द्राक्ष शेतीसाठी जगभर प्रसिद्ध असलेल्या नाशिकमधून युरोपसह विविध देशांमध्ये यावर्षी आतापर्यंत सुमारे सव्वापाचशे कंटेनरमधून द्राक्षांची निर्यात झाली असून, ही संख्या गेल्या वर्षाच्या तुलनेत जवळपास तिप्पट आहे. गेल्या वर्षी २२ जानेवारीपर्यंत इंग्लंड, युरो ...
महापालिकेच्या नगररचना विभागाने केलेल्या सर्वेक्षणात शहरातील नियमबाह्य व अनधिकृतपणे वापर असलेले १६६ मंगल कार्यालये व लॉन्स आढळून आले आहेत. यामध्ये सर्वाधिक ६५ मंगल कार्यालये व लॉन्सची संख्या एकट्या पंचवटीत आढळून आली आहेत. महापालिकेने आता या अनधिकृत मं ...
अवैध मद्य वाहतूक करताना पोलिसांच्या डोळ्यात धुळफेक करण्यासाठी दोघा संशयितांनी कारवर ‘पोलीस’ नावाचाच फलक लावून नामी शक्कल लढविली. मात्र, राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या त्र्यंबकेश्वर-जव्हाररोडवरील अंबोली चेकनाक्यावरील भरारी पथकाच्या नजरेपासून ते सुटू श ...
महापालिकेच्या स्थायी समितीत डांबरी रस्त्यांच्या देखभाल व दुरुस्तीसाठी १९ कोटी आणि खडीचे कच्चे रस्ते दुरुस्तीसाठी १८ कोटी रुपयांच्या प्रस्तावांना शिवसेनेसह अपक्ष सदस्यांनी आक्षेप घेत त्यासाठी मायक्रो सर्फेसिंग तंत्रज्ञानाचा वापर करण्याची सूचना केली. प ...
राज्य सरकारने १६ जानेवारी २०१८ रोजी काढलेल्या राजपत्रानुसार न्यायालयीन फी मुद्रांकांमध्ये आता तब्बल दहापटीने वाढ होणार आहे़ यामुळे पक्षकारांची आर्थिक पिळवणूक होण्याबरोबरच वकिलांनाही पक्षकारांसोबत काम करताना अडचणी येणार आहे़ त्यामुळे शासनाच्या या मुद् ...
महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये पॅथॉलॉजी लॅबमध्ये पॅथॉलॉजिस्ट उपलब्ध नसल्याने रुग्णांच्या रक्ताच्या चाचण्या बाहेरील खासगी लॅबमधून करून घ्यावा लागतात. त्यामुळे गोरगरीब रुग्णांना आर्थिक झळ सोसावी लागते. आता, महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये रक्ताच्या सर्व प ...