद पाडण्याचा निर्णय घेतला असून, या सरकारने देश विकायला काढला आहे. शिक्षणाचे वाढते व्यापारीकरण व बेरोजगारी वाढविणाºया सरकारच्या धोरणांच्या विरोधात सर्वांनी ए ...
अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या मध्यवर्ती शाखेची पंचवार्षिक निवडणूक दि. ४ मार्च रोजी होणार असून, नियामक मंडळाच्या सदस्यत्वासाठी नाशिक शाखेतून छाननीनंतर आता आठ उमेदवार रिंगणात आहेत. विशाल जातेगावकर यांचा अर्ज बाद ठरविल्याने जातेगावकरांना धक्का बसला ...
महापालिकेमार्फत जेएनएनयूआरएम योजनेंतर्गत मुकणे धरण पाणीपुरवठा योजनेचे काम सुरू असून, आतापर्यंत ६९ टक्के काम झाले आहे. परंतु, धरण जलाशयातील हेडवर्क्सची कामे बंद पडलेली आहेत. धरणात सुमारे ९५ टक्के जलसाठा असल्याने कामांमध्ये अडथळा निर्माण झाला आहे. आयुक ...
नेत्याप्रती आदरभाव असतोच, कित्येकांची तर देवाइतकीच नेत्यावरही श्रद्धा असते. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याप्रती असलेल्या आदरामुळे नाशिकमधील एक सामान्य शिवसैनिक विजय गवारे दरवर्षी त्यांचे चित्र स्वत:च्या रक्ताने तयार करून त्यांना भेट देण्याचा अ ...
आदिवासी विकास विभागांतर्गत शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाºयांच्या विविध प्रलंबित मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी आदिवासी विकास विभाग कर्मचारी संघटनेच्या वतीने सोमवारी आदिवासी कार्यालयासमोर एकदिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले. शासनाने या मागण्यांबाबत विचार न केल ...
कोरेगाव-भीमा दंगलीस कारणीभूत ठरलेले मिलिंद एकबोटे, संभाजी भिडे व आनंद दवे यांना अटक करावी व मानव अधिकारांचे उल्लंघन करणाºया राज्य सरकारच्या विरोधात बहुजन क्रांती मोर्चाच्या वतीने सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करून निवेदन देण्यात आले. ...
मोठा गाजावाजा करून सुरू झालेल्या शेतकरी आठवडे बाजाराला दिवसेंदिवस प्रतिसाद मिळत असताना स्थानिक भरेकºयांनी गेल्या शुक्रवारी बाजारात धुडगूस घातल्याने आता शेतकरी आठवडे बाजार पोलीस संरक्षणात सुरू होणार आहे. मखमलाबादरोडवरील पांजरापोळच्या जागेत गेल्या डिसे ...
दिल्ली रेल्वे बोर्डाचे सदस्य घनश्याम सिंग यांनी शुक्रवारी एकलहरारोड येथील कर्षण मशीन कारखान्याला भेट देऊन पाहणी केली. यावेळी कामगार संघटनांनी रेल्वेची चाके करण्याचा प्रकल्प सुरू करावा, अशी मागणी सिंग यांच्याकडे निवेदनाद्वारे केली. ...
नाशिक पूर्व मतदारसंघातील मतदार यादीत नामसाधर्म्य असलेल्या सुमारे एक लाख १२ हजार मतदारांच्या दुबार नावांबाबत महाराष्टÑ नवनिर्माण सेनेने केलेल्या तक्रारीची दखल घेत येत्या महिनाभरात दुबार नावे असलेल्या मतदारांना नोटिसा बजावून त्यांची खात्री करण्यात येणा ...
तालुक्यातील फणसपाडा येथील छगन ढोलेनामक कुपोषित बालक. त्याच्या वयाच्या मानाने तब्बल अर्ध्याहून अधिक त्याचे वजन; परंतु सामाजिक दातृत्वाच्या भावनेतून सोशल नेटवर्किंग फोरमच्या कुपोषण मुक्त चळवळीच्या माध्यमातून त्यास वीस दिवस उपचार करून जणू नवजीवन मिळाल्य ...