लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
पत्नीस जाळून मारणाºया पतीस जन्मठेपमत न्यूज नेटवर्क - Marathi News | Birth Anniversary News Network to Burn the Wife | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पत्नीस जाळून मारणाºया पतीस जन्मठेपमत न्यूज नेटवर्क

घरगुती भांडणाच्या कारणावरून पत्नीच्या अंगावर डिझेल टाकून जाळणाºया पतीस प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश सूर्यकांत शिंदे यांनी मंगळवारी (दि़२३) जन्मठेपेची शिक्षा सुनावली़ राष्ट्रपाल आनंदा धाबो (२७, रा़ कवठेकरवाडी, पांडवलेणी, पाथर्डी फाटा, नाशिक) असे जन् ...

शहरात बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन - Marathi News | Greetings to Balasaheb Thackeray in the city | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :शहरात बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन

शहरासह उपनगरांमध्ये शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची जयंती साजरी करण्यात आली. विविध प्रभागांमध्ये बाळासाहेबांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. सातपूर येथील प्रभाग क्रमांक ११मध्ये सातपूर चौकात बाळासाहेबांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. याप्रसंगी नग ...

हळदी-कुंकू समारंभ : वाणाला जीएसटीचा फटका - Marathi News | Haldi-Kunku ceremony: The Gasta Shot of Wanna | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :हळदी-कुंकू समारंभ : वाणाला जीएसटीचा फटका

गृहोपयोगी वस्तूंचे वाण लुटून हळदी-कुंकवाचा सोहळा करणाºया महिलांना यंदा जीएसटीमुळे महागाईचा सामना करावा लागत आहे. लॅस्टिक व इतर गृहोपयोगी वस्तूंचे दरही ५ ते १० रुपयांनी वाढल्याचे दिसून येत आहे. ...

जीएसटीमुळे विडी कामगारांवर ‘संक्रांत’ - Marathi News |  GSAT '' Shankrant ' | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :जीएसटीमुळे विडी कामगारांवर ‘संक्रांत’

विडी उत्पादनावर २८ टक्के जीएसटी आकारण्यात आल्याने कारखानदारांनी उत्पादन कमी केले असून, त्याचा परिणाम कामगारांच्या वेतनावर झाल्याने त्यांच्यावर आर्थिक अडचणींचा सामना करण्याची वेळ आली आहे, तर विडी उद्योग धोक्यात आला आहे. विडी उत्पादनावर २८ टक्के जीएसटी ...

कादवा कारखान्याचे विक्रमी गाळप - Marathi News |  Record mill of Kadwa factory | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कादवा कारखान्याचे विक्रमी गाळप

१२५० मे टन गाळप क्षमता असलेल्या कादवा सहकारी साखर कारखान्याने आजपर्यंतचे सर्व रेकॉर्ड मोडत १२.०१चा उच्चांकी उतारा मिळवत २३३६ मे. टन उसाचे उच्चांकी गाळप केले आहे. यंदाच्या गळीत हंगामात ८१ दिवसात १४२१४९ मे. टन उसाचे गाळप झाले असून, १०.८२ सरासरी साखर उत ...

शिक्षणासह संस्कारांची रुजवणूकही महत्त्वाची  : किरण अग्रवाल - Marathi News | Kiran Agrawal is also important in education | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :शिक्षणासह संस्कारांची रुजवणूकही महत्त्वाची  : किरण अग्रवाल

सोशल मीडियाच्या वाढत्या कोलाहलात विद्यार्थ्यांना शिक्षित करण्याबरोबरच त्यांच्यात संस्कारांची रुजवणूक करणे हेदेखील तितकेच महत्त्वाचे असल्याचे प्रतिपादन ‘लोकमत’चे निवासी संपादक किरण अग्रवाल यांनी केले.  येथील श्री महावीर विद्यालय व उच्च माध्यमिक विद्या ...

कोर्ट फीवाढीचा निषेध : बार असोसिएशनचे निवेदन - Marathi News |  Court Firm Threat: Bar Association's Request | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कोर्ट फीवाढीचा निषेध : बार असोसिएशनचे निवेदन

राज्य सरकारने १९९८ सालच्या कायद्यात बदल करून १६ जानेवारी २०१८ पासून न्यायालयीन शुल्कात भरमसाठ वाढ करून सामान्य जनतेवर अन्याय केल्याचा आरोप करत पूर्वीचीच पद्धत अंमलात आणावी अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा सटाणा बार असोसिएशनने दिला आहे. सटाणा बार अ ...

जिजामाता गर्ल्स हायस्कूलमध्ये भरला आठवडे बाजार - Marathi News | Jijamata Girls' High School | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :जिजामाता गर्ल्स हायस्कूलमध्ये भरला आठवडे बाजार

‘भाजी घ्या भाजी...’ अशा आरोळ्या देत ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी लढविलेल्या क्लृप्त्या, शेतमाल विक्रीसाठी प्रत्येकाची अपेक्षित जागा पकडण्याची घाई... हे सर्व चित्र भाजी मंडईत नव्हे, तर येथील मविप्रच्या जिजामाता गर्ल्स हायस्कूलमध्ये बघावयास मिळाले. वि ...

नुरानी मिया : मानवतेची जोपासना हाच इस्लामचे प्रेषित हजरत मुहम्मद पैगंबरांचा संदेश - Marathi News | Nurani Mia: Message of Prophet Muhammad, the Prophet of Islam | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नुरानी मिया : मानवतेची जोपासना हाच इस्लामचे प्रेषित हजरत मुहम्मद पैगंबरांचा संदेश

तसेच जीवनात मुहम्मद पैगंबर यांच्या शिकवणीनुसार साधी राहणी व परोपकाराची भावना आचरणात आणावी. कुराणमधील तत्वे ही मार्गदर्शक असून त्याचे शिक्षण येणा-या पिढीला दिल्यास संस्कारक्षम भावी पिढी घडण्यास मदत होईल. ...