नगरपंचायतीत शिवसेना- भाजपा युतीच सत्ता असताना विषय समित्या सभापतिपदाच्या निवडणुका बिनविरोध करताना ऐनवेळी भाजपाने शिवसेनेला धक्का देत राष्ट्रवादी काँग्रेसला बरोबर घेऊन चार पैकी दोन सभापतिपदे पदरात पाडून घेतली आहेत. राष्ट्रवादी कॉँग्रेस व कॉँग्रेस यांन ...
जिल्हा परिषदेच्या दुसºया मजल्यावर असलेल्या प्राथमिक शिक्षण विभागात दुपारी तीनच्या सुमारास इन्स्पेक्शन सुरू असल्याचे सांगत तेथील शिपाई वर्गाने आलेल्या शिक्षकांना कक्षाबाहेर पिटाळले, तर काहींना थेट वरच्या मजल्यावर जा किंवा खाली निघून जा सांगत कक्ष मोकळ ...
आदिवासी म्हणून शासकीय सेवेत असलेल्या बोगस आदिवासींचा शोध घेऊन त्यांच्या नोकºया रद्द करण्यात याव्यात, या प्रमुख मागणीसाठी बिरसा मुंडा ब्रिगेडच्या वतीने आदिवासी विकास आयुक्तालयावर मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात संघटनेचे राज्यभरातील कार्यकर्ते सहभागी झ ...
नांदूर गावातील किराणा दुकानदाराने केलेल्या इमारतीच्या अतिरिक्त बांधकामाची तक्रार मागे घेण्यासाठी तब्बल पाच लाख रुपयांची खंडणी मागणाºया नांदूर गावातील माहिती अधिकार कार्यकर्त्यासह त्याच्या सहकाºयास आडगाव पोलिसांनी मंगळवारी (दि़२३) रंगेहाथ पकडले़ या दो ...
सन २०१८-१९साठी राबविण्यात येणाºया आरटीई प्रवेशप्रक्रियेत शाळा नोंदणीच्या अखेरच्या दिवसापर्यंत शाळांकडून अपेक्षित प्रतिसाद मिळू न शकल्याने शाळांना २५ तारखेपर्यंत नोंदणीसाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. आरटीई प्रवेशाच्या नियोजित वेळापत्रकानुसार २० तारखेपर् ...
बरोबर सहा महिन्यांपूर्वी २४ जुलै २०१७ रोजी नाशिक महापालिकेत आयुक्तांच्या दालनात अघटित घडले आणि अपंगांसाठी राखीव ३ टक्के निधीच्या खर्चाबाबत जाब विचारत प्रहार संघटनेचे संस्थापक व अपक्ष आमदार बच्चू कडू यांची थेट आयुक्तांवर हात उगारण्यापर्यंत मजल गेली. प ...
शहर बससेवा महापालिकेने ताब्यात घ्यावी किंवा नाही, याबाबतचा अंतिम शक्यता अहवाल दि. ३१ जानेवारीपर्यंत क्रिसिलकडून सादर होणार असून, त्यानंतर, फेब्रुवारीच्या महासभेत बससेवेचा प्रस्ताव आणि क्रिसिलचा अहवाल मांडण्यात येणार असल्याची माहिती आयुक्त अभिषेक कृष् ...
हेल्मेट बाळगणारे मात्र वाहन चालवितांना डोक्यावर परिधान न करणारे तसेच हेल्मेटचा वापर न करणाºया शहरातील तब्बल ७४२ दुचाकीचालकांवर शहर वाहतूक पोलिसांनी मंगळवारी (दि़२३) स्पेशल हेल्मेट ड्राइव्हद्वारे कारवाई करून ३ लाख ७१ हजार रुपयांचा दंड वसूल केला़ केवळ ...
राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्यावर होत असलेल्या अन्यायाच्या निषेधार्थ भुजबळ समर्थक जोडो अभियानांतर्गत ‘अन्याय पे चर्चा’ कार्यक्र म आखण्यात आला आहे. या कार्यक्रमांतर्गत लवकरच ग्रामीण तसेच शहरातील प्रभागांमध्ये विविध कार्यक्रम होणार आहेत. ...